Breaking News

Monthly Archives: January 2021

पेण नगरपालिकेकडून शहरात धूर फवारणी

पेण : प्रतिनिधी डास निर्मूलनासाठी पेण शहरात नगरपालिकेच्या वतीने धूरफवारणी आणि गटारात ऑईल टाकण्यास सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते अनिरुध्द पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्या आदेशानुसार आरोग्य अधिकारी अंकिता इसाळ, शिवाजी चव्हाण 10 कर्मचार्‍यांच्या सहाय्याने डास निर्मूलन मोहीम राबवित आहेत. पेण शहरातील ओला …

Read More »

पेण पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अजय क्षीरसागर

पेण : प्रतिनिधी माजीमंत्री तथा आमदार रविशेठ पाटील यांचे निष्ठावंत समर्थक अजय क्षिरसागर यांची पेण नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली आहे. पक्षांतर्गत समझोत्यानुसार प्रशांत ओक यांनी 28 डिसेंबर 2020 रोजी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी अजय सुरेश क्षिरसागर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. बुधवारी (दि. 13) …

Read More »

‘गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार’

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील वाशी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरि मदत करण्याचे आश्वासन कल्याणचे माजी आमदार तथा भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा प्रभारी निवृत्ती पवार यांनी येथे दिले. वाशी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत गावविकास आघाडी केली आहे. या आघाडीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवारांच्या प्रचाराची आढावा बैठक …

Read More »

रायगडची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

नऊ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नाही अलिबाग : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील 15 पैकी नऊ तालुक्यांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही, तर पाच तालुक्यांमध्ये प्रत्येकी एकच रुग्ण आढळला. रायगड जिल्ह्यात 8 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर सण, उत्सव व समारं भाच्या निमित्ताने …

Read More »

पनवेलमध्ये श्री संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी

शनि मंदिरात समाजबांधवांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त संत तुकारामांचे लेखनिक आणि शिष्य श्री संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी पनवेल मधील टपालनाका येथील शनिमंदिरात मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली. संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा, जनसागरातून बाहेर काढण्याचा चमत्कार हा संताजी जगनाडे महाराजांनी …

Read More »

जुई गावात ‘दिबां’ची जयंती

पनवेल : रामप्रहर वृत्त जुई (कामोठे) गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आणि एकता ग्रुप मित्र मंडळ यांच्या वतीने परिराणी कार वॉशिंग सेंटर जुई येथे दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते करण्यात आले …

Read More »

पटवर्धन रुग्णालयाच्या अद्ययावत ऑपरेशन थिएटरची पाहणी

बाळासाहेब पाटील, विक्रांत पाटील यांची सदिच्छा भेट पनवेल : वार्ताहर पनवेल येथील डॉ. पटवर्धन रुग्णालयाच्या माध्यमातून नवीन अद्ययावत अतिदक्षता विभाग आणि ऑपरेशन थिएटरची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या वेळी कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील …

Read More »

रायझिंग डे अंतर्गत कामोठे पोलिसांकडून उपक्रम

पनवेल : वार्ताहर रायझिंग डे अंतर्गत कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांनी कामोठे वसाहतीमधील ज्येष्ठ नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना कोविडसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच बदलापूर येथील एका अंध व्यक्तींच्या संस्थेला रोख रकमेची मदत केली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत सर्व पोलीस ठाण्यांत रायझिंग डे उपक्रम राबविण्यात आला. त्या अनुषंगाने …

Read More »

चौथ्या कसोटीत खेळण्यास तयार!; सेहवागची बीसीसीआयला मजेशीर ऑफर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. ब्रिस्बेन येथे चौथा व निर्णायक कसोटी सामना होणार आहे. हा सामना जिंकून चषकावर कब्जा करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील, मात्र भारतीय संघ दुखापतींमुळे बेजार आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याच्या बातम्या समोर येताहेत. भारताचा माजी विस्फोटक फलंदाज …

Read More »

करंजातील पाण्याची समस्या सोडविणार

आमदार महेश बालदी यांची ग्वाही उरण : वार्ताहर करंजा गावामध्ये भाजपतर्फे अनेक विकासकामे केली जातील. तसेच येथील पाण्याचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही आमदार महेश बालदी यांनी दिली. ते ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त करंजा येथे मंगळवारी (दि. 12) प्रचारसभेत  बोलत होते. आमदार महेश बालदी म्हणाले की, करंजा बंदरासाठी दीडशे कोटींचा  निधी आणला, जेणेकरून …

Read More »