मोहोपाडा : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी रिस येथील सम्यक सामाजिक संस्थेच्या कार्यालयात साधेपणाने साजरी करण्यात आली. कोविड-19च्या दुसर्या लाटेमुळे परिस्थितीचा व वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता यावर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रिस व रसायनी परीसरात साधेपणाने साजरी करण्यात आली. रिस कार्यालयात डॉ. आंबेडकरांच्या …
Read More »Monthly Archives: April 2021
उरणमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू
उरण : वार्ताहर उरणमध्ये लसींचा साठा संपल्यामूळे बंद झालेले लसीकरण पुन्हा सुरू झाल आहे. उरण मध्ये 600 कोविशिल्ड व 100 कोवॅक्सिनचा साठा उपलब्ध आहे, तर तो साठा संपत आल्यास दररोज आलिबागमधून आणण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याची इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांनी सांगितलेे. गेले दोन ते तीन दिवस …
Read More »परीक्षांचे दिवस
सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्याने पेच निर्माण झाला आहे. राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा घेतल्यास कॉलेजप्रवेशाचे वेळी आपली मुले मागे पडून त्यांच्यावर अन्याय होईल अशी भीती शिक्षक व पालक व्यक्त करत आहेत. अंतर्गत मूल्यमापन व ते पसंत न पडल्यास पुढे जेव्हा शक्य होईल तेव्हा परीक्षा असा पर्याय सीबीएसईने दहावीकरिता निवडला …
Read More »नवी मुंबईत कोरोनामुक्तीचा दर घसरला; एप्रिलमध्ये रुग्णवाढ कायम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत कोरोना रुग्णांत सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यात आणखी भर म्हणजे कोरोनामुक्तीचा दर हा 96 टक्क्यांवरून 84 टक्क्यांवर घसरला आहे. गेल्या 14 दिवसांत दररोज कोरोनाबाधित होणार्यांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणार्यांचे प्रमाणही कमी आहे. एप्रिल महिन्यात नव्या रुग्णांची संख्या 14,285 वाढली, …
Read More »Widoki Brokera
Content Prokuratorzy Proszą Barra O Unieważnienie Notatki W Sprawie Nieprawidłowości W Liczeniu Głosów W Usa Nasze Opinie O Serwisie Internetowym Lexatrade Jak Nie Dać Się Oszukać W Tradeallcrypto Opinie O Tradeallcrypto; Czy Warto Inwestować? Czy Tokenexus Jest Bezpieczny? Poznajcie Nasze Opinie! Post Navigation W czasach, kiedy coraz więcej naszych aktywności …
Read More »वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा ः महाराष्ट्र बाद फेरीत
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राने ह गटातील शेवटच्या सामन्यात उत्तरांचलचा 39-14 असा लीलया पराभव करीत 68व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत धडक दिली. महाराष्ट्राची बाद फेरीतील पहिली लढत केरळ संघाशी होईल. उत्तर प्रदेशच्या अयोध्या येथील डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय बंदिस्त क्रीडा संकुलात ही स्पर्धा खेळली जात आहे. महाराष्ट्राने …
Read More »आचारसंहिता भंगप्रकरणी विराट दोषी
मुंबई ः प्रतिनिधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात बाद झाल्यानंतर कोहली रागात होता. या वेळी त्याने ड्रेसिंग रुमकडे परतताना जाहिरातीच्या फलकावर बॅट मारली व नंतर बॅटने खुर्ची उडवली. याची गंभीर दखल घेत मॅच रेफ्री व्ही. नारायण कुट्टी …
Read More »बंगळुरूची हैदराबादवर मात
चेन्नई ः वृत्तसंस्था रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईत रंगलेल्या आयपीएलच्या सहाव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा सहा धावांनी पराभव केला. बंगळुरूने 20 षटकांत 8 बाद 149 धावा केल्या होत्या. त्यानंतर भेदक गोलंदाजीद्वारे हैदराबादला 20 षटकांत 9 बाद 143 धावांपर्यंत रोखले. बंगळुरूकडून अर्धशतक ठोकलेल्या मॅक्सवेलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. बंगळुरूचा हा स्पर्धेतील सलग दुसरा …
Read More »उरण-फुंडे रस्त्यावरील पूल कोसळला; दुचाकीस्वार जखमी
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीतील फुंडे -उरण रोडवरील पूल कोसळला असून, यामध्ये दुचाकीस्वार दिपक कासुकर जखमी झाला आहे. येथील नागरिकांच्या व पोलिसांच्या मदतीने संबंधित जखमीला जेएनपीटी वसाहत येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जेएनपीटी आणि जेएनपीटीतील अन्य तीन बदरांकडे जाणार्या कामगार आणि तालुक्यातील फुंडे, जेएनपीटी वसाहत, …
Read More »जासई विद्यालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासईच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेजमध्ये विश्वमानव, ज्ञानसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंतीनिमित्त विद्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. जयंतीनिमित्त विद्यालयात या महामानवाला मानवंदना देण्यासाठी शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper