Breaking News

Yearly Archives: 2021

सचिन, युसूफ, बद्रिनाथनंतर आता इरफान पठाणलाही कोरोनाचा संसर्ग

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकाही दिवसांपूर्वी आटोपलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभागी झालेले अनेक क्रिकेटपटू आता एकापाठोपाठ एक कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, युसूफ पठाण, सुब्रह्मण्यम बद्रिनाथ यांच्यानंतर आता इरफान पठाणलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.इरफान पठाणने सोशल मीडिवरून ट्विट करीत याबाबतची माहिती दिली. माझी कोरोना चाचणी …

Read More »

उरणमधील कराटेपटूंचे जिल्हास्तरीय स्पर्धेत सुयश

उरण : प्रतिनिधीकळंबोली येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सातव्या स्टुडंट ऑलम्पिक जुदो जिल्हास्तरीय स्पर्धा उत्तम प्रतिसादासह उत्साहात झाली. यामध्ये विविध वजनी गटांमध्ये गोशीन रियु कराटेच्या उरण तालुक्यातील, तसेच पनवेल तालुक्यातील केळवणे येथील खेळाडूंनी सुयश प्राप्त केले आहे.स्पर्धेत तन्वी म्हात्रे, गायत्री म्हात्रे, आयुष पाटील, अर्णव पाटील, …

Read More »

बकर्‍या चोरणार्‍यांना कर्जत पोलिसांच्या बेड्या

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शहरातील भिसेगाव परिसरात राहणार्‍या एका धनगराच्या घराशेजारील गोठ्यातून 11 मेंढी, बोकड, बकरी असा एकुण 60हजार रुपये किमतीचा माल  अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. कर्जत पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. भिसेगाव येथील जुन्या बस स्टॅन्ड परिसरात राहणार्‍या दीपक दिगंबर धनगर यांच्या घराच्या बाजुला असलेल्या गोठ्यातून अज्ञात …

Read More »

गावसकर म्हणतात, मुंबईला हरविणे कठीण!

मुंबई ः प्रतिनिधीआयपीएलच्या यंदाच्या पर्वात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 9 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी चेन्नईत होणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना  माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मुंबई इंडियन्सला पराभूत करणे खूप कठीण असेल, असे म्हटले आहे.मुंबई इंडियन्स हा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये सर्वांत बलाढ्य संघ मानला जातो. रोहित शर्माच्या …

Read More »

रायगडात 95 हजार जणांचे लसीकरण

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग हळुहळू वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 94 हजार 912जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात 41हजार 603ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात 16जानेवारीला करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरूवातीला आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर पोलीस आणि …

Read More »

सेहवागकडून सॅम करणचे कौतुक अन् इंग्लंडच्या संघाला टोला

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाइंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामान्यांच्या मालिकेत भारताने अंतिम सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकली. त्यानंतर टीम इंडियाचे सर्वत्र कौतुक होत असून इंग्लडच्या सॅम करणच्या खेळीचीही अनेकांनी प्रशंसा केली. भारताचा माजी तडाखेबंद सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही सॅमचे कौतुक करून इंग्लंड संघाला टोला लगावला.इंग्लंडविरुद्ध अत्यंत चुरशीच्या झालेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताने सात …

Read More »

डब्ल्यूटीसी फायनलवर कोरोनाचे सावट

दुबई ः वृत्तसंस्थाजागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार्‍या अंतिम सामन्यावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षीच्या जून महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही निर्बंध लादले होते. हेच निर्बंध आता जुलैपर्यंत लागू असणार आहेत.डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18 ते 22 जूनदरम्यान इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने गेल्या …

Read More »

महाड-म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे काम ठप्प; प्रवाशांसह वाहनचालक त्रस्त

महाड : प्रतिनिधी महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ – पंढरपूर या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्हाप्रळपर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. अवजड वाहनांमुळे त्यात अधिक भर पडली असून, नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत आहेत.म्हाप्रळ-पंढरपूर हा राज्यमार्ग महाडजवळून गेला आहे. …

Read More »

सायकलपटू आदिलचा नवा विक्रम

काश्मीर ते कन्याकुमारी अंतर कमी वेळेत पार नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकाश्मीरच्या बारामुल्ला येथील 23 वर्षीय सायकलपटू आदिल तेलीने गिनिज बुकमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. आदिलने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा म्हणजेच 3600 किमीचा प्रवास आठ दिवस दीड तासात पूर्ण केला. त्याने नाशिकच्या 17 वर्षीय ओम महाजनला मागे टाकले. ओमने नोव्हेंबर 2020मध्ये हाच …

Read More »

कोरोनाचे रुग्ण घरीच घेताहेत उपचार

खारघर : प्रतिनिधी कोरोनाला वर्षपूर्ती झाली असली तरी कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, मात्र एक दिलासादायक बाब समोर आली असुन कोरोना बाधित रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या पालिका क्षेत्रात 2400 कोविड बाधित रुग्ण असुन यापैकी केवळ 230 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे …

Read More »