पाटणा : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरून विरोधक खोटा प्रचार करीत आहेत, मात्र शेतकर्यांनी आपली दिशाभूल होऊ देऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बिहारमध्ये रेल्वेपुलासह योजनांचे लोकार्पण केल्यानंतर रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी कृषी विधेयकांबद्दल शेतकर्याचे …
Read More »Monthly Archives: September 2020
रायगड जिल्ह्यात विविध सेवाभावी उपक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातही भाजपच्या वतीने ठिकठिकाणी सेवाभावी उपक्रम राबविले जात आहेत. पेणमध्ये वृक्षारोपण, फळवाटप पेण : प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त …
Read More »नगरसेवक विक्रांत पाटील यांच्यामुळे ड्रेनेज लाईनची समस्या निकाली
पनवेल : वार्ताहर शहरातील चिंतामणी हॉल समोरची ड्रेनेज लाइन दबली गेली होती. चेंबरचा शोध घेऊन तो ड्रेनेज लाईनशी जोडण्यात आला. यासाठी प्रभागातील नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सातत्याने महानगरपालिकाकडे सतत पाठपुरावा करून शुक्रवारी (दि. 18) प्रत्यक्ष उभे राहून काम करून घेतले.शिवमंदिरसमोर ड्रेनेज चेंबरच्या बाजूने खड्डा पडला होता. त्याची पाहणी स्थानिक नगरसेवक …
Read More »पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्यकर्ते रितेश बाबर यांच्या वतीने शुक्रवारी पनवेल, नवीन पनवेल खांदा कॉलनी येथील हातावर पोट असलेल्या कामगारांच्या लहान मुलांना खाऊ व अल्पोपहाराचे …
Read More »खारघरमध्ये मोफत मास्क, औषधे व सॅनिटायझरचे वाटप
पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार नमो नमो उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आर.के. दिवाकर, संघटनमंत्री सुशील जोशी, प्रदेश उपाध्यक्ष संतोषकुमार शर्मा यांच्यामार्फत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच खारघर तळोजा मंडल सोशल मीडिया संयोजक अजय माळी यांच्या वाढदिवसाचे …
Read More »सेवा सप्ताहानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम; पनवेलमध्ये रुग्णालय, आदिवासीवाडी व कुष्ठरुग्ण वसाहतीत फळवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त भारताचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहर मोर्चाच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमधील रुग्णालय, तसेच गणेश नगर कुष्ठरोगी वसाहत, आदिवासीवाडी येथे शुक्रवारी (दि. 18) फळांचे वाटप करण्यात …
Read More »लालपरी आता पूर्ण प्रवासी क्षमतेने धावणार
मुंबई : प्रतिनिधी – लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. बंद असलेली एसटी सेवा सध्या सुरु असली तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने सेवा सुरु नाही. मात्र आता राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अटी-शर्थींसह ही परवानगी देण्यात आली …
Read More »राजकारणाच्या पलिकडे
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी ठाकरे सरकारने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बोलावून घेतले असते आणि त्यांच्याशी सल्लामसलत करून सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादाची दिशा ठरवली असती तर कादाचित आज चित्र काही वेगळे दिसले असते. तरीही, झाले गेले गंगेला मिळाले या उक्तीनुसार भारतीय जनता पक्ष आणि विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च …
Read More »पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन
पनवेल ः भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रतर्फे भारताच्या नवनिर्माणासाठी प्रयत्नशील, पारदर्शक प्रशासक, आत्मनिर्भर भारताचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी 4 वाजता व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर जनतेला …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
खारघर रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिर पनवेल : वार्ताहर – देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो उत्तर रायगड तर्फे खारघर येथे भव्य रक्तदान शिबिर व प्लाझ्मा दान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper