खोपोली : प्रतिनिधीकोरोनाची पार्श्वभूमी व लॉकडाऊन असल्याने मार्चपासून मे महिन्यापर्यंत तीन महिने सरासरीवर आधारित ऑनलाइन वीज बिले देण्यात आली. त्यानुसार बहुसंख्य ग्राहकांनी ती भरली, मात्र जून महिन्यात रीडिंगनुसार वीज बिल वितरित करताना मागील भरलेली बिलाची रक्कम ग्राह्य न धरता सरसकट तीन महिन्यांच्या सरासरीनुसार एकत्रित वीज बिले देण्यात आली आहेत. ही …
Read More »Monthly Archives: June 2020
भारत चोख उत्तर देण्यास सक्षम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला ठणकावले नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील गलवान खोर्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. या वेळी बोलताना त्यांनी भारताला शांतता हवी आहे याबद्दल कोणालाही शंका असण्याचे कारण नाही, पण डिवचले तर वेळ आल्यावर भारत जशास तसे उत्तर देण्यास सक्षम आहे, अशा शब्दांत …
Read More »चीनला धडा शिकवायलाच हवा
भारत-चीन दरम्यानच्या लष्करी संघर्षात वीस जवानांचा बळी गेल्यानंतर देशातील जनमानसातील चीनविरोधाची धार तीव्र झाली असून जनतेने समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चीनविरोधी संताप व्यक्त केला आहे. चिनी बनावटीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी यातून जोमाने पुढे येत आहे. हिमालयाच्या खोर्यात भारत-चीन सीमाभागात गेला महिनाभर अधून मधून तणावपूर्ण स्थिती निर्माण होत होतीच. डिसेंबर महिन्यात …
Read More »पेणमध्ये 12 नवे कोरोना रुग्ण
पेण : प्रतिनिधी पेणमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णंच्या संख्येत वाढ होत असून बुधवारी (दि.17) 12 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. पेणमधील नव्याने वाढलेल्या 12 रुग्णांमध्ये चार गडब, दोन वडगाव, एक बेणसे येथील असून पाच रुग्ण हे पेण नगररिषद हद्दीतील आहेत. यामुळे बुधवारी पेणमधील एकूण रुग्ण संख्या 44 झाली असून यामधील 20 …
Read More »रायगडात शेतीच्या कामांना सुरुवात
अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या धक्क्यातून रायगडकर हळूहळू बाहेर पडतोय. स्वतःला सावरतोय. त्याने आता आपले व्यवहार सुरु केले आहेत. बळीराजा देखील कामाला लागलाय. खोळंबलेली शेतीची कामे सुरु झाली आहेत. जिल्ह्यातील भाताच्या पेरण्याची लगबग सुरु झाली आहेत. जिल्ह्यात साधारण एक लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. …
Read More »इंग्लंडच्या कोरोना योद्ध्यांना भारतीयांच्या अन्नछत्राचा आधार
पनवेल : प्रतिनिधी लंडनमधील भारतीयांच्या सेवा डे या नोंदणीकृत विश्वस्त संस्थेने इंग्लंडमध्ये एनएचएसच्या रुग्णालयात काम करणार्या कोरोना योद्ध्यांना जेवण पुरवून सेवाभावी वृत्तीचे आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. मार्चच्या उत्तरार्धात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले तेव्हा यूके मध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यावेळी सेवा डे या इंग्लंडमध्ये नोंदणीकृत भारतीयांच्या विश्वस्त …
Read More »भाजपमधून तिघांचे निलंबन
पनवेल : रामप्रहर वृत्त पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे कानपोली ग्रामपंचायतीच्या सरपंच विजया पाटील, तसेच श्याम पाटील व कैलास पाटील यांचे भारतीय जनता पक्षातून निलंबन करण्यात आल्याची माहिती पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली आहे. कानपोली ग्रामपंचायत सरपंच नेमणुकीबाबत पक्षातर्फे सातत्याने सूचना देऊन सुद्धा पनवेल तालुका मंडल सदस्य श्याम पाटील, …
Read More »पनवेल तालुक्यात 59 नवे पॉझिटिव्ह; चौघांचा मृत्यू
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 17) कोरोनाचे 59 नवीन रुग्ण आढळले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 21 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 41 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे तर 16 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. …
Read More »सुधारित तिकीटदरास स्थगिती देण्याची मागणी
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने अत्यावश्यक सेवेत काम करणार्या कर्मचारी बससेवे बरोबरच सर्वसामान्य प्रवाशी नागरिकांसाठी बस सेवा कार्यान्वित केली आहे. मात्र आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी एकास दोन तिकिटे असा आदेश काढला आहे. त्यामुळे बससेवा सुरु करीत असताना त्यासाठी येणार्या खर्चापोटीची रक्कम महापालिका किंवा राज्य शासनाकडून अनुदानरुपी …
Read More »बलात्कार करून पळालेला चालक जेरबंद
पनवेल : वार्ताहर टी पॉईंट उरणकडे जाणार्या सर्व्हीस रोडवर ट्रेलरमध्ये एका महिलेवर ट्रेलर चालकाने बलात्कार करून पळून जाणार्या आरोपीच्या चित्तथरारक पाठलागानंतर पनवेल पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पहाटे 3 वाजताच्या सुमारास टीपॉईंट उरणकडे जाणार्या रोडच्या सर्व्हिस रोडवर ट्रेलरमध्ये एका महिलेवर ट्रेलर चालकाने बलात्कार करून तो पळून गेल्याबाबत नियंत्रण कक्ष नवी मुंबई …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper