पंतप्रधानांची उच्चस्तरीय बैठकीत राज्यांना सूचना नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 6) उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोना संसर्गाचा राज्य आणि जिल्हानिहाय आढावा घेतला. या वेळी पंतप्रधानांनी औषधांची टंचाई आणि लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिले. राज्यांनी कोरोना लसीकरणाचा वेग कायम राखावा, अशी …
Read More »Yearly Archives: 2021
गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्र नको
सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनागरिकांना होणार्या मनस्तापाचा विचार करून खारघरमधील गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्राला परवानगी देऊ नये, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.खारघर सेक्टर 12मधील गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्राला परवानगी न देण्याबाबत नगरसेवक शत्रुघ्न …
Read More »सातार्यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर दगडफेक
मराठा आरक्षण प्रकरणाचे पडसाद सातारा ः प्रतिनिधीसर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर दुसर्या दिवशी सातार्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. येथे गृहराज्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गोवर्या पेटवत तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांवर दगडफेक करीत तोडफोड करण्यात आली आहे.सातार्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका परिसरातील निवासस्थानासमोर गुरुवारी (दि. 6) अज्ञात …
Read More »गरिबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर : नितीन गडकरी
वर्धा : येथे रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाल्याने महाराष्ट्रातील काळाबाजार थांबणार आहे. जिल्हाधिकार्यांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील गरिबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर उपलब्ध होणार असून देशातील इतरही ठिकाणी ते पुरविले जाईल, पण वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता असेल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. वर्ध्यातील सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरातील …
Read More »मायकल हसी भारतातच राहणार!
मुंबई ः प्रतिनिधी आयपीएल स्थगितीनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात अडकून पडलेत. 15 मेपर्यंत भारतातून येणार्या विमान वाहतुकीवर ऑस्ट्रेलियन सरकारने बंदी घातली. त्यामुळे ऑसी खेळाडू मालदिव किंवा श्रीलंकेत आसरा घेण्याचा पर्याय शोधत होते. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सुरक्षितरीत्या भारत सोडले असून ते मालदिवच्या दिशेने प्रवास करीत आहेत, पण चेन्नई सुपर …
Read More »आयपीएल स्थगितीमुळे कोट्यवधींचे नुकसान
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज या संघांतील खेळाडू व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आयपीएलचे 14वे पर्व स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात खेळवण्याचा विचार बीसीसीआय करीत आहे, परंतु आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहता ते अवघड वाटते. ही स्पर्धा पूर्ण न झाल्यास …
Read More »भारतातील आयपीएल आयोजनाचे गांगुलींकडून समर्थन
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलच्या 29 सामन्यांनंतर बीसीसीआयला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला, मात्र यानंतरही बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतात आयपीएल खेळवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असतानाही इंडियन प्रीमिअर लीगच्या आयोजनावरून टीका होत आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा संयुक्त …
Read More »टी-20 लीगसाठी करार करण्यापूर्वी गृहपाठ करा
‘एसीए’ने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना झापले नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात अडकून पडलेत. 15 मेपर्यंत भारतातील विमान वाहतुकीवर ऑस्ट्रेलियन सरकारने बंदी घातलीय. त्यामुळे ऑसी खेळाडू आता मालदिव किंवा श्रीलंकेत आसर्याच्या शोधात आहेत. त्याच वेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी …
Read More »महेंद्रसिंह धोनीचा परदेशी खेळाडूंना आधार
मुंबई ः प्रतिनिधी देशातील कोरोना संकटामुळे बीसीसीआयने 10 मिनिटांच्या बैठकीत 14वी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारतातील कोरोनाच्या दुसर्या लाटेचे थैमान पाहून घाबरलेले परदेशी खेळाडू आता घरी कसे जायचे, असा सवाल करू लागले. त्यात अनेक देशांनी भारतातून येणार्या थेट विमानसेवांवर बंदी घातल्याने परदेशी खेळाडूंची चिंता वाढली. अशा वेळी कॅप्टन कूल …
Read More »मुंबई इंडियन्स आली धावून
परदेशी खेळाडूंसाठी खासगी चार्टर्ड विमानाची सोय नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यावर सर्वांत जास्त समस्या येत आहे ती परदेशी खेळाडूंच्या घरवापसीची. त्याचबरोबर बीसीसीआयला ही परिस्थिती हाताळणे थोडेसे कठीण जात आहे. कारण कमी वेळात त्यांना बर्याच गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ हा बीसीसीआयच्या भरवशावर न बसता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper