नऊ जणांचा मृत्यू; 353 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.17) कोरोनाचे 400 नवीन रुग्ण आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर 353 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 299 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर 252 …
Read More »Monthly Archives: September 2020
मान्सूनचा मुक्काम 15 ऑक्टोबरपर्यंत
20, 21 सप्टेंबरला संपूर्ण कोकणास ऑरेंज अलर्ट मुंबई ः प्रतिनिधीमुंबईत अधूनमधून सरींचा वर्षाव होत असला तरी राज्यात मात्र मान्सून धो धो कोसळत आहे. विशेषत: दुष्काळग्रस्त मराठवाड्यात तर जास्त पावसाची नोंद झाली असून, विदर्भातही मान्सून पुरेपूर कोसळला आहे. आता सप्टेंबरच्या मध्यात हवामान खात्याने पुढील चार आठवड्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. …
Read More »बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये हिंदी दिवस
नवी मुंबई : बातमीदार बँक ऑफ इंडिया, नवी मुंबई, विभागीय कार्यालय येथे दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. विभागाच्या सर्व शाखांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. सोमवारी (दि. 14) हिंदी दिवस साजरा करण्यात आला. संस्थेचे प्रमुख विवेक प्रभु व समस्त कर्मचार्यांच्या उपस्थितीत …
Read More »खारघरमधील सोसायट्यांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा सिडको यांच्याकडे प्रभागातील अपुर्या प्रमाणात होणार्या पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. नगरसेविका पाटील यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, खारघर मधील प्रभाग क्र. 4 मधील से 19,20,21 व 11,13 येथील बहुतांश सोसायटीमध्ये मागील एक महिन्यापासून पाणी …
Read More »राज्य सरकारविरोधात मराठा समाजाकडून घोषणाबाजी
नवी मुंबई : बातमीदार राज्यामध्ये मराठा समाजासाठी लागू असलेल्या आरक्षणाला सर्वोच न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे मराठा समाजात नाराजी पसरलेली असून नवी मुंबई वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करत राज्य सरकार विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील, माजी …
Read More »राज्य सरकारचा पिंडदान करून केला निषेध
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यास पुरते अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा पिंडदान करत मनसे नवी मुंबईने अनोख्या पध्दतीने निषेध व्यक्त केला. कोरोनाजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार अपयशी ठरलेले आहे. वेळेवर आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध होत नसल्याने अनेकांना मृत्यूस सामोर जावे लागत आहे. रॅमिडिसिव्हर व टोसिलिजम एब …
Read More »थर्मल गन, ऑक्सिमीटरचा काळाबाजार
पनवेल : बातमीदार कोरोनाकाळात मुखपट्टी, जंतुनाशके, रोगप्रतिकारशक्ती वर्धक औषधे, ऑक्सिमीटर, थर्मल गन, आणि इतर औषधांचा काही औषध दुकानांकडून काळा बाजार करीत एमआरपीच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम ग्राहकाकडून वसूल केली जात आहे. पाच हजारांपर्यंत असलेल्या थर्मल गनची खुल्या बाजारात आठ हजार रुपये लावण्यात आले आहेत, तर ऑक्सिमीटरची किंमत देखील दुप्पट आहे. औषध …
Read More »नागोठणे टपाल कार्यालयातील यंत्रणा आता सुरळीत; भाजपचा दणका
नागोठणे ः प्रतिनिधी येथील टपाल कार्यालयात वारंवार तांत्रिक अडचणींचे कारण देऊन अनेक महत्त्वाच्या सेवा नाकारल्या जात असल्याने शहरासह परिसरातील जनता त्रस्त झाली होती. याबाबत नागोठणे शहर भाजपने याची दखल घेत शहर अध्यक्ष सचिन मोदी यांच्या नेतृत्वाखाली टपाल कार्यालयास 9 सप्टेंबर रोजी दुपारी निवेदन देण्यात आले होते. या पत्राची तातडीने दखल …
Read More »मूर्तिकारांचा शाडूच्या मूर्ती बनविण्याकडे कल
पेण ः प्रतिनिधी पेण तालुका म्हणजे गणपतीचे माहेरघर. येथे सुंदर गणेशमूर्ती बनविण्याचे काम वर्षभर गणेश केंद्रांत चालते. त्यासाठी हजारो हात दिवसभर राबतात, परंतु यंदा कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये बंद पडलेले कारखाने व नंतर निसर्ग चक्रीवादळामुळे गणपती कारखानदार अगदी मेटाकुटीला आलेत. त्यातच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना केलेल्या बंदीमुळे कारागिरांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. …
Read More »दाखले आपल्या दारी संकल्पनेला यश; सह्याद्री प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
कर्जत ः बातमीदार सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी अकादमी कर्जत तालुका यांच्याकडून दाखले आपल्या दारी संकल्पना राबविण्यात आली. या संकल्पनेंतर्गत तालुक्यातील 200 विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप त्यांच्या घरी जाऊन सह्याद्री प्रतिष्ठानकडून करण्यात आले. विद्यालयीन कामकाजासाठी दाखले आवश्यक असतात. त्या अनुषंगाने दाखले घरोघरी पोहचवण्याची जबाबदारी सह्याद्री प्रतिष्ठानने घेतली होती. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper