Breaking News

Monthly Archives: January 2022

मुंबई-गोवा महामार्गावर सिनेस्टाईल थरार

वडखळ ब्रिजवर अज्ञातांनी रोखली बसचालकावर बंदूक पाली : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेण तालुक्यातील वडखळ ब्रिजवर एका कंपनीच्या बसचालकावर अज्ञातांनी बंदूक रोखली असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  वडखळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळा कुंभार यांनी या थरारक घटनेची माहिती दिली. एक कार आणि जेएसडब्ल्यू …

Read More »

भाजपमध्ये कार्यकर्त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात

अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यकर्त्यांनी आपल्यासमोर ध्येय ठेवले पाहिजे, तसेच त्यांनी स्वप्नदेखील पाहिली पाहिजेत, कारण भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा राजकीय पक्ष आहे की, ज्या पक्षात कार्यकर्त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात, असे प्रतिपादन भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी …

Read More »

देश विकासाची नवी उंची गाठेल

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’मध्ये विश्वास नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाच्या नव्या लाटेचा सामना भारत यशस्वीपणे करीत आहे. कोरोना संसर्गाचे रुग्णही आता कमी होत आहेत हा एक सकारात्मक संदेश आहे. नागरिकांनी सुरक्षित राहावे आणि देशाच्या आर्थिक उलाढालीचा वेगही वाढत राहावा, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी देश विकासाची …

Read More »

अखिल भारतीय संत संमेलनात कर्जत चिंचवली येथील दिंडी सर्वोत्तम

कर्जत : बातमीदार खालापूर तालुक्यातील इम्यॅजिका येथे झालेल्या 10व्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनात दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रमेश महाराज नाईक यांच्या कर्जत चिंचवली येथील माऊली महिला वारकरी दिंडी पथकाने पहिला क्रमांक मिळविला आहे. राज्यातील 600 हुन अधिक वारकरी मंडळाच्या दिंडी या संत साहित्य संमेलनात सहभागी …

Read More »

महाडच्या पूरग्रस्त आंबेडकर महाविद्यालयातील ग्रंथालयाला कपाटांची भेट

पाली : प्रतिनिधी सह्याद्री मित्रमंडळ रिलायन्स टाऊनशिप नागोठणे यांच्या वतीने महाडच्या आंबेडकर महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी दोन कपाटे प्राचार्यांच्या उपस्थितीत ग्रंथपालांना सुपूर्द केली. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड आणि परिसरात प्रचंड हाहाकार माजला होता. यात डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या संगणक प्रयोगशाळा व ग्रंथालयाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. जीव, भौतिक व रसायनशास्त्र प्रयोगशाळा …

Read More »

सिमेंट बंधार्यामुळे किकवी परिसर जलसमृद्ध

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात शासनाच्या जलसंधारण विभागाच्या वतीने सिमेंट बंधारे मंजूर करण्यात आले होते. त्या निधीमधून तालुक्यातील किकवी येथे चिल्लार नदीवर सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता. मे 2021 मध्ये बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधार्‍यात पाणी अडविण्यात आले असून या बंधार्‍यामुळे किकवी पुलाच्या दोन्ही बाजूचा परिसर जलसमृद्ध झाला आहे. तालुक्यातील किकवी …

Read More »

नढाळ गावाशेजारी बेकायदेशीर उत्खनन व बांधकाम

खालापूर : प्रतिनिधी मौजे नढाळ गावास दोन पाझर तलाव आहेत. दोन्ही तलावाचे पाणी नढाळ गावाच्या शेजारील ओढ्यावर येते. या ओढ्याला लागून संत निरंकारी मंडळ यांची जमीन आहे. संत निरंकारी मंडळाने त्या मिळकतीला वॉल कम्पाउंडचे बांधकाम चालू केले आहे. हे बांधकाम करण्याकरिता संत निरंकारी मंडळाने कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नसल्याची माहिती …

Read More »

विहिरीशेजारी स्मशानभूमीचे बांधकाम

महिला व ग्रामस्थांचा विरोध पाली : प्रतिनिधी विहिरीजवळ स्मशानभूमी बांधण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या स्मशानभूमीला मिळखतखार मळा, सारळ व म्हाप्रोली ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. पाणी हे जीवन आहे. पाणी नाही तर जगणेही मुश्कील असे असताना आजही रायगड जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्या-वस्त्या, पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे धडपडताना, संघर्ष करताना …

Read More »

कोकण कृषी विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत समन्वयाची गरज -डॉ. अजय कोहली

कर्जतमध्ये राज्य वार्षिक भात गटचर्चा कर्जत : बातमीदार सर्वसामान्य शेतकर्‍यांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावणे हे शास्त्रज्ञाचे ध्येय असले पाहिजे. सामान्य व्यक्ती आपल्या आहारात अन्न म्हणून प्रामुख्याने ज्या भात जाती वापरतात त्या विकसित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे उपमहासंचालक डॉ. अजय कोहली यांनी नुकतेच कर्जत येथे …

Read More »

मतदान करणे आपले कर्तव्य -तहसीलदार देशमुख

कर्जत : प्रतिनिधी मतदान करणे आपले कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवून लोकशाहीचे जतन करा, असा सल्ला कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी येथे विद्यार्थ्यांना दिला. या वेळी त्यांनी प्रश्नोत्तरे घेऊन विद्यार्थ्यांची शाळाच घेतली. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले …

Read More »