पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले.जि. प. च्या इनामपुरी गावातील शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व बिस्किटांचे वाटप भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत यांच्या माध्यमातून करण्यात आले. मागील दोन वर्षांपासून कोरोना संक्रमण काळात देशातील सर्व शाळा बंद होत्या. …
Read More »Monthly Archives: March 2022
ग्रेस फुल हँड्स संस्थेतर्फे महिला दिन उत्साहात
पनवेल ः वार्ताहर ग्रेस फुल हँड्स सामाजिक संस्थेतर्फे महिला दिन शनिवारी (दि. 12) रोजी खांदा कॉलनी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास श्वेेता शेट्टी, स्मिता चतुर्वेदी, मानसी ठक्कर, डॉ. मेघना जाधव, सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि कोरिओग्राफर निधी प्रभू व त्यांच्या विद्यार्थिनी प्रज्ञा पेंडसे, शीतल गायकवाड, प्रेमा भोपी, डॉ. शेलार, …
Read More »पमपाकडून मालमत्ता करावर पाच टक्के सवलत
ऑनलाइन कर भरल्यास मिळणार दोन टक्के वाढीव सूट पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील मालमत्तधारकांना आता 31 मार्चपर्यंत मालमत्ता करावर पाच टक्के सूट देण्यात येणार असून ऑनलाइन कर भरल्यास वाढीव दोन टक्के सूटही देण्यात येणार आहे. यासाठी संगणक प्रणाली विकसित करून देण्यात आली असून या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन …
Read More »राज्य सरकार बलात्कार्यांना पाठीशी घालतेय
भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप कामोठ्यात महिला दिन कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती पनवेल ः वार्ताहर ज्या मुलींना न्याय मिळत नाही, अशा मुलींना आत्महत्या करावी लागते, या गोष्टीची लाज वाटते. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांविरोधात बलात्काराचे गुन्हे दाखल होऊनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे हे सरकार बलात्कार्यांना पाठीशी घालते, …
Read More »बखरींतील चुकीच्या माहितीमुळे संभाजी महाराजांबद्दल गैरसमज पसरवले गेले -वसंत कोळंबे
कर्जत : प्रतिनिधी धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल अनेक चुकीचे गैरसमज पसरविले गेले. त्या वेळी लिहिलेल्या काही बखरींमधील चुकीच्या माहितीमुळे आणि एका इंग्रजी लेखकाने चुकीचे लिहिल्याने हा प्रकार घडला आहे. ते कसे खोटे आहे? ते पटवून देण्याचे काम आपण केले पाहिजे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे यांनी कर्जत येथे केले. मराठा …
Read More »राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचा जिल्हा मेळावा उत्साहात
माणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग ही राष्ट्रहित, शिक्षणहित, विद्यार्थीहित, शिक्षकहित जपणारी संघटना असल्याचे प्रतिपादन संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी माणगाव येथे केले. संघटनेचा जिल्हास्तरीय शिक्षक मेळावा, आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी माणगाव येथील कुणबी भवन येथे राजेश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. …
Read More »रायगड जिल्ह्यातील तापमानात अचानक वाढ
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील तापमानात मागील दोन दिवसात अचानक वाढ झाली आहे. अलिबाग चुंबकीय वेधशाळेत सोमवारी (दि. 14) कमाल तापमान 38 अंश सेल्शियसवर पोहोचले. त्यामुळे उन्हाच्या झळांनी रायगडकर बेजार झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे रायगडकरांना उन्हाचा तीव्र चटका बसत असून उष्म्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. अंगाची लाहीलाही करणार्या या …
Read More »कुक्कुटपालन व्यावसायिक एकवटले
पेणमध्ये आत्मचिंतन व शक्तिप्रदर्शन मेळावा पेण : प्रतिनिधी कुक्कुटपालन पालन व्यवसायीकांना अनेक अडचणी, समस्या भेडसावत आहेत. कंपन्यांकडून मिळणारा पक्षी दर कमी मिळत असल्याने हा व्यवसाय डबघाईला आला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड कुक्कुट योध्दा सहकारी संस्था मर्यादित या संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी पेण तालुक्यातील शेणे येथे कुक्कुटपालन व्यवसायिकांचा आत्मचिंतन व …
Read More »सुधागडात बेकायदेशीर कामांना ऊत
तब्बल 480 अनधिकृत बिनशेती बांधकामे; एक कोटी 17 लाख 68 हजार रुपयांचा दंड पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात अनधिकृत बिनशेती बांधकामांचे (शेतघरे) पेव फुटले आहे. महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात तब्बल 480 अनधिकृत बिनशेती बांधकामे आहेत. त्यांना महसूल विभागाने एक कोटी 17 लाख 68 हजार 504 रुपयांचा दंड ठोठावला आहे. …
Read More »स्त्रियांच्या श्रमाचे मूल्यमापन होण्याची गरज -डॉ. रवींद्र मर्दाने
कर्जत पोसरी येथे महिला मेळावा कर्जत : रामप्रहर वृत्त सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विविध कामांची जबाबदारी अत्यंत काळजीपूर्वक व गांभीर्याने पार पाडणार्या स्त्रिया कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत हातभात लावतात तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेतही योगदान देतात परंतु त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने स्त्रियांच्या श्रमाचे मूल्यमापन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक कृषी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper