कर्जत : बातमीदार तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीमधील चौधरवाडी या 45 घरांच्या वस्तीत पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तेथील आदिवासी समाजाच्या महिलांना तब्बल दोन किलोमीटर अंतरावर जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. दरम्यान, या वस्तीसाठी मंजूर झालेली नळपाणी योजना प्रत्यक्षात कधी येणार, याबाबत स्थानिक आदिवासी प्रश्न उपस्थित करीत आहेत. कर्जत …
Read More »Monthly Archives: April 2021
रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून पेण नगर परिषदेस रुग्णवाहिका समर्पित
पेण : प्रतिनिधी कोरोना काळातील जनतेची गरज ओळखून आमदार रविशेठ पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीतून पेण नगर परिषदेस ऑक्सिजनरहीत व वातानुकुलीत रुग्णवाहिका समर्पित केली. लॉकडाऊन काळात रुग्णांची ससेहोलपट होत असून, त्यांना वेळेवर औषोधोपचारही मिळत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. राज्य शासनाने वैद्यकीय सेवेकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत नगराध्यक्षा …
Read More »सुधागडला गारपीटीसह वादळी पावसाचा तडाखा
घरांचे मोठे नुकसान; झाडे, विजेचे खांबही कोसळले पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याला मंगळवारी (दि. 13) सायंकाळी उशिरा गारपीट व वादळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक गावांतील घरांचे, वाड्यांचे खूप नुकसान झाले. झाडे उन्मळून पडली तसेच विजेचे खांब कोसळले. सुदैवाने कोणत्याही जीवितहानीची नोंद नाही. मंगळवारी संध्याकाळी झालेल्या वादळी पाऊस व गारपीटीत …
Read More »माहिती तंत्रज्ञान : आता स्मार्टफोनद्वारे मन:शांती
तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे निर्माण होणार्या समस्यांमध्ये मनःशांती हरपल्याचा मुद्दाही काही जण जोडत असतात. आज मनःशांती हरवत चालली आहे, हे वास्तव आहे; पण तंत्रज्ञान हे त्याचे मुख्य कारण नाही. उलट आता याच तंत्रज्ञानाने मनःशांती मिळवून देण्याची किमया साधली जाणार आहे. यासाठी थिंकफ नावाचे उपकरण तयार करण्यात आले आहे. या उपकरणामुळे मन अधिक …
Read More »पतंजली कमिटीकडून ऑनलाइन गुढीपाडवा
माणगाव : प्रतिनिधी महिला पतंजली योग कमिटी दक्षिण रायगड यांच्या वतीने मंगळवारी दुपारी ऑनलाइन पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला. पतंजली योग पिठाच्या वतीने रामदेवबाबा यांच्या संकल्पनेतून गुढीपाडवा हा राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिला पतंजली योग समिती दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षा वैशाली जंगम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. होमहवनाने …
Read More »रायगडात महामानवाचा जयजयकार!
जिल्हाधिकारी कार्यालयातही डॉ. आंबेडकरांना अभिवादन अलिबाग : जिमाका भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बुधवारी (दि. 14) जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसीलदार सतीश कदम, सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील …
Read More »भाजप कार्यालयात डॉ. आंबेडकर जयंती
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सानपाडा रेल्वे स्टेशनलगतच्या सेक्टर 3 येथील भाजपचे पांडुरंग आमले यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्थानिक रहीवाशांच्या सहभागाने उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार प्रदान करून या वेळी उपस्थितांना पेढे वाटण्यात आले. रमेश शेटे यांनी उपस्थितांना …
Read More »पेटीएम अॅपद्वारे व्यापार्यांची फसवणूक करणार्यांना अटक
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील रोडपाली येथील रिलायन्स स्मार्ट पॉईंट मॉल येथून दोन अनोळखी व्यक्तींनी जेमिनी खाद्य तेलाचे व इतर साहित्य खरेदी करून एनइएफटीद्वारे पेमेंट करण्याचा बहाणा करून ट्रान्झेक्शनचा खोटा संदेश दाखवून रिलायन्स मॉलची फसवणूक केली होती. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होताच पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2च्या पथकाने …
Read More »नवी मुंबईत बेड्ससाठी रुग्णांची धडपड; तब्बल 11,605 जण उपचाराधीन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ ही चिंताजनक आहे. अशातच रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांत बेड्स मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. यामुळे शहरातहील तब्बल 11 हजार 605 इतके रुग्ण उपचाराधीन आहेत, तर एकीकडे पालिका प्रशासन खाटांच्या संख्येत वाढ करत आहे. नवी मुंबईत सध्या दररोज एक हजाराहून अधिक …
Read More »राज्यात बुधवारपासून संचारबंदी
15 दिवसांसाठी कडक निर्बंध मुंबई ः प्रतिनिधीराज्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संचारबंदीची घोषणा केली. ही संचारबंदी 15 दिवसांसाठी असेल व बुधवारी (दि. 14) रात्री 8 वाजल्यापासून त्यांची अंमलबजावणी होईल, असे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper