Breaking News

Monthly Archives: March 2022

प्रभाग 19 मधील पाईपलाईनचे काम लवकरच सुरू

नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग 19 येथे पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झज्ञली असल्याने परिसरात मुबलक पाणीपुरवठा होत नव्हा. याबाबत नगरसेविका रुचिता लोंढे यांनी पाण्याची लाईन बदलून मिळावी यासाठी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केल्याने लवकरच ही पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू …

Read More »

…तर बेमुदत कामबंद आंदोलन करू

नगरपालिका, नगरपंचायत व संवग कर्मचार्‍यांचा राज्य शासनाला निर्वाणीचा इशारा उरण : प्रतिनिधी राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत व संवर्ग कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या राज्य शासनाने आश्वासन दिल्यानंतरही अद्याप प्रलंबित असल्याने या कर्मचार्‍यांमध्ये राज्य शासनाविरोधात असंतोष पसरला आहे. त्यामुळे जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर 2 मे 2022 पासून बेमुदत काम बंद …

Read More »

होळी, धुलिवंदनसाठी बाजारपेठा सजल्या

विविध रंगांसह पिचकार्‍याच्या खरेदीसाठी लगबग उरण ः वार्ताहर अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या होळी व धुलिवंदनसाठी उरण  बाजारपेठ विविध प्रकारच्या रंगांनी तसेच निरनिराळ्या आकाराच्या पिचकार्‍यांनी सजली आहे. उरण बाजारपेठ, स्वामी विवेकानंद चौक, आनंद नगर, उरण चार फाटा आदी ठिकाणी रंग व पिचकारी विक्री साठी  ठेवण्यात आल्या आहेत. बाजारपेठेत टॅन्क, पंप, कार्टुन, …

Read More »

खान्देश रहिवासी संघातर्फे महिलांसाठी विविध कार्यक्रम

पनवेल ः वार्ताहर महिला दिनाचे औचित्य साधत खारघर येथील खान्देश रहिवासी संघाने महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, नवी मुंबई महानगरपालिकेच्या सचिव चित्रा बाविस्कर आणि तृतीयपंथी विकी शिंदे यांनी हजेरी लावली. व्यासपीठावर त्यांच्यासह  खान्देश रहिवासी …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचे उड्डाण महोत्सवात यश

पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या नवी मुबंई विभागामध्ये ’उड्डाण’ महोत्सवात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने लघुपट स्पर्धेत तृतीय पारितोषिक पटकावले. या महोत्सवाचे आयोजन चांगूकाना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये करण्यात आले होते. 25 विद्यालयातील विद्यार्थ्यांनी …

Read More »

गव्हाण विद्यालयात दहावीच्या परीक्षेस प्रारंभ

लेखन सराव खंडित झाल्यामुळे अर्धा तास अधिक गव्हाण ः वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेज, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायाण म्हात्रे विद्यालय व टी. एन. घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षांना मंगळवारी (दि.15) प्रारंभ झाला. कोरोनाच्या …

Read More »

कोमोठेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपचा पुढाकार

 नियमित पाणीपुरवठा व ड्रेनेज लाइनच्या कामासाठी निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे शहरात होणार्‍या अनियमित पाणीपुरवठा तसेच रस्त्यावर वाहणार्‍या तुंबलेल्या ड्रेनेज लाइनचे ऑडिट करून सुधारणा करण्याबाबत मंगळवारी (दि. 15) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने कामोठे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची सही केलेले निवेदन देण्यात आले. याबाबत त्वरीत योग्य ती कार्यवाही …

Read More »

वरिष्ठ गट क्रिकेट स्पर्धेत रायगडचा लातूरवर विजय 

सिद्धांत म्हात्रेचे 10 बळी अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुणे येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी सामन्यात रायगड संघाने  लातूर संघावर 31 धावांनी विजय निर्णायक विजय मिळवला. फिरकी गोलंदाज सिद्धांत म्हात्रे या सामन्यात 10 बळी घेतले. नाणेफेक जिंकून रायगड संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात …

Read More »

रायगडचे सलग दुसरे विजेतेपद

राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धा अलिबाग ः प्रतिनिधी दिव्यांग क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी व अपंग सेवा संस्था चिपळूण यांच्यातर्फे चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या  राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्हा संघाने विजेतपद पटाकावले. रत्नागिरी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.  राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेतील रायगडचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे. चिपळूण …

Read More »

हाच खेळ उद्या पुन्हा

पाच राज्यांतील दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नेहमीप्रमाणे चिंतन झाले, नेहमीप्रमाणे गांधी परिवाराने पायउतार होण्याची तयारी दर्शवली आणि नेहमीप्रमाणेच कार्यकारिणीच्या निष्ठावान सदस्यांनी त्यांचा न दिलेला राजीनामा फेटाळला. या पराभवामधून काँग्रेस पक्ष काहीही शिकणार नाही हे तेव्हाच स्पष्ट झाले. फार पूर्वीच्या काळी जत्रेमध्ये तमाशाचे फड लागत असत, तेव्हा कुठल्या तमाशा …

Read More »