Breaking News

Monthly Archives: February 2022

ओम म्हात्रे रायगड क्रिकेट संघाचा कर्णधार

अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित 14 वर्षांखालील मुलांच्या  स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या रायगड जिल्हा संघाच्या कर्णधारपदी ओम म्हात्रे याची निवड करण्यात आली आहे. नाशिक येथे 7 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. रायगडचा संघ 6 फेब्रुवारी रोजी नाशिकला रवाना होईल. संघ ः ओम म्हात्रे, क्रिश बहिरा, शौर्य पाटील, नीलय …

Read More »

प्रो कबड्डी लीगमध्ये हरियाणाने जयपूरला नमविले

बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये शनिवारी हरियाणा स्टीलर्सने जयपूर पिंक पँथर्सचा 35-28 असा पराभव करून आठव्या विजयाची नोंद केली आणि गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले. जयपूरलाही या सामन्यातून एक गुण मिळाला आणि ते सातव्या स्थानावर पोहचले आहेत. हरियाणाचा कर्णधार विकास कंडोलाने सुपर 10 कामगिरी केली. जयपूर पिंक पँथर्ससाठी अर्जुन देशवाल …

Read More »

भारत पाचव्यांदा जगज्जेता; अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडवर मात

अँटिग्वा ः वृत्तसंस्था अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर रंगलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला चार गड्यांनी पराभतू करून विश्वविजेतेपदावर नाव कोरले. भारत पाचव्यांदा अंडर 19 विश्वविजेता ठरला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. भारताच्या रवी कुमार आणि राज …

Read More »

नेरळ येथील जाहिरात कंपनीची पंचविशी

कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील पहिली आउटडोअर जाहिरात कंपनी म्हणून 1996 मध्ये काम सुरू केलेल्या साई अ‍ॅडव्हटायझिंग या कंपनीने 25 वर्षे पूर्ण केली आहेत. ग्रामीण भागातून काम सुरू करणार्‍या या जाहिरात कंपनीने ग्राहकांची विश्वासहर्ता मिळवत ही मजल मारल्याबद्दल आयोजित कार्यक्रमाला उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. भविष्यातील गरज ओळखून …

Read More »

कर्जतमध्ये बर्निंग कार

कर्जत : प्रतिनिधी कल्याण येथून लोणावळा येथे निघालेली फोर्ड कंपनीची डटसन गाडी कर्जत येथील चार फाटा येथे जळून खाक झाली आहे. कल्याण येथील चिकन घर येथे राहणारे किरण मोतीराम भोईर हे फोर्ड कंपनीच्या डटसन गाडी (एमएच 04 जीजे 9733) घेऊन आपल्या शेजारी राहणारे रजनीश चौबे यांना लोणावळा येथे डायलिसिससाठी घेऊन …

Read More »

ढाक भैरी डोंगरावर गिर्यारोहकाचा मृत्यू

खोपोली, कर्जत : बातमीदार कर्जत व मावळ तालुक्यातील लोणावळा नजीक असलेल्या ढाक बहिरी या डोंगरावर औरंगाबादच्या गिर्यारोहकाचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 5) घडली. औरंगाबादचे प्रतीक आवळे, पंकज गावडे, सुजित लहाने, अभिषेक शेजुळ व सागर जयस्वाल हे पाच जण गिर्यारोहणासाठी ढाक भैरी या डोंगरावर आले होते. गिर्यारोहण करीत …

Read More »

माणगाव-ताम्हाणी मार्गावर धोकादायक वळणे

अरुंद रस्त्यामुळे अपघाताला आमंत्रण; घाटातील प्रवास पर्यटकांसाठी ठरते डोकेदुखी माणगाव : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय दिघी बंदराशी जोडणार्‍या माणगाव-ताम्हाणी-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटाची संरक्षक भिंती धोकादायक आहेत. हा रस्ताही अरुंद व अवघड वळणाचा असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा येथून येणार्‍या पर्यटक, प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. येथील धोकादायक …

Read More »

गोवेले येथील शिवकालीन गणपती मंदिर

माणगाव तालुक्यातील गोवेले हे गाव गर्द हिरव्यागार झाडीत वनराईच्या सानिध्यात असून तेथील गणपती मंदिर पेशवेकालीन आहे व मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. पुरातत्त्व खात्यामध्ये हे मंदिर पेशवेकालीन असावे अशी नोंद आहे, कारण श्रीमंत पेशव्यांचे श्रीवर्धन हे जन्मगाव असून ते गोवेले याचमार्गे श्रीवर्धनला जात …

Read More »

अखेरचा हा तुला दंडवत…!

जीवनचक्र अविरतपणे सुरू असते. एकाने विराम घेतला तर त्या व्यक्तीची जागा दुसरे कुणीतरी घेत असते, पण काही व्यक्तिमत्त्व अशी असतात की, जी ध्रुव तार्‍याप्रमाणे अढळ असतात. अशा दुर्मीळ असामींपैकी संगीत क्षेत्रातील एकमेवाद्वितीय गानसम्राज्ञी म्हणजे लता मंगेशकर. त्यांच्या निधनाने दैवी सूर हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. गोव्याचे मंगेशकर घराणे संगीतकलेचे निस्सीम …

Read More »

15 वर्षे आमदार राहिलेले सुरेश लाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर?

कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यांचे आमदार म्हणून 15 वर्षे काम करणारे सुरेश लाड आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत, खालापूर तालुक्याच्या राजकारणात एवढा मागे का गेला आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. दरम्यान, शिससेनेचे वाढते प्रस्थ आणि शिवसेना आमदारांचे तालुक्याच्या राजकारण आणि प्रशासनातील वाढते वर्चस्व यामुळे सुरेश …

Read More »