Breaking News

Monthly Archives: June 2020

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीसह मच्छी-मटण मार्केट बंद

पनवेल ः प्रतिनिधी, वार्ताहर पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील गर्दीची ठिकाणे असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलसह कोळीवाडा परिसरातील मच्छी व मटण मार्केट बुधवारपासून (दि. 1) पुढील आदेश मिळेपर्यंत बंद करण्याचे आदेश पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आमदार प्रशांत …

Read More »

कोरोना पॉझिटिव्ह अधिकार्‍याची अविरत रुग्णसेवा

पनवेल ः बातमीदार शहर महापालिका वीज विभागातील अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाल्यानंतरही या अधिकार्‍याने विलगीकरण कक्षासाठी आवश्यक असलेल्या गरम पाण्यासाठी 36 यंत्रे बसवून देण्याच्या कामाला प्राधान्य दिले. लक्षणे दिसत नसल्याने सुटीवर न जाता घरातून काम केले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत पालिकेला साथ देण्याचा निर्धार व्यक्त केल्याने या कोरोना योद्ध्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. …

Read More »

कोरोना चाचण्यांची व्याप्ती वाढली; रुग्ण शोधमोहिमेस वेग

पनवेल ः बातमीदार कोरोना विषाणू संसर्ग चाचणीचा वेग पनवेलमध्ये वाढला आहे. गेल्या 31 दिवसांत 3320 रुग्णांच्या चाचण्या पालिकेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्ण शोधमोहीम वेगाने होत असल्याचे प्रशासनाने सांगितले. याआधी 66 दिवसांत पनवेलकरांच्या 2500 चाचण्या करण्यात आल्या आहेत. 22 मार्च ते 28 मेदरम्यान 2568 रुग्णांच्या चाचण्या पालिकेने केल्या होत्या. …

Read More »

खासगी रुग्णालयांवर पालिकेचा वचक; महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची होणार अंमलबजावणी

नवी मुंबई ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना सुलभरीत्या उपचार मिळावा या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी नवी मुंबई महापालिकेने समिती गठीत केली आहे. ही समिती खासगी रुग्णालयांचे उपचाराचे दर निश्चित करणार आहे. राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवी …

Read More »

पोलादपूरमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्णांची भर

पोलादपूर : प्रतिनिधी – पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शहरी भागामधून येणार्‍या चाकरमान्यांचे प्रमाण अद्यापही लक्षणीय असून, यापैकी दोन जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. पोलादपूर तालुक्यातील धारवली येथे 21 जून रोजी भिवंडीहून आलेल्या एका व्यक्तीला 23 व 24 जूनला दम लागल्याने माणगाव येथे उपचारासाठी 25 जून रोजी पाठविण्यात आले होते. …

Read More »

सुधागड किल्ल्याचे संवर्धन; दुर्गप्रेमींचा पुढाकार

पाली : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळात सुधागड किल्ल्यावरील पुरातन वाडे, मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व वास्तू सावरण्याचे व सुरक्षित करण्याचे काम स्थानिक, ग्रामस्थ आणि ’बा रायगड परिवारातील’ सदस्यांनी नुकतेच केले. पुन्हा झालेल्या सुधागड संवर्धन मोहिमेत भोराई देवीचा गाभारा व समोरचा भाग पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात …

Read More »

डी-मार्ट बंदमुळे नागरिकांमध्ये समाधान

कर्जत भाजपच्या प्रयत्नांना यश कडाव : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय जनता पक्ष कर्जत शहर युवा मोर्च्याच्या वतीने डी-मार्ट सुपर मार्केट तीन दिवसांसाठी बंद करण्यात यावे असे निवेदन नुकतेच देण्यात आले होते तसेच …

Read More »

कोरोनाविरोधात खोपोलीकर एकवटले

स्वतंत्र कोविड हॉस्पिटलसंदर्भात सर्वपक्षीय बैठक खोपोली : प्रतिनिधी – खोपोली नगर परिषद क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. येणार्‍या दिवसांत मोठ्या प्रमाणावर संक्रमण होण्याचा धोका आहे. अशा स्थितीत शहरातील नागरिकांवर शहरातच उपचार होण्यासाठी स्वतंत्र कोविड-19 उपचार रुग्णालय निर्माण होण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात शहरातील डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार …

Read More »

खालापूरजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात

दोघांचा मृत्यू, चौघे जखमी खोपोली, खालापूर : प्रतिनिधीमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सोमवारी (दि. 29) सकाळी सव्वासातच्या सुमारास खालापूर टोलनाक्याजवळ तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर कंटेनर रस्त्यावरच आडवा मुंबईकडे जाणार्‍या वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.बोरघाटाच्या पायथ्याशी असणार्‍या ढेकू …

Read More »

मुरूडमधील सरसकट बंद चुकीचा; भाजपची भूमिका

मुरूड : प्रतिनिधीमुरूड शहरात काही राजकीय पक्षांनी अनधिकृतपणे तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. गंभीर बाब म्हणजे या बंदमध्ये मेडिकल आणि दूध डेअरी यांनाही मुभा देण्यात आलेली नाही. हा सरसकट बंद चुकीचा असून, या बंदचा आम्ही निषेध करतो, अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. 29) पत्रकार परिषद घेऊन …

Read More »