Breaking News

Yearly Archives: 2021

पोलादपूर तालुक्यामधील परसुले गावातील प्राथमिक शाळेची इमारत पुन्हा उद्ध्वस्त

पोलादपूर : प्रतिनिधी  निसर्ग चक्रीवादळात छप्परावरील कौले उडालेली  पोलादपूर तालुक्यातील परसुले गावामधील प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरुस्ती केल्यानंतर मंगळवारी (दि. 4) संध्याकाळी झालेल्या वादळी पावसामध्ये ही शाळा पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाली आहे. पोलादपूर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळीवारा व पावसामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर तसेच इमारतींवर कोसळल्या. शहरात पावसाचे काही …

Read More »

जिल्हा शासकीय रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचार्यांची तातडीने भरती करा; भाजपची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी येथील रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयात नर्सेस भरतीला सुरूवात झाली आहे. येथील स्वच्छतेची समस्या  पाहता चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याचीदेखील  तातडीने भारती करा, अशी मागणी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुहास माने यांच्याकडे केली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रशिक्षीत नर्सेस भरतील सुरुवात झाली आहे. …

Read More »

गावागावांत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती

उरण : वार्ताहर कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एकीकडे अनेक प्रकारच्या नकारात्मक घटना व गैरसमजीतून नागरिकांमध्ये नैराश्यासह भीतीचे वातावरण तयार झाले आहे, तर दुसरीकडे वाढत्या रुग्ण संख्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनावर मोठा ताण वाढत आहे. हे लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी लोकजागृतीसाठी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी …

Read More »

पनवेलमधील रेशनकार्डधारक धान्याच्या प्रतीक्षेत

लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य सरकारकडून अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थांना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू असे पाच किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने गावागावांमध्ये या धान्याचे वाटप होणे गरजेचे होते, मात्र घोषणा करून महिना होत आला तरी …

Read More »

खावटीची घोषणा कागदावरच; सुधागडातील आदिवासी अनुदानाच्या प्रतीक्षेत

पाली : प्रतिनिधी दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी, कातकरी समाज बांधवांना राज्य शासनाकडून खावटी अनुदान स्वरूपात मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र आजतागायत ही मदत आमच्या बँक खात्यात जमा झालीच नाही, अशी ओरड सुधागड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाज बांधवांतून होताना दिसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत रोजगार …

Read More »

नियमांचे उल्लंघन करणार्या लग्नसोहळ्यांवर कारवाई

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नेरे गावातील आताशा रिसॉर्टवर, करंबेळी येथील एका लग्न कार्यालय, तालुक्यातील बेलवली गाव येथेही लग्न समारंभास शासन नियमापेक्षा अधिक लोक जमविल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. कोविड 19 या संसर्ग जन्य आजाराचा प्रसार होऊ नये दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या आटोक्यात यावी या करिता …

Read More »

आक्षी येथील शिलालेखाचे संवर्धन व्हावे

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील आक्षी येथील शिलालेख हा मराठी भाषेतील आद्य शिलालेख म्हणून ओळखला जातो. मात्र इतिहासाच्या या अमुल्य ठेव्याच्या नशिबी उपेक्षाच आली आहे. आक्षी येथील एका रस्त्याच्या कडेला हा शिलालेख धुळ खात पडून आहे. पुरातत्व विभागानेही शिलालेखाच्या संवर्धनासाठी फारसे प्रयत्न केलेले नाही. शिलालेखावरील अक्षरे अस्पष्ट होण्यास सुरवात झाली आहे. …

Read More »

चिंताजनक! कोरोना मृत्युदर वाढताच

अत्यवस्थ रुग्णांची संख्या जास्त नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होताना दिसत असली तरी मृत्युदर वाढतोच आहे. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापासून वाढू लागलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मे महिन्याच्या सुरुवातीस कमी होत असल्याने दिलासा मिळाला, मात्र मृत्युदर वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य …

Read More »

कोविड हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर कोविड सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलांना कोविड आयसीयु विभागात सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी क्रांतीज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा रुपाली शिंदे यांनी निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे व प्रांताधिकार्‍यांकडे केली आहे. या निवेदनात रुपाली शिंदे यांनी म्हटले आहे की, कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेमुळे रुग्णांसाठी बेड, …

Read More »

लोकमान्य सोसायटीतर्फे दोन नवीन योजना सुरू

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी आरोग्य विमा संरक्षणासह (कोविड 19सहित) लोकमान्य सुरक्षा समृद्धी ठेव योजना सुरू करत आहे. या योजनेमध्ये सुरक्षा समृद्धी व सुरक्षा समृद्धी अ‍ॅडवांटेज या दोन प्रकारांचा समावेश आहे. ही मुदत ठेव योजना एक वर्षाची मुदत ठेव योजना असून 8.50 टक्के व्याज दराने उपलब्ध आहे. …

Read More »