पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंड सोडल्यावर उतारावर पेण बाजूकडून पनवेल बाजूकडे येत असलेल्या मालाने भरलेल्या ट्रकने पेट घेतल्याची घटना बुधवारी (दि. 17) सकाळी घडली. या मध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते. मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत कर्नाळा खिंड सोडल्यावर पनवेल बाजूच्या उतारावर हॉटेल …
Read More »Monthly Archives: June 2020
किल्ले माणिकगडावर वृक्षारोपण; शिवकार्य ट्रेकर्सकडून पर्यावरण जागृतीचा संदेश
मोहोपाडा : प्रतिनिधी पर्यावरणाचा ढासळता समतोल राखण्यासाठी आणि किल्ले माणिकगडावर आलेल्या शिवभक्तांना सावलीसाठी किल्ले माणिकगडाच्या परिसरातील जंगलात वृक्षारोपण करण्यात आले. शिवकार्य ट्रेकर्स चौक-खालापूर वतीने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. खालापूर तालुक्यातील शिवकार्य ट्रेकर्स ग्रुप गडकिल्यांवर जाऊन तेथील गडकिल्यांचे संवर्धन करीत असतो. याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवून इतरांच्या समोर आदर्श निर्माण …
Read More »विद्युत समस्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा आमदार नाईक यांचा इशारा
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहरातील विविध भागात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. नागरिकांनी देखील कार्यालयाकडे अनेकदा वीज समस्येसंदर्भात निवेदने दिली आहेत. परंतु नागरिकांच्या तक्रारीची गांभिर्याने दखल घेऊन समस्येचे निवारण केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. जर पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या समस्याची सोडवणूक करण्यास चालढकल अथवा दिरंगाई होऊन वीजपुरवठा …
Read More »नवी मुंबईत 102 जण कोरोनामुक्त; 128 नवे पॉझिटिव्ह; पाच जणांचा मृत्यू
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असली तरी नवी मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे. बुधवारी (दि. 17) नवी मुंबईत तब्बल 102 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन परतल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या दोन हजार 457 झाली आहे. तसेच बुधवारी कोरोनाचा 128 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवी …
Read More »डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक महावितरणच्या मदतीला
पनवेल : वार्ताहर निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात महावितरणच्या वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्ट्यातील तालुके सर्वाधिक प्रभावित झाले असून वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याच दिवसापासून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत असून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंड्याच्या 200 स्वयंसेवकानी वीजपुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी मदतीचा …
Read More »पनवेल महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण बरे होण्याचेही प्रमाण जास्त
पनवेल : बातमीदार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील उपजिल्हा रुग्णालयात मागील 87 दिवसांत कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या 456 रुग्णांपैकी एकही रुग्ण दगावलेला नाही. यातील 364 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर 46 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य योद्ध्यांमुळे कोरोनावर मात करण्यात यश आल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेल पालिका क्षेत्रात 45 …
Read More »भिंगार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मच्छिंद्र दुर्गेच
विरोधकांचा अविश्वास ठराव शासनाने फेटाळला पनवेल : रामप्रहर वृत्तभिंगार ग्रामपंचायतीचे उपसरपंच मछिंद्र दुर्गे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव शासनाकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे दुर्गे हेच उपसरपंचपदी राहणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. शेकापच्या मनमानी कारभाराला कंटाळून मच्छिंद्र दुर्गे यांनी 3 जून रोजी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »रायगड जिल्ह्यात 43 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोनाचे मंगळवारी (दि. 16) नवे 43 रुग्ण आढळले असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 21, अलिबाग तालुक्यातील नऊ, उरण तालुक्यातील सात, पनवेल ग्रामीणमधील चार आणि कर्जत व पेण तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, तर मृत पावलेले रुग्ण पनवेल मनपा …
Read More »एवढ्यात शाळा नकोच! पालकांचा सूर
पनवेल : प्रतिनिधीराज्यात जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्याने अनेक पालकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता दिली. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे, मात्र याबाबत अनेक पालकांनी चिंता व्यक्त केली असून, एवढ्यात शाळा नकोच, अशा प्रतिक्रिया …
Read More »कर्नाळा बँकेचे व्यवहार आरबीआयने गोठवले
500 रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यास निर्बंध पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेतील भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि त्यामुळे डबघाईला आलेल्या या बँकेचे व्यवहार आता येत्या सहा महिन्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने गोठवले आहेत. त्यामुळे कर्नाळा बँक आणि या बँकेचे चेअरमन असलेले शेकाप नेते, माजी आमदार विवेक पाटील, संचालक मंडळ तसेच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper