पेण : प्रतिनिधी दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने पेण तालुक्यातील खारेपाट भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. या भागातील बेनवले गावापाठोपाठ प्रशासनाने वढाव गावाला कोरोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या असून, ग्रामस्थांना गावाबाहेर तर बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. वढाव गावात …
Read More »Yearly Archives: 2021
रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून पेण मतदारसंघात औषधांच्या किटचे वाटप
पेण : प्रतिनिधी कोरोना महामारीवर मात करण्यासाठी आमदार रविशेठ पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून पेण विधानसभा मतदारसंघात औषधांच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. पेण तालुक्याच्या हमरापूर विभागातील दादर, रावे, कळवे, सोनखार, जोहे, हमरापूर आदी गावांत जाऊन जि.प.चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांनी औषधांचे किट वाटप केले. या वेळी भाजपचे …
Read More »शिरगाव आदिवासीवाडीत घर, तर रायगडवाडीत विहीर कोसळली
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील शिरगाव आदिवासीवाडी येथे सोमवारी (दि. 21) रात्री एका घरकुलाची भिंत कोसळली. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही, तर किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावातील विहीर कोसळली. यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगडवाडी गावात सुमारे 20 वर्षांपूर्वी ही विहीर पक्क्या स्वरूपात बांधली होती. त्यानंतर किरकोळ …
Read More »पाणलोट क्षेत्राचे सुयोग्य व्यवस्थापन गरजेचे
महाराष्ट्रातील 307.58 लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 174.73 लाख हेक्टर क्षेत्र वहितींखाली आहे. यातील 82 टक्के क्षेत्र पावसावर आधारित कोरडवाहू क्षेत्रात मोडते. यामुळे राज्याचे बहुतांश कृषी व्यवस्थापन कोरडवाहू शेती व्यवसायावर अवलंबून आहे. जलसिंचन आयोगाच्या अहवालावरून राज्यात प्रवाही सिंचनाद्वारे जास्तीत जास्त 56 लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास वाव आहे. ही बाब विचारात …
Read More »नव्या भयलाटेची प्रतीक्षा
स्वत: प्रयत्न करून लस टोचून घेणे प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य मानले पाहिजे. अजूनही अनेक सुशिक्षित लोक लस घेण्याची टाळाटाळ करतात असे निदर्शनास येते. सरकारी आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी आपल्या दारी येतील तेव्हाच लस घ्यायची असा अनेकांचा दृष्टिकोन दिसतो. तो योग्य नव्हे. ज्येष्ठ नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लस देणे इष्ट असले तरी अन्य …
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी ‘दिबा’ अखेरच्या क्षणापर्यंत लढले..!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा भूमिपुत्रांचा आग्रह असून त्यासाठी रायगड, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहिली आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा उजाळा देणारी मालिका गेले अनेक दिवस सुरू होती. ती आज समाप्त होत आहे.1984च्या लढ्यानंतरचा जेएनपीटी आंदोलकांचा इतिहास पाहता त्यांनी आंदोलन …
Read More »आज सिडकोला घेराव
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यासाठी असंख्य भूमिपुत्र धडकणारकिमान एक लाख लोकांचा असणार आंदोलनात सहभाग पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून गुरुवारी (दि. 24) सिडकोला किमान एक लाख लोकांचा घेराव घालण्यात …
Read More »सिडको घेराव आंदोलनाच्या बैठकांना प्रतिसाद; सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळीच्या आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी येथे आंदोनलाच्या पूर्वतयारीसाठीच्या बैठका पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या …
Read More »बारावी सीबीएसई, आयसीएसईच्या परीक्षाही रद्द
नवी दिल्ली : देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाविरुद्ध देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. जर आयआयटी-जेईई किंवा अन्य काही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष होऊ शकतात, तर बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा …
Read More »पनवेलमध्ये 112 वकिलांचे लसीकरण
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेतर्फे रोटरी जिमखाना येथे पनवेलमधील वकिलांसाठी मंगळवारी (दि. 22) लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले. त्याठिकाणी 200 वकिलांना व्हॅक्सीनेशनची सोय करण्यात आल्याबद्दल पनवेल वकिल संघटनेतर्फे आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त व डॉक्टरांचे आभार मानण्यात आले. पनवेलमधील वकीलांना व्हॅक्सीनेशन करण्याची मागणी वकील संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper