राज्यपाल कोश्यारींचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र मुंबई ः प्रतिनिधीराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन दिलेल्या निवेदनानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून यामध्ये विधिमंडळ अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपद तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना या …
Read More »Yearly Archives: 2021
कामोठ्यात स्मशानभूमीच्या दुरुस्तीला सुरुवात
नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या पाठपुराव्याला यश कामोठे : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘क’ येथील प्रभाग क्र. 13 मधील जुई-कामोठे येथील अस्तित्वात असलेल्या कराडी स्मशानभूमीच्या दुरुस्तीला सुरुवात झाली असून या कामाचा प्रारंभ नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी त्यांनीच मागणी व पाठपुरावा केला …
Read More »रोह्यातील जि.प.च्या 50 शाळांची पडझड; 68 वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
रोहे : प्रतिनिधी चक्रीवादळात रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या 50 शाळांमधील 77 वर्गखोल्यांची पडझड झाली आहे. सध्या कोरोना संसर्ग नसलेल्या गावांतील शाळा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तशा हालचालीही सुरू झाल्या आहेत, मात्र वर्गखोल्या नादुरुस्त झाल्याने विद्यार्थ्यांना कुठे बसवायचे असा प्रश्न तालुक्यातील शिक्षकांना पडला आहे. रोहा तालुक्यात जि. प.च्या 237 …
Read More »गणेश मूर्तिकारांनाही कोरोनाचा फटका
आगाऊ मागणी अद्याप कमीच नवी मुंबई : रामप्रहर वृत्त देशभरात कोरोनाने थैमान घातल्याने याचा सर्वच उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. सध्या काही उद्योगधंदे सुरू झाले असले तरीसुद्धा पूर्वीसारखी कमाई होत नाही. याच दरम्यान आता अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग सुद्धा दिसून येत नाही. जून महिना संपत आला मुर्ती बनण्यासाठी …
Read More »महाडचे कुर्ला धरण ओव्हरफ्लो; परिसरातील खोदकामामुळे मातीचा गाळ वाढणार
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील कुर्ला गावाजवळ असलेल्या धरणातून महाड शहराला पाणीपुरवठा केला जातो. हे धरण आता तुडुंब भरून वाहू लागले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने धरणाची दूरवस्था झाली आहे. भिंतीत रानटी वनस्पतींची रोपटी उगवल्याने धरण धोक्याचे बनत असतानाच शेजारील खाजगी जागेत होत असलेल्या खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात माती …
Read More »आयपीएलमध्ये येणार दोन नवीन संघ
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाइंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या पुढील हंगामासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) दोन नवीन संघ स्पर्धेत आणणार आहे. ‘क्रिकबझ’च्या अहवालानुसार या नव्या टीमची बेस प्राइस सुमारे 1800 कोटी रुपये असू शकते, परंतु बोली लावल्यामुळे या टीमचे मूल्य 2200 ते 2900 कोटीपर्यंत जाईल.पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सची किंमत …
Read More »सीमा पुनिया ऑलिम्पिकसाठी पात्र
पतियाळा ः वृत्तसंस्थाभारताची अनुभवी थाळीफेकपटू सीमा पुनिया हिने आंतरराज्य अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला.2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक आणि आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणार्या सीमाने 63.70 मीटर थाळीफेक करीत ऑलिम्पिकचा पात्रता निकष पार केला. 37 वर्षीय सीमा आता चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार …
Read More »युक्रेनचा स्वीडनवर थरारक विजय
युरो कपमध्ये उपांत्यपूर्व फेरीचे आठ संघ निश्चित ग्लासगो ः वृत्तसंस्थायुरो कप स्पर्धेच्या बाद फेरीतील शेवटच्या सामन्यात युक्रेनने स्वीडनला पराभूत करीत अटीतटीचा सामना 2-1च्या फरकाने जिंकला. या विजयाबरोबरच युक्रेन संघ पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत पोहचला आहे. दरम्यान, या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील आठ संघ आता निश्चित झाले आहेत.युक्रेन विरुद्ध स्वीडन सामन्यात 90 मिनिटांचा …
Read More »कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येत नाही; दरेकरांचा अनिल देशमुखांवर निशाणा
मुंबई ः प्रतिनिधी 100 कोटी वसुलीप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, मात्र देशमुखांनी चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे तसेच प्रत्येक चौकशीऐवजी ऑनलाइन जबाब देण्याची देशमुखांची तयारी असल्याचे पत्र त्यांनी ईडीला पाठवले आहे. कोरोनामुळे त्यांनी ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून आपला जबाब …
Read More »नवी मुंबई पालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या -आमदार मंदा म्हात्रे
नवी मुंबई : प्रतिनिधी सीबीडी बेलापूर पामबीच मार्गालगत असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा प्रधान सचिव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper