पनवेल : वार्ताहर रेल्वेतून प्रवाश्यांचे मोबाइल चोरणार्या सराईत मोबाइल चोरट्यास वाशी रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 41,500 रुपयांचे तीन मोबाइल हस्तगत केले आहेत. मोहम्मद आजम इस्राईल शाह उर्फ मुन्ना (वय 22) असे याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मुंबईतील नागपाडा येथील मदनपुरा येथील रहिवाशी आहे. वाशी रेल्वे …
Read More »Monthly Archives: May 2021
मोटरसायकल, रिक्षा, लॅपटॉप व मोबाइल चोरणारी मुले ताब्यात
लाखोंचा मुद्देमाल जप्त पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात गेल्या काही दिवसापासून रिक्षा, लॅपटॉप तसेच मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना (विशिष्ट परिस्थितीत गुन्ह्याचे कृत्य करणारी मुले) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत तीन लाख आठ …
Read More »कोरोनाच्या तिसर्या लाटेला थोपविण्यासाठी नवी मुंबईतील आरोग्य यंत्रणा सज्ज
रुग्णशय्यांत दुप्पट वाढ; महापालिकेचे नियोजन नवी मुंबई : रामप्रहर वृत्तकोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी होत असली तरी तिसरी लाट येत्या दोन महिन्यात येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेने या लाटेशी मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या काळात उपचाराधीन रुग्णांची संख्या 25 हजारांपर्यंत गेली तरी 12 …
Read More »जिल्ह्यातील पहिल्या रक्तविघटन प्रकल्पाचा आज महाडमध्ये शुभारंभ
महाड ः प्रतिनिधी येथील जनकल्याण रक्तपेढीच्या रक्तविघटन प्रकल्पाचा अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर शुक्रवारी (दि. 14) सायंकाळी 4 वाजता शुभारंभ होणार असल्याची माहिती रक्तपेढीचे अध्यक्ष धनंजय परांजपे आणि संचालक संजीव मेहता यांनी दिली. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून, पन्नास लाख लोकांना त्याचा फायदा होणार आहे. या रक्तविघटन …
Read More »रा.स्व.संघ जनकल्याण समितीतर्फे परिचारिकांचा सन्मान
खोपोली : प्रतिनिधी जागतिक परिचारिका दिनानिमित्त जनकल्याण समिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 12) खोपोलीतील डॉ. डोंगरे, डॉ. वानखेडे, डॉ. ठाकूर यांच्या रुग्णालयात जाऊन तेथील परिचारिकांचा गुलाब पुष्प आणि कॅडबरी चॉकलेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. परिचारिका या रुग्णाची एखाद्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे सेवा करीत असतात. कोरोना सारख्या महामारीच्या काळातही …
Read More »अलिबाग तालुक्यातील पाणीटंचाई मानवनिर्मीत
अलिबाग तालुका गेले काही वर्षे टँकरमुक्त आहे. कागदावर तरी तसं आहे. या तालुक्यात तीनविरा, कुसूंबळे, नारंगी, रेवस झोन 1, रेवस झोन 2, उमटे या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. यावरून सार्वजनिक व खाजगी जोडण्या दिल्या जातात. काही ग्रामपंचायतींच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजना आहेत. एमआयडीसीकडून त्यांना पाणीपुरवठा केला जातो. असे असतानादेखील यंदा अलिबाग …
Read More »सिडकोच्या सहकार्याने होणार पाम बीच मार्गाचे विस्तारीकरण
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिका घणसोली ते ऐरोली दरम्यान पाम बीच मार्गाचे विस्तारीकरण करणार असून या प्रकल्पाकरिता आर्थिक योगदान देण्याचा निर्णयही सिडको महामंडळाने घेतला आहे. पाम बीच मार्गाच्या विस्तारीकरणाकरिता सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे अनुक्रमे 50:50 या प्रमाणात खर्चाचा भार उचलण्यात येणार असून सिडकोतर्फे या …
Read More »पनवेल महानगरपालिकेने ओलांडला एक लाख कोविड लसीकरणाचा टप्पा
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेने एक लाख कोविड लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून आत्तापर्यंत एक लाख एक हजार 75 लसींचे डोस नागरिकांना देण्यात आले आहे. आजपर्यंत 76 हजार 755 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी 10 हजार 877, पहिल्या फळीतील कर्मचारी 7 हजार 66, ज्येष्ठ नागरिक 34,327, कोमॉर्बिड 19 …
Read More »पनवेल : महापालिका हद्दीतील तोंडरे गावात असलेल्या गटारामध्ये पावसाळ्यात पाणी मोठ्या प्रमाणात साचते. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या गटाराची अधिकार्यांसह पाहणी केली. या वेळी त्यांनी पावसाला सुरुवात होण्यापूर्वी हे काम करण्यासंदर्भात अधिकार्यांना सूचना दिल्या. पाहणीदरम्यान सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती अनिता …
Read More »केंद्राच्या बदनामीलाच ठाकरे सरकारचे प्राधान्य; भाजपच्या आशिष शेलारांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी जनहिताच्या निर्णयांच्या बाबतीत भाजप नेहमीच राज्यातील सरकारच्या सोबत आहे, पण दुर्दैवाने राज्यातील महाविकास आघाडी सरकार राजकीय हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेते. पंतप्रधान मोदींचा मत्सर आणि केंद्र सरकारची बदनामी याच निकषांवर राज्य सरकारचा कारभार सुरू आहे, असा आरोप माजी मंत्री, आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला. मुंबईत घेतलेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper