Breaking News

Monthly Archives: February 2022

नेरळ भात खरेदी केंद्रावर पोत्यांचे ढीग; कळंब येथील गोडाऊनही भरलेलेच!

कर्जत : बातमीदार तालुक्यातील कर्जत आणि नेरळ येथील हमीभाव भात खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर भात  पोहचले असून त्यामुळे शासनाचे गोडाऊन पूर्ण भरले आहेत. तेथे नवीन गोडाऊन बांधावे तसेच कळंब येथील भाताच्या पोत्यांनी भरलेले गोडाऊन रिकामे करून द्यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. शासनाच्या मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून भाताची आधारभूत किमतीने खरेदी …

Read More »

शुभ वर्तमान! रायगडात कोरोना ओसरतोय!!; नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास     पर्यटक परतल्याने व्यावसायिकही खुश

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असून नवीन रूग्ण सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दहा तालुक्यात नवीन रुग्णसंख्या एक अंकीच आहे. रुग्णसंख्या झपाट्याने घटत चालली असल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान, पर्यटक पुन्हा एकदा रायगडकडे वळलेत. त्यामुळे व्यावसायिकही खुश आहेत. रायगड जिल्ह्यात रविवारी 179 नवीन रुग्ण आढळले. जिल्ह्यातील …

Read More »

माझी हत्या करण्याचा शिवसेनेचा कट होता -किरीट सोमय्या

मुंबई : प्रतिनिधी पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली असून मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर द्यावे असे म्हटले आहे. याशिवाय त्यांनी ट्विटरवर हल्ल्याचा एक व्हिडीओ शेअर केला असून आपल्या हत्येचा कट होता, असा गंभीर आरोप केला आहे तसेच एका मुलाखतीतही याबाबत …

Read More »

पोलादपूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

महिलांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आरोपीला अटक पोलादपूर : प्रतिनिधी येथील एका टपरीचालकाने रविवारी (दि. 6) दुपारी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हे प्रकरण दाबले जाण्याची शक्यता वाटल्याने भाजप आणि काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधीक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन रात्री उशिरा अटक करण्यात …

Read More »

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला; पर्यटकांचा अल्प प्रतिसाद

मुरूड : प्रतिनिधी कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने गड, किल्ल्यांचे दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले आहेत. मात्र शनिवार, रविवारी मुरूडमध्ये आलेले पर्यटक जंजिरा किल्ला न पाहताच परतत होते. कोरोनामुळे सुमारे 35 पेक्षा जास्त दिवस जंजिरा किल्ला बंद होता. पर्यटक आणि स्थानिक लोक किल्ला सुरू होण्याची वाट पहात होते. आता किल्ला …

Read More »

मुरूड शिघ्रे शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रॉफी रॅकची भेट

मुरूड : प्रतिनिधी देणगीदार असगरशेठ अली खतीब यांच्याकडून मुरूड तालुक्यातील शिघ्रे केंद्र शाळेला ट्रॉफी रॅक भेट देण्यात आली आहे. तिचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुरूड तालुका व रायगड जिल्हा स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये  शिघ्रे येथील केंद्र शाळा भाग घेत असते.  त्या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच शाळेला ट्रॉफी, प्रमाणपत्रे मिळतात. …

Read More »

रुग्णवाहिकाचालकांचा पगार रखडला; ठेकेदाराची टाळाटाळ, आरोग्य खात्याचे दुर्लक्ष

मुरूड : प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालयातील 102 नंबर रुग्णवाहिका चालकांचे मागील तीन महिन्यापासून वेतन रखडले असून आरोग्य खात्याचे दुर्लक्षामुळ या चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याबाबत वेळोवेळी वरिष्ठांना काळवूनसुद्धा वेतन मिळत नसल्याने हे रुग्णवाहिका चालक हवालदिल झाले आहेत. आरटीपीसीआर नमुने जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणे, औषधे, ऑक्सिजन आणणे, व्हॅक्सिनची ने-आण करणे, …

Read More »

महाड पूर निवारणावर राजकीय पोळ्या भाजल्या

सावित्री नदीला 22 जुलै 2021 रोजी आलेल्या  महापूराने महाडकरांचे कंबरडे मोडून टाकले. या महापुरात शंभर टक्के महाड शहर बाधीत झाले होते. कधी नव्हे ते महाड एमआयडीसीसुध्दा या महापूराच्या तडाख्यातून वाचू शकली नाही. उद्योजकांपासून कामगार आणि श्रीमंतापासून गरीब अशा सर्वांना या महापूराने पार धुवून काढले. प्रचंड आर्थिक आणि स्थावर मालमत्तांचे नुकसान …

Read More »

तिसरी लाट ओसरतेय!

तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत आहे. ज्या वेगाने रुग्णवाढीचा आलेख गेल्या महिन्यात उंचावला होत्या त्याहून अधिक गतीने तो खाली येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून व्यावसायिकही सुखावले आहेत. असे असले तरी यापुढील काळातही आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे.  कोरोनाची तिसरी लाट संपण्याच्या मार्गावर …

Read More »

‘टाटा स्टील’कडून आदिवासी पाड्यांना दिलासा

पनवेल : रामप्रहर वृत्त टाटा स्टीलने निफानवाडी या आदिवासी पाड्याचे रूप पालटून टाकण्यासाठी पावले उचलली आहेत. निफानवाडी हा आदिवासी कुटुंबांचा अधिवास असलेला पाडा रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील टाटा स्टीलच्या सावरोली पंचायत प्रकल्पाच्या नजीक आहे. या निवासी पाड्यामध्ये 22 झोपड्या असून सध्या या एकूण वस्तीची अवस्था फारच बिकट झालेली होती. विशेषतः …

Read More »