पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वावळोली येथील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केले आहे. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेले कोविड लसीकरण आता येथे सुरू करण्यात आले आहे. सुधागड तालुक्यात बुधवारी (दि. 14) कोरोनाचे 06 रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात कोरोनाचे …
Read More »Monthly Archives: April 2021
मुरूड डोंगरी स्वामी समर्थ मठात प्रकट दिन साजरा
गुरुमाऊलीकडून कोरोना निवारणाचे साकडे मुरुड जंजिरा : प्रतिनिधी डोंगरी येथील स्वामी समर्थ मठामध्ये स्वामींचा प्रगट दिन उत्सहात झाला. विविध उपक्रम व मन्त्रोउपचारात समस्त परिसरातील वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. मठामध्ये दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्ये डोंगरी स्वामी मठात गुरुमाऊली त्रिशताईंनी स्वामींच्या पायाशी कोरोना रोगाचे निवारण …
Read More »मोटारसायकल चोरास कर्जत पोलिसांनी केली अटक
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार दहिवली येथील एका कार्यालयासमोर ठेवलेली मोटारसायकल चोरणार्याला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. कर्जत तालुक्यातील आषाणे – कोषाणे येथील योगेश रामचंद्र ठाणगे यांनी 8 एप्रिल रोजी त्यांची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल दहिवली येथील एका कार्यालयासमोर उभी करून ते कामाला गेले होते. परत …
Read More »पेणमध्ये कोरोनाचा कहर
रोजची रुग्णसंख्या 50 ते 70 च्या घरात पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून दिवसाला 50 ते 70 संख्येने रुग्ण वाढत आहेत. गेल्या आठवड्यापासून आकडा वाढल्याने पेणकर धास्तावले आहेत. तेवढीच बेफिकिरीही वाढली आहे. अजूनही विनामास्क बाजारात 20 ते 25 जण सहज दिसून येत आहेत. दुसरीकडे पेण उपजिल्हा …
Read More »पत्रकार अतुल पाटील यांच्या निधनाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शोक व्यक्त
पनवेल ः रामप्रहर वृत्तउरण तालुक्यातील ज्येेष्ठ पत्रकार अतुल पाटील यांचे नुकतेच निधन झाले. अतुल पाटील यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही अतुल पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, कोरोनाने पुन्हा एकदा …
Read More »कोरोना मृतांच्या आकडेवारीची ठाकरे सरकारकडून लपवाछपवी
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप मुंबई ः प्रतिनिधीठाकरे सरकारकडून कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी ठाणे आणि वसईमधील आकडेवारी सादर करीत सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला …
Read More »पहिल्याच दिवशी मुक्तसंचार
संचारबंदी झुगारून लोक रस्त्यावर अलिबाग ः प्रतिनिधीकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र या संचारबंदीतही रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी लोक निरनिराळ्या कारणांसाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र गुरुवारी (दि. 15) सकाळी पहायला मिळाले. अलिबागमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पनवेलनंतर सर्वाधिक रुग्णसंख्या अलिबागमध्ये आहे. जिल्हा रुग्णालयात …
Read More »कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट
मुंबई ः पनवेल महापालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी कामोठे एमजीएम हॉस्पिटल येथे 200 बेड उपलब्ध करून या रुग्णांच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी यांनी गुरुवारी आरोग्यमंत्री …
Read More »पेणमध्ये कोरोना रुग्णांना जलद सेवा, ऑक्सिजन बेड मिळावेत
आमदार रविशेठ पाटील यांचे आरोग्यमंत्र्यांना पत्र पेण : प्रतिनिधी पेणमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, या रुग्णांना जलद औषधोपचार व ऑक्सिजन बेडची सेवा मिळावी, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पेणमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता उपचाराअभावी रुग्णांना जीव गमवावा लागत …
Read More »घरगुती लोणचे बनविण्यासाठी कैरीला मागणी वाढली
उरण : वार्ताहर पावसालाजवळ आला की चार महिने पुरेल असा लाल तिखट मसाला, पापड, कडधान्य व चवीसाठी घरगुती लोणचे आदी वस्तूंचा साठा महिला वर्ग करीत असतात. त्यामुळे आंब्याचे लोणचे बनविण्यासाठी कैरीला मागणी वाढली असून महिला वर्ग कैरी खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. उरणमध्ये सीटीझन हायस्कूल, सोनाली शॉपिंग, गांधी चौक, राजपाल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper