ब्रिस्बेन : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया दौर्यावर टीम इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात ब्रिस्बेन येथे होणार्या चौथ्या कसोटीवर कोरोना व्हायरसमुळे संकट होते. त्यातही भारतीय संघ तेथे दाखल झाला, मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून त्यांना कोणत्याही प्रकारच्या क्वारंटाइन नियमांत सूट मिळालेली नाही. उलट त्रास वाढला आहे. एका वृत्तानुसार भारतीय संघ मंगळवारी ब्रिस्बेन …
Read More »Monthly Archives: January 2021
मुबलक पाणी असूनही माथेरानमध्ये टंचाई
कर्जत : बातमीदार मुबलक प्रमाणात पाणी साठा असूनही गेले पाच दिवस माथेरानमध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने येथील नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. एमजेपीच्या अधिकार्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. शारलोट तलाव व नेरळ कुंभे येथील योजनेतून माथेरानला पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र सध्या नेरळ कुंभे येथून पाणी पुरवठा …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरळ पोलिसांचा रूट मार्च
कर्जत : बातमीदार तालुक्यात होत असलेल्या नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका शांततेत पार पडाव्यात या अनुषंगाने कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड यांची रूट मार्च काढण्यात आला. कर्जत तालुक्यातील दामत, पोशिर, साळोख तर्फे वरेडी, कोल्हारे, कडाव, वैजनाथ, भिवपुरी, हुमगाव आदी नऊ …
Read More »राज्य शासनाकडून डिझेल परतावा रखडला
रायगडातील मच्छिमार आंदोलनाच्या तयारीत; जिल्हा मच्छिमार संघाच्या उपाध्यक्षांचा इशारा मुरूड : प्रतिनिधी दोन वर्षांपासून रखडलेले डिझेल परतावे शासनाने माच्छिमार सोसायट्यांना तातडीने द्यावेत, अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी दिला आहे. रायगड जिल्ह्याला 220 कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला असून किनारपट्टीवरील …
Read More »सार्वजनिक जीवनातील पथ्ये
एखाद्या लोकप्रतिनिधीचे खाजगी प्रकरण जाहीररित्या चर्चेत येऊ न देण्याचा अन्य नेतेमंडळींनी प्रयत्न केला तरी समाजमाध्यमांमध्ये असली प्रकरणे अत्यंत चवीने चघळली जातात. तसे पाहता अशाप्रकारचे वर्तन दुर्दैवीच म्हणायला हवे. कारण लोकप्रतिनिधींच्या खाजगी आयुष्यातील ढवळाढवळ चव्हाट्यावर आणली की राजकारणाचा दर्जाही तितकाच खालावत जातो. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याला आता 73 वर्षे होऊन …
Read More »बहुसंख्याक समाजाच्या समस्या अन् संवैधानिक जबाबदारी
भारतीय संघराज्यामध्ये विविधतेत एकतेचे सूत्र देशाच्या अखंडतेला कायमच खतपाणी घालत आहे. सामाजिक, भाषिक विविधता, आर्थिक, वैचारिक, व्यावसायिक, पेहराव, आहार आणि राहणीमानातील विविधतांचा उहापोह आपण सर्वार्थाने भारतातील नागरिकांसंदर्भात करू शकतो, मात्र ’भारत माझा देश आहे’ ही प्रतिज्ञा म्हणताना आपण या विविधतेतील एकता सहजरीत्या स्वीकारतो. बहुसंख्याक या शब्दामध्ये संख्या गृहित धरली आहे, …
Read More »हरविलेले बालक पोलिसांकडून पालकांकडे सुपूर्द
पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहत परिसरात हरविलेल्या चार वर्षीय मुलाला पोलिसांनी शोधून काढून तत्काळ मुंडेकर कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यावर त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. कामोठे वसाहतीतील सेक्टर 12 गगनगिरी सोसायटी येथे राहणार्या मुंडेकर कुटुंबियांचा चार वर्षीय मुलगा उदय हरविल्याने त्यांनी याबाबत तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. वरिष्ठ निरीक्षक संजय …
Read More »उरण, खारघरमध्ये राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी
उरण : वार्ताहर भाजप उरण तालुका यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस मंगळवारी (दि. 12) येथील भाजप कार्यालयात साजरा करण्यात आला. आमदार महेश बालदी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक …
Read More »जेएनपीटीने केला वीजवितरण फ्रॅन्चायझी करार
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)ने आपल्या क्षेत्रात वीजपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) सोबत एक सामंजस्य करार करून वितरण फ्रॅन्चायझी करार केला आहे. जेएनपीटीच्या विश्वस्त मंडळाने 24 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत या संबंधीच्या प्रस्तावास मान्यता दिली होती. …
Read More »भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुरेश पाटील
उरण : वार्ताहर भारतीय फोर्ट अॅण्ड डॉक मजदूर महासंघाची (बीएमएस) राष्ट्रीय कार्यकारिणीची मुंबई येथे दि. 10 व 11 जानेवारीला देशातील सर्व बंदरातील राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत सुरेश पाटील यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी एकमुखाने निवड करण्यात आली. देशातील सर्व उद्योगक्षेत्रातील एक नंबरची असलेली कामगार संघटना भारतात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper