Breaking News

Yearly Archives: 2021

अंबोली धरण भरल्याने मुरूडकर सुखावले

मुरुड तालुक्यात आतापर्यंत 883 मिलीमीटर पाऊस पडला असून फार कमी वेळेतच आंबोली धरण तुडुंब भरल्याने समाधान व्यक्त केले आहे. अधिकाधिक जमीन ओलिताखाली आणून बळीराजाचे मनोधैर्य वाढविण्याचे  प्रयत्न सुरु आहेत. तथापि मुरुड तालुक्यांतील आंबोली धरणावर अबलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल चार वर्षांपासून बंद असल्याने  हजारो शेतकर्‍यांना कालव्याचे …

Read More »

पोर्तुगालने फ्रान्सला बरोबरीत रोखले

रोनाल्डोची चमक बुडापेस्ट ः वृत्तसंस्थायुरो चषक फुटबॉल स्पर्धेत साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात थरारक खेळाची अनुभूती चाहत्यांना घेता आली. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे पोर्तुगालने जगज्जेत्या फ्रान्सला 2-2 असे बरोबरीत रोखले. जर्मनीला हंगेरीविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली तरी फ गटातून फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगालने बाद फेरीत प्रवेश केला.रोनाल्डोने 109वा गोल करीत सर्वाधिक गोल …

Read More »

नव्याने संघबांधणीची गरज : विराट कोहली

जागतिक कसोटी अजिंक्यपद गमावल्यानंतर कर्णधाराचे संकेत लंडन ः वृत्तसंस्थाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताच्या कसोटी संघाचा योग्य आढावा घेऊन त्यानुसार बदल करण्याची गरज आहे, असे स्पष्टीकरण कर्णधार विराट कोहलीने व्यक्त दिले. याशिवाय काही खेळाडूंच्या धावा न करण्यावरही कोहलीने खंत व्यक्त केली.साऊदम्पटन येथे झालेल्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने …

Read More »

युरो कपमधील बाद फेरीचे चित्र स्पष्ट

पॅरिस ः वृत्तसंस्थायुरो कप 2020 स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर आता बाद फेरीतील सामन्यांसाठी 16 संघ सज्ज झाले आहेत. या 16 संघांमध्ये चषकासाठी लढत रंगणार असून यातून उपांत्यपूर्व फेरीत संघ पोहोचणार आहेत.साखळी फेरीत एकही सामना न गमवणार्‍या इटली, बेल्जियम, नेदरलँड या संघांनी सर्वप्रथम बाद फेरीत धडक मारली. त्यानंतर वेल्स, डेन्मार्क, …

Read More »

`दिबां`च्या नावासाठी जनसागर उसळला

राज्य सरकारला 15 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटमअन्यथा विमानतळाचे काम बंद पाडण्याचा सर्वपक्षीय कृती समितीचा इशारा पनवेल ः रामप्रहर वृत्तस्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्टपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे; अन्यथा दुसर्‍या दिवसापासून विमानतळाची सर्व कामे बंद पाडण्यात येऊन क्रांती घडवली जाईल, असा इशारा लोकनेते दि. बा. …

Read More »

सेंट जोसेफ विद्यालयाचा उद्दामपणा; शिक्षण अधिकार्‍यांच्या पत्राला केराची टोपली

कळंबोली : बातमीदार कळंबोलीच्या सेंट जोसेफ विद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी शाळेची फी भरली नाही त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण शाळा प्रशासन देत नाही. पनवेलच्या गट शिक्षण अधिकार्‍यांनी लेखी पत्र देऊनही शाळा प्रशासनाने त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे पालक वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण निर्माण  असून याबाबत विद्यालयाच्या विरोधात पालक वर्ग …

Read More »

नवी मुंबई झाली भूमिपुत्रमय!

नवी मुंबई : प्रतिनिधी अखेर तो दिवस उजाडला…..म्हणत रायगड, नवी मुंबई, पालघर व ठाणे या चारही जिल्ह्यातील नागरिकांनी पहाटेपासूनच नवी मुंबईकडे धाव घेतली. बघता बघता नवी मुंबईतील रस्ते ही प्रकल्पग्रस्तमय झाले. म्हणे आम्हाला आमच्या बापाचे नाव विमानतळाला मिळावे या मागणीसाठी आज आम्हाला एकजुट दाखवावी लागली. आंदोलन व वटपौर्णिमादेखील योगायोगाने एकाच …

Read More »

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा निषेध करण्यासाठी आणि हे आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शनिवारी (दि. 26) राज्यातील किमान एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार असून पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह एक लाख कार्यकर्ते अटक करून घेणार आहेत, अशी …

Read More »

चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे हे सरकार -आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असं हे सरकार आहे, अशा शब्दात भाजप आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. भाजप कार्यकारिणीची गुरुवारी (दि. 24) बैठक झाली. या वेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला. एका पक्षाला आल्याशिवाय पर्याय नव्हता, दुसर्‍या पक्षाचे संपूर्ण …

Read More »

महाराष्ट्र मॉडेल आहे की मृत्यूचा सापळा; देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी भाजपच्या कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारच्या धरसोड वृत्तीवर त्यांनी टीकेचे बाण सोडले. सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारावरही त्यांनी बोट ठेवले. त्याचबरोबर महाराष्ट्रात मृत्यूचे मॉडेल होते, अशी बोचरी …

Read More »