कडाव ः वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा भाजपकडून 14 ते 20 सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 सप्टेंबरच्या पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 16) दुपारी कर्जत मंडल अध्यक्ष मंगेश म्हसकर …
Read More »Monthly Archives: September 2020
मराठा आरक्षणाबाबत केंद्राकडे बोट दाखवणे चूक : देवेंद्र फडणवीस
मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय धक्कादायक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मलाही पटला नाही, पण न्यायालयाने त्यांचा निर्णय दिला आहे. आपण या निर्णयावर आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. काही लोक राजकीय हेतूने कसे केंद्राकडे बोट दाखवता येईल हे पाहत आहेत, मात्र केंद्राकडं बोट दाखवणे ही पळवाट आहे. हा राज्याचा कायदा …
Read More »राज्य सरकारविरोधात भाजपचा एल्गार
मानवाधिकार उल्लंघनप्रकरणी आयोगाकडे तक्रार नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकंगना रानौत प्रकरण व माजी नौदल अधिकार्याला मारहाण केल्याप्रकरणी भाजपने राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. याबाबत भाजप शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या …
Read More »सहकारी बँकांवर आरबीआयचा अंकुश
लोकसभेत विधेयक मंजूर नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्याचे विधेयक नुकतेच लोकसभेत मंजूर झाले आहे. त्यामुळे सहकारी बँका आता आरबीआयच्या नियंत्रणाखाली आल्या असून त्यांच्या व्यवहारांवर आरबीआयचा अंकुश असणार आहे. सहकारी बँकांना आरबीअययायच्या चौकटीत आणण्यासाठी बँकिंग रेग्युलेशन अॅक्टमध्ये दुरुस्ती करणार्या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन …
Read More »पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्त व प्लाझ्मादान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांचेही रक्तदान पनवेल ः प्रतिनिधीदेशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने गुरुवारी (दि. 17) खारघर व मोहोपाडा येथे झालेल्या रक्त व प्लाझ्मादान शिबिराला संबंधित दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री. रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स …
Read More »भाजपकडून ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम
पनवेल : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून सेवा सप्ताह राबवला जाणार आहे. याअंतर्गत बुधवारी खांदा वसाहतीत पक्षाच्यावतीने स्वच्छता अभियान घेऊन पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यात आल्या. मोकळ्या भूखंडावर जेसीबी आणि डंपरच्या माध्यमातून साफसफाई करण्यात आली. त्यामुळे परिसर स्वच्छ झालेला आहे. पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सेवासप्ताह …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने कळंबोलीतील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती
कळंबोली : आमदार प्रशांत ठाकूर व कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्या प्रयत्नाने बुधवारी (दि. 16) कळंबोली वसाहतीतील सेक्टर 14 ते 15 येथील अंतर्गत रस्ते व गटराचे काम सुरू करण्यात आले. परिसरातील रहिवाशांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहे. कळंबोली सेक्टर 14 व 15 मधील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली …
Read More »पनवेल तालुक्यात 307 नवीन रुग्ण; चौघांचा मृत्यू; 334 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि.16) कोरोनाचे 307 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 334 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 207 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 207 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात …
Read More »गटारगंगा की स्वर्गलोक?
‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’ अशा शब्दांत मंगळवारी जया बच्चन यांनी रवि किशन व कंगना राणावतला फटकारले. मग कंगनाने जया बच्चन यांना ट्विटरद्वारे तितकेच तिखट प्रत्युत्तर दिले. माझी थाळी मी स्वत: कमावलेली आहे, असा स्वाभिमानी सूर तिने आळवला. वस्तुत: बॉलिवुडला सरसकट गटारगंगा असे कुणीच म्हटलेले …
Read More »सेवा सप्ताहानिमित्त समाजोपयोगी उपक्रम
पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका हद्दीतील प्रभाग 17, 19 आणि 20मध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम सेवा सप्ताह अंतर्गत राबविण्यात आले.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper