Breaking News

Monthly Archives: March 2022

छावा फाउंडेशनतर्फे एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी करिअर मार्गदर्शन

पनेवल ः रामप्रहर वृत्त कामोठे येथील छावा फाउंडेशन ट्रस्टतर्फे एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी रविवारी (दि. 20) अकुर्ली नवीन पनवेल येथे करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी विद्यार्थी सुनीलकुमार पंडा प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मार्गदर्शन शिबिराचा 50 मुलांनी लाभ घेतला. सुनीलकुमार पंडा यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवला. शिबिरादरम्यान …

Read More »

आवक घटल्याने घाऊक बाजारात लिंबू महागले

प्रतिकिलोचे दर 90 ते 100 रुपयांवर पनवेल : रामप्रहर वृत्त सध्या उन्हाची काहिली सुरू असल्याने लिंबाची मागणी वाढली आहे. असे असताना आवक 50 टक्के घटल्याने लिंबू महाग झाले आहे. दरात प्रतिकिलो 40 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 50 ते 60 रुपये प्रतिकिलो असलेले दर 90 ते 100 रुपयांवर गेले …

Read More »

केबीपी कॉलेजतर्फे श्रमदान, बौद्धिक शिबिर

नवी मुंबई : बातमीदार रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय निवासी शिबिर 13 ते 19 मार्च रोजी सिध्दी करवले येथे आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान स्वच्छता अभियान, श्रमदान, बौद्धिक व्याख्याने, सर्वे, इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े. 13 मार्च रोजी नवी …

Read More »

शिवजयंतीनिमित्ताने अन्नदान सप्ताह

नवी मुंबई : बातमीदार कोपरखैरणे येथील सिद्धीविनायक प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून कोपरखैरणे सेक्टर 1 येथील बाल आश्रम, वृद्धाश्रम, झोपडपट्टीतील गरजूंना अन्नदान करण्यात आले. सप्ताहाचे आयोजन करून वेगवेगळ्या ठिकाणी सिद्धीविनायक प्रतिष्ठान सदस्यांकडून अन्नदान करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून करोनामध्ये अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे हातावर पोट असणार्‍याची उपासमार, …

Read More »

सीआयएसएफ कर्मचार्‍यांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिर

उरण ः वार्ताहर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल युनिट ओएनजीसी मुंबईच्या उरण कंटींजेन्टमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिबिर उत्साहात झाले.शिबिराचे उद्घाटन सोमवारी (दि. 21) सीआयएसएफ युनिट ओएनजीसी मुंबईचे कमांडेंट ललित शेखर झा यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सीआयएसएफ मुंबई रिजनचे विविध युनिटमधील जवान सहभागी झाले. हे शिबिर शनिवारी …

Read More »

चिंध्रणमध्ये शेतकर्‍यांना व्यवसाय साहित्य व विद्यार्थ्यांना खेळणी वाटप

देशेकर दाम्पत्याचा कौतुकास्पद उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगडचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने भाजपचे ओबीसी सेल रायगड जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर व चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमला देशेकर यांनी चिंध्रणमध्ये शेतकर्‍यांना व्यवसाय साहित्य व विद्यार्थ्यांना खेळणी वाटप करण्यात आली. दीपक फर्टिलासर अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड संचलित …

Read More »

पनवेलमध्ये कातकरी उत्थान अभियान

सप्तसूत्री कार्यक्रमाद्वारे विविध योजनांचा लाभ पनवेल : वार्ताहर पनवेल मधील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील कातकरी उत्थान अभियानांतर्गत सप्तसूत्री कार्यक्रमाद्वारे विविध योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त कोकण विभाग, विलास पाटील …

Read More »

महिला सक्षमीकरणासाठी भाजप कटीबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त महिलांचे जीवनमान उंचावून त्यांचे सक्षमीकरणासाठी भारतीय जनता पक्ष आणि महिला मोर्चा कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी हळदी कुंकू समारंभावेळी केले. जागतिक महिला दिनानिमित्त भाजप महिलामोर्चा तालुका व शहर मंडळाच्यावतीने नवीन पनवेल येथे रविवारी (दि. 20) हळदी कुंकू समारंभ आणि चला खेळ खेळूया …

Read More »

खारघरमधील पाणी प्रश्न पेटला

भाजप पदाधिकार्‍यांचा सिडको अधिकार्‍यांना घेराव खारघर ः रामप्रहर वृत्त खारघर शहरातील पाणीसमस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या समस्येवर भाजपचे नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत रविवारी (दि. 20) थेट खारघर गोल्फ कोर्सवरच अधिकार्‍यांना घेराव घालत जाब विचारला. मागील काही दिवसांपासून खारघर शहराला सिडकोच्या गलथान कारभारामुळे अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा …

Read More »

असहाय आघाडीची अवस्था

सुमारे 28 महिन्यांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समवेत सरकार स्थापन केल्यानंतर लगेचच झालेल्या नागपूर हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, धर्माची राजकारणाशी सांगड घालणे ही आमची मोठीच चूक होती, त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले होते. एकप्रकारे …

Read More »