पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत तळोजा येथील सेक्टर 21 मध्ये शुक्रवारी (दि. 10) वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमांध्ये वृक्षारोपणाबरोबरच ‘माझी वसुंधरा’ची शपथ सर्वांनी मिळून घेतली. या कार्यक्रमास तळोजा गावातील नागरिक तसेच प्रभाग अधिकारी, पालिका …
Read More »Yearly Archives: 2021
जनरल बिपीन रावत यांना आदरांजली
खारघर : रामप्रहर वृत्त भारताचे पहिले रक्षा प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत व त्यांच्या सहकार्यांचे 8 डिसेंबर 2021 रोजी अपघाती निधन झाले. त्यांना व त्यांच्या सहकार्यांना भारतीय जनता पक्ष खारघर परिवाराकडून खारघर सेक्टर 13 येथील जनसंपर्क कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. या वेळी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नगरसेविका नेत्रा …
Read More »पनवेलमध्ये लागू बंधूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त 85 वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर आपल्या सर्वांगसुंदर अलंकारांनी अधिराज्य गाजवणारे ज्वेलर्स लागू बंधू यांच्यातर्फे आयोजित हिरे, मोती, पोवळे, नवरत्न व सोन्याच्या हॉलमार्क प्रमाणित आकर्षक दागिन्यांच्या भव्य प्रदर्शनाचे शनिवारी (दि. 11) उद्घाटन करण्यात आले. पनवेल हॉटेल सुरुची येथे सकाळी 11 ते रात्री 8.30 या वेळेत रविवारी (दि. 12)देखील …
Read More »महामार्गावरील दिवाबत्ती नवी मुंबई महापालिकेकडे
नवी मुंबई : बातमीदार सायन-पनवेल महामार्ग हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने येथील आवश्यक सुधारणांकरिता नवी मुंबई महापालिकेस सार्वजनिक बांधकाम विभागावर अवलंबून राहावे लागत आहे. तथापि या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांना याची कल्पना नसल्याने नवी मुंबई महापालिकेला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते, मात्र आता सायन-पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीची जबाबदारी …
Read More »नवी मुंबईतील गावठान घरांवर हातोडा
बेकायदेशीर बांधकामांना मात्र अभय; सिडको व पालिकेच्या कारवाईबाबत संशय? नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तोडक कारवाई केली जात आहे. यामध्ये गावठाणातील बांधकामांना लक्ष केंद्रित असताना सिडको वसाहतीतील बेकायदेशीर बांधकामांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. गाव आणि शहर असा भेदभावामुळे अतिक्रमण विभागाच्या कारवाईबाबत प्रश्न निर्माण झाला आहे …
Read More »पुन्हा खबरदारी हवीच
जगभरातील परिस्थिती पाहता केंद्र सरकारने मास्कच्या वापराबाबत जनतेमध्ये आलेल्या ढिलाईकडे लक्ष वेधले आहे. राज्य सरकारांनी नव्या कोरोना हॉटस्पॉट्सकडे बारकाईने लक्ष ठेवावे असेही केंद्राने म्हटले आहे. देशात शुक्रवारी 8503 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. आरोग्य यंत्रणांशी सल्लामसलत करून कोरोनाच्या निरनिराळ्या विषाणू प्रकारांचा सामना करण्यासाठी बूस्टर डोसची आवश्यकता आहे का, याचा निर्णय …
Read More »लष्करी इतमामात अंत्यसंस्कार; पती-पत्नीला एकाच वेळी अखेरचा निरोप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘अमर रहे अमर रहे बिपीन रावत अमर रहे’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा’ अशा घोषणा देत शुक्रवारी (दि. 10) देशाच्या संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यासह पत्नी मधुलिका रावत …
Read More »मनपा निवडणुकांवेळी शिवसेना वॉर्ड रचनेत सोयीस्कर बदल करते
जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधी महापालिकेच्या निवडणुका आल्या की सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकता यावी यासाठी महापालिका अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल अशी वॉर्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता, असा गंभीर आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री …
Read More »आज ‘सीकेटी’त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त दर्जेदार शिक्षणासोबतच कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करणार्या व नामवंत अशा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्रोत स्व. चांगू काना ठाकूर यांच्या स्मरणार्थ शनिवारी (दि. 11) दुपारी 3.30 वाजता सीकेटी महाविद्यालयातील (स्वायत्त) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात जनार्दन …
Read More »राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा; भव्य पारितोषिके
मुंबई ः श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 21वी राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वांत मोठ्या बक्षीस रकमेची म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. या स्पर्धेत राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाला प्रथम पारितोषिक 75 हजार रुपये व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper