उरण : विशेष प्रतिनिधी, वार्ताहर गुजरातमधून टी. एल. लॉजिस्टिकमध्ये बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेला 27 हजार 500 लिटर्स बायोडिझेलने भरलेला टँकर न्हावा-शेवा पोलिसांनी कारवाई करत जप्त केला आहे.आजच्या बाजारभावाप्रमाणे बायोडिझेलची किंमत 28 लाखांच्या घरात आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका कंपनीच्या मालकासह टँकरचालक, सहकारी अशा तिघांना अटक केली आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे वाहन मालकांचे …
Read More »Yearly Archives: 2021
परीक्षा रद्द केल्याने पुस्तके विक्रेत्यांचे नुकसान
राज्य शासनाकडून भरपाई मिळण्याची अपेक्षा उरण : प्रतिनिधी दहावी, बारावीची सीईटी परीक्षा रद्द झाल्याने पुस्तके खरेदीसाठी उरण शहरासह तालुक्यातील ग्रामीण विभागातील पुस्तके विक्रेत्यांकडे विद्यार्थी फिरकतच नाहीत. त्यामुळे या विक्रेत्यांचे हजारो रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने या पुस्तक विक्रेत्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुस्तक विक्रेते करीत आहेत. राज्य शासनाने …
Read More »पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरण; ईडी न्यायालयाकडे खटला वर्ग
अलिबाग ः प्रतिनिधीपेण अर्बन बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा अलिबाग न्यायालयात सुरू असलेला खटला आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. तसा आदेश अलिबागच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने ईडीने जप्त केलेल्या बँकेच्या मालमत्ता विक्रीतील मोठा अडसर दूर होण्याची शक्यता आहे.पेण अर्बन …
Read More »माथेरानमधील समस्या सोडवण्यासाठी भाजप प्रयत्नशील -आमदार प्रशांत ठाकूर
कर्जत ः बातमीदारमाथेरानकरांना तसेच येथे येणार्या पर्यटकांना भेडसावत असलेल्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. या संदर्भात सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 28) येथे दिले. भाजपच्या वतीने आयोजित मोफत नेत्रचिकित्सा आणि चष्मे वाटप तसेच आधार कार्ड शिबिरात ते …
Read More »कोपर येथे कोविड लसीकरण शिबिर
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीच्या वतीने कोपर ग्रामस्थांसाठी रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजमध्ये दोन दिवसीय मोफत कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन ‘रयत’चे जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य, भाजपचे तालुकाध्यक्ष तथा स्थानिक शाळा …
Read More »धाकटा खांद्यात कोरोना लसीकरण केंद्र
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी (दि. 28) पनवेल महापालिकेच्या धाकटा खांदा येथील श्री. गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळा क्र.06 येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ही लसीकरण मोहिम राबविण्यासाठी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, डॉ. गोसावी, डॉ.भोईटे यांचे सहकार्य लाभले. …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून मुर्बी गावातील समस्यांची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मुर्बी गावात विविध समस्या आहेत. या समस्यांची पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकारी आणि नगरसेवकांसह पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी रस्ते गटारे, सिव्हरेज लाईन यासारख्या समस्यांचा आढावा घेतला. या वेळी प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती अनिता पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, हरेश केणी, भाजप …
Read More »गणेशोत्सव सुरक्षित आणि काळजी घेऊन साजरा करू या!
सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आवाहन पनवेल ः प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे, मात्र गणेशोत्सवाच्या काळात प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याने जनतेची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण आपल्या भावनांना आवर घालून कमीत कमी गर्दी करण्याचा प्रयत्न करा. गणेशोत्सव सुरक्षित आणि काळजी घेऊन साजरा करू या, असे आवाहन पनवेल महापालिकेचे …
Read More »लाचप्रकरणी पनवेलमध्ये दोन वनरक्षक जाळ्यात
पनवेल ः वार्ताहर एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पनवेल येथील दोन वनरक्षकांवर कारवाई केली आहे. तक्रारदार याचे वडील व काका यांनी पनवेल तालुक्यातील करंबेळी येथील दळी भागात नं. 4 क्षेत्र 40-10 एकर जमिनीतून 29 गुंठे जागा वन विभाग शासकीय योजनेनुसार शनिवार महादू सपरा यांच्याकडून कधीही …
Read More »राज्यातील प्रश्नांकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष
ना. नारायण राणेंचा निशाणा कणकवली ः प्रतिनिधी महाराष्ट्रात सरकार आहे की नाही हे मला कळत नाही. एसटी महामंडळातील कामगार पगारासाठी आत्महत्या करीत आहेत. ही भयानक अवस्था आहे. या प्रश्नांकडे ठाकरे सरकारचे लक्ष नाही. फक्त नारायण राणे कुठे जातात याकडे लक्ष आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper