Breaking News

Monthly Archives: May 2020

नवी मुंबईत सोसायट्यांमध्ये येणार्यांची माहिती पालिकेला द्यावी लागणार

नवी मुंबई : बातमीदार – कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने सोसायटीमध्ये बाहेरगांवाहून आलेल्या व्यक्तींची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेस त्वरित कळवावी लागणार आहे. कोविड विषाणूचा प्रसार नवी मुंबईत वाढत चालला आहे. त्यात छुप्या पद्धतीने मुंबईतून नवी मुंबईत येणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. कोविडचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच संसर्ग वाढवणारी साखळी तोडण्यासाठी पालिकेने कडक …

Read More »

कंटेन्मेंट झोन वगळून नियमानूसार रिक्षा, टॅक्सी सुरु करण्यात यावी

भाजप नेते निर्णुण कवळे यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – कंटेन्मेंट झोन वगळता सुरक्षित पडदा अंतर कीट लाऊन तत्काळ रिक्षा व टॅक्सी सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतुक संघटनेचे उपाध्यक्ष निर्गुण रमेश कवळे यांनी केली आहे. या संदर्भात कवळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना …

Read More »

नवी मुंबई पालिकेतील कामगारांना एक कोटी रुपयांचा विमा सुरू करा

माजी खासदार संजीव नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत सर्व कंत्राटी व कायम कामगार कर्मचारी अधिकारी रात्रंदिवस आपल्या जीवाचा धोका पत्करून कोरोना महामारी विरोधात लढत आहेत. त्यांच्या अधक प्रयत्नामुळे नवी मुंबई महानगरपालिका भागातील जनतेस या महामारी परिस्थितीत देखील नागरी सुविधा सक्षम रित्या पुरविण्यात …

Read More »

चिरनेर नाल्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर

पी. पी. खारपाटील कन्स्ट्रक्शन अ‍ॅन्ड कंपनीकडून माहिती आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांतून केला होता निधी मंजूर चिरनेर : रामप्रहर वृत्त – दरवर्षी चिरनेर गावाच्या पुरपरस्थितीला कारणीभूत ठरणार्‍या उरण तालुक्यातील चिरनेर गावातील महत्वपुर्ण असलेल्या मध्यवर्ती नाल्याचे रूंदीकरण, खोलीकरण आणि बांधबंदिस्तीच्या दोन्ही बाजूंच्या संरक्षण भिंती उभारण्याचे काम पाच ते सहा दिवसांत पुर्णत्वास …

Read More »

नांदेडमध्ये मठात घुसून महाराजांसह दोघांचा खून

नांदेड : प्रतिनिधी पालघर येथील दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्ये एका साधूचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याच मठातील बाथरूममध्ये अन्य एका सेवेकर्‍याचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे नांदेड हादरले आहे. उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री …

Read More »

बीडमध्ये पुन्हा हत्याकांड : घरगुती वादातून महिलेसह दोन मुलांची हत्या; पतीला अटक

बीड : प्रतिनिधी कोरोना टाळेबंदीत इतर गुन्हे कमी झाले असले तरी कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्याचे आठवड्यातील दुसर्‍या घटनेमुळे समोर आले आहे. शहरातील पेठ बीड भागात एका महिलेसह दोन मुलांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे रविवारी (दि. 24) दुपारी उघडकीस आले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. संगीता संतोष कोकणे (वय 31) व संदेश संतोष …

Read More »

फणसाड अभयारण्यात मुबलक पाणी; वन्यजीवांना दिलासा

मुरूड : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत असताना मुरूड तालुक्यातील सुपेगाव परिसरात असलेल्या फणसाड अभयारण्यात मुबलक पाणी उपलब्ध आहे. येथे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांतील पाण्याद्वारे वन्यजीव आपली तहान भागवत असल्याचे सुखद चित्र पाहावयास मिळत आहे. सुमारे 54 चौरस किलोमीटर असलेल्या फणसाड अभयारण्यात मुरूडसह रोहा व अलिबाग तालुक्याच्या …

Read More »

मुरूडचे मच्छी मार्केट पाच दिवस बंद

मुरूड : प्रतिनिधी एकदरा गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुरूडमधील मच्छी मार्केट पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महादेव कोळी समाज अध्यक्ष नवापाडा मनोहर बैले यांनी दिली. मुरूडला लागूनच असलेल्या एकदरा गावात कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. एकदरातील लोक मासळी विकण्यासाठी मुरूडमधील मच्छी मार्केटमध्ये येत …

Read More »

माथेरानमध्ये पोहचला कोरोना; मुंबईहून परतलेली महिला पॉझिटिव्ह

कर्जत : बातमीदार     मागील 65 दिवस सुरक्षित असलेल्या माथेरानमध्ये कोरोनाने अखेर प्रवेश केला आहे. मुंबईतून परतलेल्या कुटुंबातील एका 35 वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. मूळचे माथेरानकर असलेले अनेक लोक सध्या मुंबई येथून घरी परतत आहेत. या सर्वांना क्वारंटाइन …

Read More »

नवी मुंबईत रुग्णवाहिका चालकाचा कोरोनाने मृत्यू

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भीय रुग्णालयातील रुग्णवाहिका चालवणार्‍या व्यक्तीचा कोरोनामुळे रविवारी (दि. 24) मृत्यू झाला. विशेष म्हणजे या चालकाला अन्य कोणताही आजार नव्हता. मृत पावलेल्या चालकावर कोरोनाच्या महामारीत मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोविड-19ची लागण झालेल्या रुग्णांना नेण्याची जबाबदारी होती. त्याच्यात कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यावर चाचणी …

Read More »