पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या सर्वांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळालेली आहे. त्यामुळे महाराजांना अभिवादन करीत दिवाळी साजरी करीत आहोत, याचा मनापासून आनंद होत असल्याचे उद्गार भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. …
Read More »Yearly Archives: 2021
सुरमयी ‘दिवाळी पहाट’ने रसिक मंत्रमुग्ध
पनवेल : रामप्रहर वृत्त दीपावली सण विविध फराळ, फटाक्यांची आतषबाजी, रांगोळी, किल्ले बांधणी, शुभेच्छा आदींचा आगळावेगळा व उत्साहाचा सर्वात मोठा सण असतो. या सणानिमित्त पनवेल तालुका सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष उमेश चौधरी यांच्या पुढाकाराने पनवेल तालुका सांस्कृतिक सेल व नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणपाडा (खारघर) येथे झालेली ‘दिवाळी पहाट’ …
Read More »उरण तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले
शेतकर्यांचे कंबरडे मोडले; भातशेतीचे अतोनात नुकसान उरण : प्रतिनिधी ऐन दिवाळीत शुक्रवारी रात्री 7:30 ते 8:30 दरम्यान पडलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने संपूर्ण उरण तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. तालुक्यात बहुतेक ठिकाणी भाताची कापणी करण्याचा हंगाम सुरू असल्याने या अवकाळी पडलेल्या पावसामुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले. भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. संध्याकाळी साडेसात …
Read More »पुढील वर्षातील शेअर्सची निवड सोपी व्हावी म्हणून
पुढील वर्षभरात कोणते शेअर वधारतील आणि सेन्सेक्स, निफ्टी किती परतावा देतील, असे अंदाज दिवाळीच्या मुहूर्ताला देण्याची पद्धत आहे. याही वर्षी सर्व प्रमुख ब्रोकर्सनी असे काही शेअर्स सुचविले आहेत. अशा काही शेअर्सवर लक्ष ठेवून त्यात गुंतवणूक करण्यासाठी त्यातील चांगल्या शेअर्सची निवड गुंतवणूकदारांना सोपी व्हावी म्हणून अशा शेअर्सचा हा आढावा… मागील 23 …
Read More »संधी आहे, पण पारंपरिक चष्मा बदलावा लागेल !
भारतीय अर्थव्यवस्था वेगाने संघटीत होते आहे, असे सांगणारा स्टेट बँकेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हा बदल सर्वव्यापी आणि अपरिहार्य असल्याने त्याच्याकडे स्वच्छ दृष्टीने पाहण्याची गरज आहे. तसे पाहणार्यांना या बदलातील संधी दिसेल. जे पारंपरिक चष्मा बदलणार नाहीत, त्यांना हा बदल स्वीकारणे निश्चितच जड जाईल. आपण त्याकडे कसे पाहणार आहोत? …
Read More »रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्ल्पेक्समध्ये फुटबॉल टर्फ कोर्टचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही. त्यामुळे आपल्याला चांगली कमागिरी करत नाव कमवायचे आहे, असे प्रतिपदान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोड येथे टर्फ कोर्टच्या उद्घाटनावेळी केले. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्ल्पेक्समध्ये फुटबॉल खेळाडूंसाठी टर्फ कोर्टचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कोर्टचे माजी …
Read More »कर्जत धाबेवाडीमध्ये दिवाळी; महिलांना भाऊबीज
कर्जत : बातमीदार आदिवासी सेवा संघाच्या वतीने कर्जत तालुक्यातील धाबेवाडीमध्ये दिवाळी सण साजरा करण्यात आला. या वेळी खांडस भागातील आदिवासी वाड्यांमधील आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचा सत्कार आणि आदिवासी महिलांना साडी चोळी देऊन भाऊबीज साजरी करण्यात आली. कोरोना काळात काम करणार्या आशा सेविका रंजना चिमण पादिर, बबिता पांडुरंग पादिर, स्वाती चंद्रकांत …
Read More »पोलादपुरातील कालवली मशिदीत हिंदू बांधवांनी पढला नमाज
पोलादपूर : प्रतिनिधी देशात हिंदू-मुस्लिम ऐक्यासंदर्भात वेगवेगळ्या घटनांची चर्चा सुरू असताना पोलादपूर तालुक्यातील कालवली जामा मशिदीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (दि. 4) सकाळी परिसरातील हिंदू बांधवांनी नमाज अदा केली. 65 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ही परंपरा सुरू आहे. मशिदीमध्ये हिंदू बांधवांनी नमाज अदा केल्याबद्दल कालवली वलीले मोहल्ल्यातील अब्दुलहक खलफे, महमद उस्मान खलफे, मुराद …
Read More »विश्व हिंदू परिषदेतर्फे मुरूडमध्ये फराळ वाटप
मुरूड : प्रतिनिधी विश्व हिंदू परिषदेतर्फे मुरूडनजीकच्या तेलवडे आदिवासीवाडीमध्ये गुरुवारी (दि. 4) फराळ वाटपाच्या निमित्ताने तेथील आदिवासी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विहिंपचे तालुका अध्यक्ष दिलीप दांडेकर, दिलीप जोशी, अशोक दिवेकर, दतात्रय गायकवाड, ॠषीकांत दांडेकर, वावडुंगीचे माजी सरपंच अजित कासार, मेघराज जाधव यांनी श्री भोगेश्वर मंदिरात फराळाचे संकलन करून तेलवडे …
Read More »खारघरमध्ये रंगली दिवाळी पहाट
खारघर : रामप्रहर वृत्त दिवाळी आणि दिवाळी पहाट हे एक स्वतंत्र समीकरण आहे. त्यानुसार भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडळाच्या वतीने गुरुवारी (दि. 4) ‘दिवाळी पहाट’ या सुरेल गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख …
Read More »