Breaking News

Yearly Archives: 2021

पोलिसांच्या कुटुंबीयांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप

पनवेल : वार्ताहर सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होवू नये व ते सर्व सुरक्षित रहावेत या उद्देशाने कळंबोली पोलीस ठाण्यांतर्गत काम करणार्‍या अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना स्टीमर, सॅनिटायझर, मास्क, सी व्हीटॅमीन टॅबलेट आदींचे वाटप परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या …

Read More »

भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाइंग्लंडविरुद्धच्या सर्व प्रारूपांच्या मालिकेसाठी वरिष्ठ महिला निवड समितीने भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारताला इंग्लंडविरुद्ध एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत. भारतीय महिला संघ 16 जूनपासून ब्रिस्टॉल येथे एकमेव कसोटी सामना खेळणार आहे.कसोटी मालिकेनंतर पहिला एकदिवसीय सामना 27 जून रोजी ब्रिस्टॉलमध्ये, दुसरा …

Read More »

राफेल नदालचा संघर्षपूर्ण विजय

रोम ः वृत्तसंस्थाराफेल नदालने क्ले कोर्टवर प्रदीर्घ व संघर्षपूर्ण लढतीत आपली क्षमता सिद्ध करताना तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत विजय मिळविला आणि इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.आपला 35वा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या नदालने 22 वर्षीय डेनिस शापोवलोव्हविरुद्ध शानदार पुनरागमन करताना 3-6, 6-4, 7-6(3) विजय मिळवला. नदाल पहिला …

Read More »

कामगार वस्तीत रेशनिंग किट

पनवेल : प्रतिनिधी कष्टकरी नगर येथील कामगार वस्तीमध्ये गरजू अपंग, विधवा, वयोवृद्ध तसेच इतर नागरिकांना रेशनिंग किटचे वाटप पनवेलच्या गुंज आणि स्पर्श फाऊंडेशनच्या मार्फत गुरुवारी (दि. 13) करण्यात आले. विविध सामाजिक, आदिवासी, शैक्षणिक हक्क, महिला सक्षमीकरण, तंबाखू नियंत्रण कायदा, नाका कामगार तसेच घरेलू कामगार, बाल हक्क, आदी विषयावर काम करण्यासाठी …

Read More »

पनवेलमध्ये कोविड रुग्णालयात मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील कोविड रुग्णालय तथा उपजिल्हा रुग्णालय येथे कोविडविषयी मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन सत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बसवराज लोहारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता गवळी, डॉ. राजपूत, डॉ. प्रमोद पाटील आणि इतर वैद्यकीय अधिकारी सह नर्सिंग स्टाफ व कार्यालयीन कर्मचारी …

Read More »

नवी मुुंबईत होणार मेडिकल कॉलेजसह कोविड हॉस्पिटल; आमदार मंदा म्हात्रेंच्या मागणीला यश

नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा भयंकर कहर पाहता तसेच कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता नवी मुंबई क्षेत्रात शासकीय मेडिकल पदवी कॉलेज व भव्य हॉस्पिटल उभारण्याची मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत नगरविकास विभाग व सिडको यांना प्रस्ताव …

Read More »

कर्जत तालुक्यात रमजान ईद साधेपणात

कर्जत : बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी (दि. 14) रमजान ईद मशिदीत न जाता आपल्या घरीच साजरी केली. रमजान ईदच्या दिवशी सकाळी मशिदीत जावून सामुदायिक नमाज पठण करण्याची मुस्लिम धर्मिंयांची परंपरा आहे. त्यानंतर मोठ्या उत्साहात एकमेकांना शुभेच्छा देत ईद साजरी करून रोजाची सांगता करीत असतात. मात्र यंदा …

Read More »

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्याला प्राधान्य

अलिबाग : प्रतिनिधी ताउत्के चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा बाधित होऊ नये, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा, जिल्ह्यातील रुग्णालयांमधील वीज पुरवठा अखंडित रहावा, याला प्रधान्य देण्यात आले असून, तशा सूचना संबंधीत अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात डोलवी, पनवेल …

Read More »

पेणमधील शवदाहिनीला आग; कोणतीही जीवितहानी नाही

पेण : प्रतिनिधी मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी पेणमधील स्मशानभूमीत उभारलेल्या डिझेल शवदाहिनीला शुक्रवारी (दि. 14) दुपारी आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे नगर परिषद प्रशासनातर्फे सांगण्यात आले. भोगावती नदीजवळ पेण नगर परिषदेची वैकुंठधाम स्मशाभूमी आहेत. तिथे डिझेल शवदाहिनीही आहे. या शवदाहिनीला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली.  पॅनलमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही …

Read More »

खोटे दस्ताऐवज तयार करून दुसर्याची जमिन बळकावली

नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार खोटे दस्ताऐवज तयार करून काही इसमांनी नेरळजवळील माणगाव तर्फे वरेडी येथील जमीन स्वतःच्या नावावर केल्याची घटना घडली आहे. याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत राहणारे महंमद अफाक इसाक अन्सारी यांंच्या वडिलांनी माणगाव तर्फे वरेडी (ता. …

Read More »