रांची ः वृत्तसंस्थाअभिनेता सोनू सूद याने कोरोना संकटात अनेकांना मदत केली. लॉकडाऊनमध्ये हा बॉलीवूड अभिनेता खरा अर्थाने गरजूंसाठी देवदूत बनला. सूद फाऊंडेशनच्या माध्यमातून तो आजही गरजवंतांना मदत करीत आहे. नुकतेच सोनू सूदने झारखंडच्या नेमबाजाला महागडी रायफल घेऊन दिली. कोनिका लायक असे महिला नेमबाजाचे नाव आहे आणि तिने जानेवारी महिन्यात ट्विट …
Read More »Yearly Archives: 2021
सराव सामन्यांची भारताची मागणी ‘ईसीबी’कडून मान्य
लंडन ः वृत्तसंस्थाभारतीय संघातील खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यानंतर 20 दिवसांच्या सुटीवर गेले आहेत. न्यूझीलंडकडून फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यानंतर आता टीम इंडिया 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार विराट कोहली याची एक मागणी इंग्लंड …
Read More »जलतरणपटू नटराज ऑलिम्पिकसाठी पात्र
रोम ः वृत्तसंस्थाभारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराज बुधवारी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. रोम येथे झालेल्या सेट्टे कोली करंडक जलतरण स्पर्धेत 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात नटराजने नोंदवलेली ‘अ’ दर्जाची पात्रता वेळ आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाने (फिना) मान्य केली आहे.‘नटराजने नोंदवलेली 53.77 सेकंदांची वेळ ‘फिना’कडून मान्य करण्यात आली आहे. भारतीय जलतरण महासंघाने (एसएफआय) …
Read More »जोकोव्हिचची विजयी घोडदौड
विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा बिम्बल्डन ः वृत्तसंस्थासर्बियाच्या गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनला 6-3, 6-3, 6-3 असे नमवून विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली आहे. याचबरोबर जपानच्या केई निशिकोरीने 100व्या ग्रँडस्लॅम विजयाची नोंद करताना अॅलेक्सी पॉपीरिनचा 6-4, 6-4, 6-4 असा पराभव केला.अलिझे कोर्नेटने दोन आठवड्यांत दुसर्यांदा …
Read More »माथेरानमधील डॉक्टर अहोरात्र रुग्णसेवेत, कोरोना काळात ठरले देवदूत
कर्जत : बातमीदार कोरोनाचा प्रादुर्भाव माथेरानमध्येसुद्धा जाणवला. मात्र तुटपुंजी आरोग्य व्यवस्था असताना येथील डॉक्टरांनी धीराने कोरोनाशी दोन हात करून रुग्णांना कोविड मुक्त केले. शासनाचे डॉ. प्रशांत यादव, डॉ. प्रांजल सिंग, नगर परिषदेचे डॉ. उदय तांबे या तिन्ही डॉक्टरांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. माथेरानच्या बी. जे. हॉस्पिटलमध्ये फक्त प्रथमोपचार …
Read More »उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांनी साकारल्या 412 परसबागा
अलिबाग : प्रतिनिधी महिलांच्या विकासासाठी कार्यरत असणार्या ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद‘ च्या माध्यमातून 15 जून ते 15 जुलै या कालावधीमध्ये माझी पोषण परसबाग विकसन मोहीम सुरू आहे. त्या अंतर्गत रायगड जिल्ह्यात उमेद अभियानातून सामूहिक व वैयक्तिक स्वरुपात 412 परसबागांची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये स्वयं सहाय्यता समूह तसेच ग्रामसंघांच्या पदाधिकार्यांनी …
Read More »खालापुरात रानडुकरांचा उच्छाद; शेतकर्यांच्या भातशेतीची नासधूस
खालापूर ः प्रतिनिधी आधीच विविध समस्यांमुळे बळीराजा त्रस्त असताना खालापूर तालुक्यातील माणकिवली परिसरात शेतकरीवर्गापुढे नवे संकट उभे राहिले आहे. येथील भातरोपांची रानडुकरांनी नासधूस केल्याने शेतकर्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे हे शेतकरी संकटात सापडले आहेत. खालापूर तालुक्याला औद्योगिक नगरी म्हणून ओळख प्राप्त असताना येथील बहुतांशी शेतकरी आपला वडिलोपार्जित शेती …
Read More »पावसाळ्यातही खालापूरकर कोरडे; पाणीपुरवठा योजना तीन दिवसापासून बंद
खोपोली : प्रतिनिधी वीज पुरवठ्यातील अनियमिततेमुळे पाणीपुरवठा यंत्रणा बंद पडल्याने खालापूर शहरातील कुटुंबांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून विहिरीचा आश्रय घेतला आहे. खालापूर तालुक्यातील कलोते धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी सुमारे सहा किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या योजनेतील वीज पंप जळणे, कधी …
Read More »माणगाव पुलाजवळील कचरा उचलला; दै. रामप्रहरच्या वृत्ताची नगरपंचायतीकडून दखल
माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावमधील काळ नदी पुलाजवळ केरकचरा टाकण्यात येत होता. तो पावसात कुजून परिसरात पसरलेल्या दुर्गंधीने रिक्षा चालक, प्रवासी, नागरिक हैराण झाले होते. त्याबाबत बुधवारी (दि. 30) दै. रामप्रहर वृत्त प्रसिद्ध होताच माणगाव नगरपंचायतीला जाग आली. मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी नगरपंचायतीचे सफाई कामगार पाठवून सदरचा कचरा त्वरीत …
Read More »स्थानिकांना न्याय द्या; अन्यथा उपोषण; विळे भागाड ग्रामस्थांचा इशारा; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विळे भागाड एमआयडीसीमधील पोस्को कंपनीतील भंगाराच्या मलिद्यासाठी बाहेरील पुढार्यांनी स्थानिकांच्या विरोधात गुंडगिरी चालू केली आहे, ती त्वरित थांबवून भूमिपुत्रांना न्याय द्यावा, अशी मागणी विळे भागाड ग्रामस्थांनी रायगडच्या जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.तीस वर्षांपूर्वी माणगाव तालुक्यांतील विळे भागाड येथील जमीन कवडीमोल भावात संपादित करुन तेथे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper