Breaking News

Monthly Archives: September 2020

टाचदुखीपासून मिळवा मुक्ती

आरोग्य प्रहर आजकालची जीवनशैली अतिशय धावपळीची आणि गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. धावपळीमुळे पाय दुखणे, तळवे, टाचा दुखणे किंवा त्यांना सूज येणे अशा अनेक समस्या उद्भवतात, तर कधी खूप वेळ उभे राहिल्याने, अधिक वजन असल्यास किंवा आपण जर चुकीचे चप्पल, बूट घातल्यास टाचा दुखू लागतात, मात्र …

Read More »

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप

माणगाव ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे 14 ते 20 सप्टेंबर या सेवा सप्ताहादरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत माणगावात बुधवारी (दि. 16) उपजिल्हा रुग्णालय व क्रिटीकेअर हॉस्पिटल येथील रुग्णांना भाजपचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे व महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांच्या हस्ते व सहकारी …

Read More »

शेकडो शाळा दुरूस्तीच्या प्रतीक्षेत

निसर्ग चक्रीवादळात प्रचंड नुकसान; जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव रोहे ः प्रतिनिधी कोकणातील रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले होते. वादळात अनेक घरांवरील छपरे उडून महाकाय झाडे पडली. त्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतीचीही हानी झाली होती. याबरोबरच सरकारी इमारतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक नुकसान जिल्हा परिषदेच्या शाळांचे झाले …

Read More »

भाजयुमो पश्चिम महाराष्ट्र दौर्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर पश्चिम महाराष्ट्र दौर्‍यादरम्यान भारतीय जनता युवा मोर्चा पश्चिम महाराष्ट्र विभागाची विशेष बैठक प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी आयोजित केली होती. या दौर्‍यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. या वेळी पश्चिम महाराष्ट्र विभाग भाजयुमोची आगामी वाटचाल याविषयी चर्चा करण्यात आली. सेवा सप्ताह कार्यक्रम, आत्मनिर्भर भारत …

Read More »

खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट सुरूच; वाढीव देयकांची होणार चौकशी

पनवेल : बातमीदार नवी मुंबईतील काही खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची आर्थिक लूट सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिका या वाढीव देयकांची चौकशी करून रुग्णांना वाढीव पैसे परत देणार आहे. नवी मुंबईत पंधरा ते वीस छोटी-मोठी रुग्णालये आहेत. कोरोना रुग्णांवर ठोस अशी उपचारपद्धत नाही तरीही प्राणवायू पातळी कमी …

Read More »

कोविड योद्ध्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून गुरव परिवाराला ‘लाख’मोलाची मदत पनवेल : रामप्रहर वृत्तकोविड योद्धा म्हणून जबाबदारी बजावताना सुरेश गुरव यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्वतः वैयक्तिक एक लाख रुपयांची आर्थिक मदत गुरव कुटुंबाला केली आहे. मदतीचा धनादेश …

Read More »

रायगड जिल्ह्यात 653 नवे पॉझिटिव्ह; 10 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 653 नव्या कोरोना रुग्णांची आणि 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 16) झाली, तर दिवसभरात 844 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 307, अलिबाग 111, पेण 62, माणगाव 43, कर्जत 38, रोहा 28, उरण 19, खालापूर 17, तळा 10, सुधागड व श्रीवर्धन प्रत्येकी …

Read More »

रशिया भारताला देणार कोरोना लस

मॉस्को : वृत्तसंस्थाकोरोनावरील पहिली लस रशियाने तयार केली असून, या ’स्पुटनिक व्ही’ नामक लसीचे 10 कोटी डोस रशिया  जुना व चांगला मित्र भारताला देणार आहे. या संदर्भात भारतातील मोठ्या औषधी कंपन्यांसोबत चर्चा केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read More »

चक्रीवादळग्रस्त अद्यापही नुकसानभरपाईपासून वंचित

सुधागडातील नाडसुर ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन; आंदोलन छेडण्याचा इशारा पाली ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा सुधागड तालुक्यालाही बसला. या वादळाने घरे, गोठे, फळबागा, शेती, दुकानांचे  मोठे नुकसान झाले. वादळाला तीन महिने उलटून गेले तरी अद्याप सुधागड तालुक्यातील वादळग्रस्त नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय पंचनाम्याच्या अनुषंगाने मिळालेल्या भरपाईतदेखील …

Read More »

बंदी काळात मासेमारी करणार्‍या 87 बोटींवर रायगडात कारवाई

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्याच्या हद्दीत खोल समुद्रामध्ये बंदी काळात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या 87  बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. या बोटींचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरू झाली असून, रायगडच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांनी बोटींच्या मालकांना नोटीस बजावल्या आहेत. जून ते जुलै या कालावधीत मासळी व इतर सागरी प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात प्रजनन होत …

Read More »