महाड : प्रतिनिधीगेल्या चार दिवसांत महाडमध्ये अचानक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी शहरात आठ दिवसांचा कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूला महाडकरांनी सोमवारी (दि. 6) उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, शहरात दारूविक्री मात्र सुरूच आहे. महाडमध्ये शुक्रवारी अचानक 14 कोरोना रुग्ण आढळले असून, बाधितांची एकूण संख्या …
Read More »Yearly Archives: 2020
रेवदंड्यातील चक्रीवादळग्र्रस्त शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत
रेवदंडा : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळ येऊन एक महिना उलटून गेला तरी राज्य शासनाकडून अद्याप काही ठिकाणी नुकसानभरपाईचे वाटप झालेले नाही. अशाच प्रकारे रेवदंडा व थेरोंडा येथील चक्रीवादळग्रस्त शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. रेवदंडा परिसराला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील घरांची पडझड होऊन ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात बेघर …
Read More »ग्राहकांना वाढीव वीज बिले दिल्याने भाजप आक्रमक
कर्जतमध्ये शिष्टमंडळाचे महावितरणला निवेदन कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात लॉकडाऊन काळामध्ये वीज मिटरचे रिडींग न घेता ग्राहकांना अवाजवी बिले देण्यात आली आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून, वाढीव बिले तातडीने रद्द करून नवीन बिले ग्राहकांना द्यावीत, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने महावितरण कंपनीच्या उपअभियंत्यांची भेट घेऊन केली आहे. या …
Read More »रुग्णांची लूट थांबवा!
देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारला विनंती ठाणे : प्रतिनिधीकोरोनामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या वेगवेगळ्या भागांमधील रुग्णालयांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. फडणवीस यांनी सोमवारी (दि. 6) ठाण्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन रुग्णांची होणारी लूट थांबवा, अशी …
Read More »सरकारचे चालले आहे काय?
राज्यातील कोरोना महामारीसंदर्भातील परिस्थितीत कोणताही सकारात्मक लक्षणीय बदल नाही. मात्र कोरोना चाचण्यांची संख्या कमी करुन परिस्थिती नियंत्रणात असल्याचे भासवणारे सरकार बिनदिक्कत हॉटेल्स व गेस्ट हाऊस उघडण्याचे पाऊल टाकत आहे. अंतर्गत फोडाफोडीच्या कलहाने पोखरलेल्या या सरकारला परिस्थितीचे भान आहे का? राज्यात या आठवड्याची सुरुवात झाली ती सत्ताधारी महाविकास आघाडीतील नाराजी नाट्याने. …
Read More »पनवेल महापालिका हद्दीत आजपासून अत्यावश्यक सुविधांच्या दुकानांवर निर्बंध
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल महापालिका हद्दीत आज मंगळवार (दि. 7) पासून लॉकडाऊन कडक करण्यात येणार असून औषधे व वैद्यकीय सेवा सोडून सर्व अत्यावश्यक सुविधांच्या दुकानावर निर्बंध लावण्यात आले आहेत. पनवेल महापालिका हद्दीत 3 जुलैपासून 14 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला असताना अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने पोलीस …
Read More »पनवेल तालुक्यात 144 नवे कोरोनाग्रस्त
सहा जणांचा मृत्यू; 116 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 6) कोरोनाचे तब्बल 144 रुग्ण आढळले आहेत. तर 116 जण कोरोनामुक्त झाले. तसेच सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पालिका हद्दीत 124 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 75 रुग्ण बरे झाले. ग्रामीणमध्ये 20 रुग्ण आढळले …
Read More »श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणतर्फे रोहा पोलीस ठाण्याला 20 बॅरीकेडस
रोहे : प्रतिनिधी – डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठण रेवदंडाच्या वतीने नेहमीच समाज प्रबोधनाचे कार्य चालु असते. समाह प्रबोधनाबरोबर अनेक समाज हिताचे उपक्रम राबविले आहे. समाज प्रबोधनाबरोबर समाज हिताचे उपक्रम राबविण्यात येत असुन या उपक्रमा अंतर्गत रोहा पोलीस स्टेशनला 20 बॅरीकेडस देण्यात आले आहेत. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्टान, रेवदंडा …
Read More »पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला; लावणीची कामे सुरू
माणगाव : प्रतिनिधी – गेल्या आठ ते दहा दिवस खंड घेतलेल्या पावसाने शनिवार 4 जुलै पासून पुनः दमदार सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला असून पुन्हा लावणींच्या कामांना जोरदार सुरुवात झाली आहे. 7 जूनला सुरू झालेल्या पावसाने शेतातील तरवे तरारले होते. 22 जूनच्या आसपास लावणीच्या कामांना सुरुवात झाली होती. मात्र गेल्या दहा …
Read More »अजगराच्या पिलांना जीवदान
उरण : प्रतिनिधी – वन्यजीव निसर्ग संरक्षण सर्पमित्र संस्थेच्या सदस्यांनी दोन दिवसात चार अजगराच्या पिलांना जीवदान दिले असून, त्यांना वनरक्षकांच्या उपस्थितीत जंगलात सोडण्यात आले.अजगर जातीचा साप हा शेड्युल्ड 1 मध्ये मोडत असल्याने त्याचे वन कायदे कडक करण्यात आले आहेत. उरण परिसरात सर्पमित्र, निसर्गमित्र सतर्क असल्यामुळे या परिसरात अनेक वन्यप्राणी साप …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper