मुंबई : प्रतिनिधी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा मानापमान नाट्य रंगल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचे आमंत्रण न दिल्याने काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी हे चांगलेच संतापले आहेत. सिद्दीकी यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करताना गंभीर आरोप सुद्धा केले …
Read More »Yearly Archives: 2021
राज्यात 18 ते 44 वयोगटाच्या टप्प्यातही वयानुसार पडणार गट
लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांचे संकेत मुंबई ः प्रतिनिधीदेशभरात 1 मेपासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरणाच्या तिसर्या टप्प्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार लसींच्या उपलब्धतेनुसार काही राज्यांनी हे लसीकरण सुरू केले. महाराष्ट्रातदेखील त्याची मोजक्या केंद्रांवर सुरुवात करण्यात आली, मात्र केंद्रांवर गोंधळ उडत असल्याने आता राज्य सरकार 18 ते 44 या वयोगटासाठीच्या लसीकरणाच्या …
Read More »चौकजवळील एनडी स्टुडिओला आग
खोपोली, मोहोपाडा ः प्रतिनिधीसुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या चौकजवळील एनडी स्टुडिओला आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि. 7) दुपारी घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, मात्र सेट जळून नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.चौक-कर्जत रस्त्यावर एनडी स्टुडिओ असून, येथे फिल्मी दुनिया हे चित्रपट थिमवर आधारित पार्कही आहे. या ठिकाणी हिंदी आणि …
Read More »कष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांना अभिवादन
पनवेल ः रामप्रहर वृत्तकष्टकर्यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (दि. 7) मान्यवरांनी अभिवादन केले. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने हा कार्यक्रम झाला.जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. आयुष्यापेक्षा ध्येय मोठे असले पाहिजे, अशी …
Read More »नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांची समिती गठीत
सिडकोच्या ‘एमडीं’शी सोमवारी करणार चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त एकवटले असून, या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती सोमवारी (दि. 10) सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची (एमडी) भेट घेऊन निवेदन देणार आहे.सिडकोने नवी मुंबई …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असून, रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर वहाळ येथे डॉ. राहुल वंजारी, डॉ. दीपाली गोडघाटे यांनी एकायन हॉस्पिटल कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी …
Read More »कोरोना आणि मराठा आरक्षणावर चर्चा व्हावी
विशेष अधिवेशन बोलवाविरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी मुंबई ः प्रतिनिधीकोरोना आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे दोन ते तीन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याची मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ते शुक्रवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत बोलत होते.राज्य सरकारमध्ये योग्य समन्वय आणि …
Read More »डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर
वर्धा : आयपीएलचे 14वे पर्व स्थगित झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये 18 ते 23 जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीत न्यूझीलंडचा सामना करेल. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळेल. या दौर्यासाठी बीसीसीआयने शुक्रवारी (दि. 7) संघाची घोषणा केली. या संघात कर्णधार विराट कोहलीसह अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन …
Read More »पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सरसावले
दीड टन अश्वखाद्य माथेरानमध्ये दाखल कर्जत : बातमीदार लॉकडाऊनच्या काळात मुक्या प्राण्यांवरही रोजच्या खाण्याचे संकट ओढावले आहे. पर्यटन व्यवसाय थांबल्याने माथेरानमधील घोड्यांचा खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के व त्यांचे सहकारी काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मुक्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी पुढे …
Read More »पायरमाळ येथील रस्ता होणार चकाचक
नेरळ विकास प्राधिकरणातून 15 लाखांचा निधी मंजूर कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील गणेशनगर पायरमाळ भागातील रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा कराळे यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्याच्या कामासाठी नेरळ विकास प्राधिकरणाकडून 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पायरमाळ येथील ग्रामपंचायत सदस्या श्रद्धा कराळे यांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper