नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाहनांची चोरी करून त्याची देशभरात विक्री करणार्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 20 कार जप्त करण्यात आल्या आहेत. या कार त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्या होत्या. जुलै महिन्यात गुन्हे शाखा पोलिसांनी वाहनचोरी करणार्या दोघांना अटक केली होती. या गुन्ह्यात अधिक तपास करून …
Read More »Yearly Archives: 2021
तळोजात घरातून दागिन्यांची चोरी
Robber with black gloves and tights over her head holding and looking at the stolen jewellery. Selective focus. पनवेल : वार्ताहर तळोजा परिसरात फेज वन येथील एका फ्लॅटमध्ये कपाटामध्ये ठेवलेले सुमारे एक लाख अट्ठेचाळीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत तळोजा …
Read More »उरणमध्ये एसटी कर्मचार्यांचा लढा
व्यथा जाणून घेत आमदार महेश बालदींचा पाठिंबा उरण : वार्ताहर राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी विविध जिल्ह्यांमधील एसटी कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. यात उरणमध्यही कर्मचार्यांनी (मुंबई विभाग) गुरुवार (दि. 4) पासून उरण आगारासमोर लढा उभारलाय. या लढ्यात सुमारे 57 ते 60 कर्मचारी सहभागी झाले आहेत. या …
Read More »‘अंतरनाद’ची दिवाळी पहाट
कर्जतमधील रसिक श्रोते मंत्रमुग्ध कर्जत : प्रतिनिधी ’अंतरनाद’ या संस्थेच्या वतीने कर्जत श्रीराम पुला नजीकच्या श्री गणपती मंदिराच्या सभागृहात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. बबन भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या काकड आरती नंतर या संगीत मैफिलीचा शुभारंभ करण्यात आला. या मैफिलीत गाईए गणपती जगवंदन…, प्रभाती सूर नभी रंगती…, …
Read More »सुखजीवन रिटायर्ड होम संस्थेतर्फे कपडे वाटप
कर्जत : बातमीदार तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत हद्दीमधील सालवड आणि कळंबोलीवाडीमधील सुमारे 400 आदिवासी महिला आणि मुलांना मुंबई येथील सुखजीवन रिटायर्ड होम या संस्थेकडून साडी, ड्रेस, स्वेटर, ब्लँकेट, शाल अशा प्रकारचे कपडे वाटण्यात आले. नसरापूरचे उपसरपंच अॅड. संपत हडप यांच्या प्रयत्नाने सुखजीवन रिटायर्ड होम या संस्थेने मदतीचे वाटप केले. या वेळी …
Read More »विजेच्या लपंडावामुळे पर्यटक हैराण
काशीद ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा मुरूड : प्रतिनिधी अनियमीत वीजपुरवठ्यामुळे काशीद (ता. मुरूड) येथे आलेल्या पर्यटकांना शनिवार व रविवारी मोठा त्रास सहन करावा लागला. वेळोवेळी खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे काशीद ग्रामस्थांसह पर्यटक हैराण झाले असून, वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, या ठिकाणी मोबाइल रेंजसुद्धा मिळत …
Read More »नवी मुंबईत शून्य प्लास्टिकबाबत मोहीम
विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन महापालिकेचा उपक्रम नवी मुंबई : रामप्रहर वृत्त प्लास्टिकमुळे पर्यावरणाची आणि मानवी जीवनाची होणारी हानी लक्षात घेता प्लास्टिकच्या वापरावर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध आणण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने पाऊल उचलले आहे. प्लास्टिकचा वापर कमीत कमी करण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम पालिकेतर्फे सुरू आहे. लहान वयात प्लास्टिकमुळे होणारी हानी मुलांच्या …
Read More »पालीत माकडे, वानरांच्या टोळीची दहशत
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली गावात माकड व वानरांनी मागील काही महिन्यांपासून उच्छाद घातला आहे. त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या माकडांनी हल्ले करून काही नागरिकांना जखमी केले आहे. त्यामुळे या माकडांची दहशत माजलीय. या वानर व माकडांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी विद्येश आचार्य यांनी …
Read More »भरती, अवकाळी पावसाने उडवे भिजले
पेण तालुक्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पेण : प्रतिनिधी दिवाळी लक्ष्मीपूजन आमावस्येच्या दिवशी समुद्रात आलेली मोठी उधाण भरती व अवकाळी पावसाचा फटका पेण तालुक्यातील शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. खार्या पाण्यात भात पिकाचे उडवे भिजल्याने कणे, वाशी, सरेभाग, दिव, वढाव येथील शेती व शेतकर्यांचे ऐन दिवाळी सणात मोठे आर्थिक नुकसान …
Read More »कर्जत तालुक्यातील बनाचीवाडीत भाऊबीज
कर्जत : बातमीदार आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 6) कर्जत तालुक्यातील बनाचीवाडीत जाऊन तेथील सर्व कुटुंबांना दिवाळी फराळ, स्टील ताट, टॉवेल, फटाके देऊन आदिवासी बांधवांसमवेत भाऊबीज साजरी केली. संस्थेचे अध्यक्ष दादा पादीर, सचिव मधुकर ढोले, कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज अध्यक्ष भरत शिद, महिला अध्यक्षा रेवती …
Read More »