कोलकाता ः वृत्तसंस्थाकोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेला तो केकेआरचा चौथा खेळाडू आहे.यापूर्वी वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि टीम सेफर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आयसीसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौर्यासाठी कृष्णाची स्टॅण्डबाय खेळाडू म्हणून निवड झाली आहे.प्रसिधच्या …
Read More »Yearly Archives: 2021
इंग्लंड दौर्यासाठी कडक नियमावली
टीम इंडियाला दोनदा राहावे लागणार विलगीकरणात नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी आणि इंग्लंड दौर्यासाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या दौर्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कडक क्वारंटाइन नियमावली तयार केली आहे. टीम इंडियाला भारतातील बायो बबलमध्ये आठ दिवस, तर इंग्लंडला पोहचल्यानंतर 10 दिवस …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून महापौर निधीसाठी 25 लाख रुपयांची मदत जाहीर
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून कोरोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक गरजूंना मदत करण्यात आली. त्यांचे सेवाकार्य सुरूच असून, महापौर निधीसाठी त्यांनी 25 लाख रुपये देण्याचे शनिवारी (दि. 8) जाहीर केले. हा निधी येत्या सोमवारी सुपूर्द करण्यात येणार आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल …
Read More »भाजपकडून गरजूंना मदतीचा हात; 227 कुटूंबांना अन्नधान्याचे किट वाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते देवचंद बहिरा, युवा मोर्चाचे जिल्हा संघटक प्रतिक बहिरा आणि भारतीय जनता पक्ष तक्का विभागीय कमिटीच्या वतीने रिक्षाचालक, घरकाम करणार्या महिला, भाजी व मच्छी विक्रेते अशा 227 कुटूंबांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.या किट वाटपावेळी भाजपचे …
Read More »मराठा उमेदवारांना तत्काळ शासकीय सेवेत सामावून घ्या
संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने राज्य सरकारच्या अपयशाची राज्यात चर्चा सुरू आहे. अशात छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठा उमेदवारांना तत्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्य सरकारकडून नव्याने …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा
मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारकडे बोट दाखवून वारंवार टीका करीत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांना समानतेची वागणूक देऊन वाटचाल करीत आहेत. याचा प्रत्यय शनिवारी (दि. 8) पुन्हा एकदा आला. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे …
Read More »कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर पुन्हा सरसावले!
कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय यंत्रसामुग्रीसाठी एक कोटी सात लाख रुपयांचा निधी पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या संकटकाळात नागरिकांना सातत्याने व सर्वतोपरी मदत करणारे कार्यतत्पर भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या आमदार स्थानिक कार्यक्रम निधीतून पनवेल महानगरपालिकेला एक कोटी सात लाख रुपयांचा निधी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य पुरवठा …
Read More »डुप्लीकेट कापुरची खुलेआम विक्री नागरिकांकडून कारवाईची मागणी
पनवेल : वार्ताहर कोरोना महामारीत कापुरला दिवसेगणिक वाढती मागणी पाहता बहुतांश ठिकाणी डुप्लीकेट कापुर विक्रीला उधाण आले असल्याचे बोलले जात आहे. कोरोना काळात बहुतांश नागरीक आपआपल्या घरांत जंतुसंसर्ग होऊ नये या करीता विविध ठिकाणी कापुराच्या वड्या ठेवत आहेत. तसेच कापुराचा मोठ्या प्रमाणात घरात सायंकाळी अथवा आरती वगैरे असेल किंवा धुपारतीत …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रातही ‘ड्राईव्ह इन लसीकरण’सुरू करा
भाजपच्या अभिषेक पटवर्धन यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातही ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजप सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी केली आहे. ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरु केल्यास त्याचा ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना नक्कीच फायदा …
Read More »दोन ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर दोन ट्रकच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलजवळील एक्सप्रेस महामार्गावर शनिवारी (दि. 8) पहाटे 4 वाजता घडली. एक्सप्रेस महामार्गावर वर पुणे ते मुंबई लेन किलोमीटर 09.600 जवळ मोटार ट्रक (केए-22-सी-3253) वरील ट्रकचालक सत्यम अशोक घोडके (वय 22, रा. मु. पो. कुदावाडी ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper