पनवेल ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून वडघर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. वडघर कॉलेज फाटा परिसर ते वडघर गावाच्या मध्यापर्यंत हा रस्ता तयार होत आहे. या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा सोमवारी (दि. 21) भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला. या वेळी पनवेल भाजप महिला मोर्चाच्या पनवेल …
Read More »Monthly Archives: March 2022
मुरूडकर शिवप्रेमींनी किल्ले रायगडावरून आणली शिवज्योत यात्रा
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यांतील खारआंबोली येथील श्री शिवप्रेमी मित्र मंडळातील तब्बल 150 शिवभक्तांनी किल्ले रायगडावरील जगदिश्वर मंदिरापासून रविवारी मध्यरात्री पायी शिवज्योत यात्रा काढली, ती सोमवारी (दि. 21) सकाळी 10 वाजता मिठागर येथे पोचली. तेथून भालगाव, सावली, जमृतखार, आगरदांडा, नांदले, खार अंबोली मार्गे या शिवज्योत यात्रेचे दुपारी 12 वाजता मुरूड शहरात …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते जितेंद्र म्हात्रे यांचा सत्कार
पनवेल ः वार्ताहर गोवठणे गावचे सुपूत्र जितेंद्र अनंत म्हात्रे यांना नुकतेच रायगड जिल्हा परिषदेकडून रायगड भूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले. याबद्दल पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील अरिहंत सोसायटी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात समस्त पनवेल गुरुद्वाराच्या वतीने रायगड भूषण जितेंद्र म्हात्रे …
Read More »नाशिकच्या रामशेज किल्ल्यावरून शिवज्योत पोहचली नेरळला; शिवप्रेमी तरुणांचा उपक्रम
कर्जत : बातमीदार नेरळ येथील शिवप्रेमी तरुणांनी नाशिक जिल्ह्यातील रामशेज या किल्ल्यावरून काढलेली शिवज्योत दौड यात्रा दोन दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी नेरळमध्ये पोहचली. 180 किलोमीटर अंतरावरून आलेल्या या शिवज्योत यात्रेच्या स्वागतासाठी सोमवारी सकाळी नेरळकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथी प्रमाणे येणार्या जयंतीनिमित्त नेरळ येथील …
Read More »पुलावरील लोखंडी प्लेट सरकल्याने अपघात
पनवेल ः वार्ताहर वाशी खाडीपूल या ठिकाणी दुचाकीवरून एक जण सोमवारी (दि. 21) सकाळी कामावर जात असताना पुलावरील एक लोखंडी प्लेट बाजूला सरकल्याने दुचाकीस्वाराचा अपघात झाला. अपघातग्रस्त वाहन चालकाला पोलिसांनी तत्काळ मदत केल्याने पुढील अनर्थ टळला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाशी पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जोगळेकर यांनी पोलीस अंमलदारांना …
Read More »सिडकोचे गृहप्रकल्प तहानलेले
तळोजामध्ये सहा महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण कळंबोली : प्रतिनिधी सिडकोच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात असून लॉटरी पद्धतीने विक्रीदेखील केली जात आहे. मात्र सद्य स्थितीत सिडकोच्या तळोजातील गृहप्रकल्पांमध्ये पाणीटंचाईमुळे येथील सदनिकाधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. तळोजातील सेक्टर 21, 22, 37, 27 येथील सिडको सदनिकाधारक गेल्या …
Read More »अधिपरिचारिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
अलिबाग : प्रतिनिधी अधिपरिचारीका प्रशिक्षणास 2017 पासून सुरुवात करुन 2019-20 मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व अधिपरिचारिकांना 18 महिन्याचे नियुक्तीपत्र मिळत नसल्याने समाजक्रांती आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यात प्रशिक्षण पुर्ण करणार्या अधिपरीचारीकांचाही समावेश आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ऑगस्ट 2017 पासून जीएनएम प्रशिक्षणास 15 विद्यार्थ्यांनी सुरुवात …
Read More »खालापूरामध्ये अपघातात वाढ; आठ दिवसांत चार ठार तेरा जखमी
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात रस्ते अपघातात झालेली वाढ चिंताजनक असून, अवघ्या आठ दिवसात विविध अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला आहे. तर तेरा जण जखमी झाले आहेत, जखमींपैकी सहा जणांना गंभीर दुखापत झाली आहे. खालापूर तालुक्यात रस्त्याचे जाळे असून, द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, पाच राज्यमार्ग तालुक्यातून जातात. या सर्व …
Read More »चौलमध्ये महिला दिन उत्साहात
रेवदंडा : प्रतिनिधी मॅजिक बस फाउंडेशन आणि जेएसडब्ल्यू कंपनी (साळाव) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच चौल येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल गायकर यांनी केले. एन. व्हि. पी. इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राची जोंबराज यांनी महिलांचे शिक्षण व महत्व या विषयावर, शिक्षिका स्वरूपा जाधव यांनी महिला सक्षमीकरण यावर …
Read More »बचत गटाच्या महिलांसाठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण
कर्जत : बातमीदार आदित्य दृष्टी सामाजिक विकास प्रतिष्ठान तर्फे कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रुपग्रामपंचायत कार्यालयात महिला बचत गटांसाठी मसाले प्रॉडक्ट्स बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंशु अभिषेक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नसरापूरच्या सरपंच प्रमिला मोहिते, माजी ग्रामपंचायत सदस्य अॅड. संपत हडप, महिला बचतगट सीआरपी …
Read More »