कर्जत, माणगाव ः बातमीदार कर्जत तसेच माणगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कर्जत शहरात सलग तिसरा रुग्ण आढळून आला असून शहराला लागून असलेल्या तमनाथ गावातील पोपटबागेतही एकाला कोरोना झाला. कर्जत शहरासाठी ही धोक्याची घंटा असून कर्जत शहरालगत असलेल्या गावात आता कोरोना पोहचला आहे. तसेच माणगाव तालुक्यातील कुशेडे तर्फे गोवेले …
Read More »Monthly Archives: May 2020
कर्जतमधील नागरिकांची होणार आरोग्य तपासणी
कर्जत : बातमीदार कर्जत शहरात आढळलेल्या कोरोना रुग्णांसह शहरात आतापर्यंत कोरोना रुग्णसंख्या तीन झाली आहे. या शत्रूला थोपवण्यासाठी नगर परिषदेने पुन्हा कंबर कसली असून, या अंतर्गत आता शहरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम पालिका राबवणार आहे. नॅशनल कमिशन फॉर वूमन, डीजीपी होमगार्ड अॅण्ड सिव्हिल डिफेन्स आणि कर्जत नगरपरिषद यांच्या …
Read More »पनवेल महापालिकेच्या सफाई कामगारांवर पुष्पवर्षाव
नगरसेविका कुसुम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम कळंबोली : प्रतिनिधी – कोरोनाच्या महामारीत आपला जीव धोक्यात घालून पालिका स्वच्छता दुत योद्यांचे मोठे योगदान आहे. या सफाई कामगारांवर पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका कुसूमताई गणेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पवृष्टी करण्यात आली. तर या स्वच्छता दुताना नगरसेविका कुसूम पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील व महानगर …
Read More »उरणमध्ये 31 जणांची कोरोनावर मात
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 146 झाली होती. त्यातील 126 बरे आलेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे उरणकरांंच्या चिंतेत आणखीनच भर पडत चालली असतानाच सोमवारी (दि. 25) कोरोनाग्रस्त 51 रुग्णांपैकी 31 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. फक्त 20 कोरोना …
Read More »राज्यात आमचे नाही तर शिवसेनेचे सरकार
पृथ्वीराज चव्हाण यांचे अजब वक्तव्य मुंबई : प्रतिनिधी – राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, मात्र माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असल्याने खळबळ माजली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीराज चव्हाण राज्यात शिवसेनेचे सरकार असल्याचे सांगत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही पृथ्वीराज …
Read More »शिहू येथे एक जण कोरोनाबाधित
पाली : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्याला दिवसागणिक कोरोनाचा विळखा घट्ट बसत असताना शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव वेगाने होताना दिसतोय. नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील व शिहू ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या चोळेटेप गावातील 61 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शिहू विभागात खळबळ उडाली आहे. ही महिला विक्रोळी मुंबई येथून 16 मे …
Read More »भाजप मुरूड तालुका, जिल्हा कार्यकारिणी नियुक्त्या जाहीर
मुरुड : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या आदेशानूसार पक्षाच्या ध्येयधोरणानूसार तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सन 2020 ते सन 2023 या तीन वर्षीय कालावधीकरीता तालुका व जिल्हा कार्यकारिणी नियुक्ती शिफारस करण्यात आली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचितांना नियुक्ती पत्र घरपोच देण्यात येणार असल्याची माहिती …
Read More »रायगडातील आठ एसटी आगारांमधून होणार मालवाहतूक
अलिबाग : प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या बसमधून मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसर आता एसटीच्या आगरांमधून मालवाहतूक करण्यात येणार आहे. रायगड विभागातील एसटीच्या आठ आगार व 13 बसस्थानकांमधून मालवाहतूक केली जाणार आहे. कोविड-19च्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण भारतात टाळेबंदी करण्यात आली. त्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागला …
Read More »पनवेल महसूल खात्याचे शिलेदार नव्हे देवदूत
पनवेल : प्रतिनिधी – नैसर्गिक आपत्ती आली की महसूल कर्मचारी शासनाचे प्रतिनिधी नुकसानीच्या पंचनाम्यापासून मदत वाटण्यापर्यंतची काम करीत असतात. या वाटपात झालेल्या गोंधळाच्या कहाण्या आपण नंतर अनेक दिवस ऐकत असतो पण याला काही अपवाद ही असतात. पनवेलचे मंडळ अधिकारी संदीप रोडे, करंजाडेचे तेलंगे अण्णा, तलाठी राठोड ही त्याची उदाहरण म्हणता …
Read More »कोरोनाच्या संकटामुळे घरातच ईद साजरी
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई रमजानचा महिना मुस्लिम धर्मियांचा सर्वात पवित्र महिना समजला जातो. तर महिनाभरच्या रोजा केल्यावर व चंद्र दिसल्यावर जगभरात ईद साजरी केली जाते. मात्र सध्या कोविडमुळे संपूर्ण जग थांबलेले आहे. वर्षभर ईदची वाट पाहणार्या नवी मुंबईतील मुस्लिम बांधवांनी मात्र काहीशा अनुत्साहाने घरात राहून ईद साजरी …
Read More »