अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस, माणुसकी प्रतिष्ठान, जिल्हा सामान्य रुग्णालय व सहवेदना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमधील जंजिरा सभागृहात मंगळवारी महिला पोलीसांकारीता विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यावेळी उपस्थित होते. …
Read More »Monthly Archives: March 2022
चिमुकल्यांसाठी मदतीचे आवाहन; नाट्यप्रयोगातून एक लाख 11 हजारांची मदत
कर्जत : बातमीदार चौक गावातील स्वरांजली आणि स्वराली कदम या लहान मुलींच्या शरिरातील अवयव बदलण्याची गरज डॉक्टरांनी सांगितली आहे. त्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, कर्जत येथील मदर आय फाउंडेशनने एका नाट्य प्रयोगाच्या खेळातून एक लाख 11 हजाराची आर्थिक मदत केली. खालापूर तालुक्यातील चौक येथील अमित जाधव …
Read More »कर्जत, नेरळ, खालापूर पोलीस ठाण्यात ‘महिलाराज’
कर्जत : बातमीदार आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान करण्यासाठी पोलीस दलाने मंगळवारी (दि. 8) सर्व कारभार महिला पोलिसांच्या हाती दिला होता. कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्यात महिला पोलिसांनी अगदी चोख कामकाज करीत सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले. कर्जतच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यामधील सर्व …
Read More »मुरूडमधील क्रिकेट स्पर्धेत भोगेश्वर पाखडी संघ अव्वल
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड जुनीपेठ येथील शिवशक्ती क्रिडा मंडळाच्या वतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुरूड भोगेश्वर पाखाडी सिद्धिविनायक संघाने बाजी मारली, तर शेगवाड्यातील आर्यन संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत शहरी व ग्रामीण भागातून मिळूण एकूण 28 संघांनी सहभाग घेतला होता. या वेळी माजी नगरसेवक गिरीश साळी, सामाजिक …
Read More »क्रिकेट स्पर्धेत पोयनाड संघ विजेता
अलिबाग ः प्रतिनिधी पोयनाड विभाग टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पोयनाड येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत झुंझार युवक मंडळ पोयनाडचा क्रिकेट संघ अंतिम विजयी संघ ठरला आहे. पोयनाड संघाने घरच्या मैदानावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अटीतटीच्या अंतिम सामन्यात जय गणेश आंबेवाडी संघावर मात करीत कै. प्रकाश मालोजी चवरकर स्मृतिचषक जिंकला. तृतीय …
Read More »कबड्डी स्पर्धेत मजगाव संघ विजेता
मुरूड ः प्रतिनिधी येथील श्री काळभैरव क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत भैरवनाथ मजगाव संघाने विजेतेपद पटकाविले. त्यांनी अंतिम सामन्यात वादळ खारीकवाडा संघावर आठ गुणांनी मात केली. मुरूड तालुक्यातील 20 संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. सामने रंगतदार झाले. तृतीय क्रमांक बापुजीदेव जोसरांजण आणि चतुर्थ क्रमांक श्री गणेश आदाड …
Read More »वीर तायक्वांदो अकॅडमीचे यश
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड तायक्वांदो असोसिएशनतर्फे खांदा कॉलनीतील न्यू होरायझन पब्लिक स्कूल येथे 20वी ज्युनियर रायगड डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप झाली. या स्पर्धेत वीर तायक्वांदो अकॅडमीने घवघवीत यश प्राप्त केले स्पर्धेत वीर तायक्वांदो अकॅडमीच आयन शेख, विदेश वास्कर, पार्थ जाधव, अर्जुन करातगी, आदित्य रामरामे, निहाल भोईर यांनी सुवर्णपदक, तर हुसेन शेख …
Read More »वरिष्ठ गट क्रिकेट स्पर्धा : रायगडचा नाट्यमय विजय
अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुणे येथे सुरू झालेल्या वरिष्ठ गट आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात रायगडच्या संघाने एमसीव्हीएस या संघावर 14 धावांनी नाट्यमय विजय मिलवला. रायगडने पहिल्या सामन्याचे पूर्ण गुण वसूल केले. नाणेफेक जिंकून रायगड संघाने फलंदाजी स्वीकारली. रायगडाचा पहिला डाव 52 धावांतच आटोपला. एमसीव्हीएस संघाने पहिल्या …
Read More »महाडमध्ये स्फोट; तीन पोलीस गंभीर जखमी
महाड ः तालुक्यात कांबळे तर्फे महाड गावाजवळ जप्त केलेला जुना विस्फोटक मुद्देमाल नष्ट करीत असताना झालेल्या स्फोटात तीन पोलीस कर्मचारी गंभीर, तर एक किरकोळ जखमी झाला आहे. गंभीर जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मुंबई येथे हलवण्यात आले आहे. हा मुद्देमाल कांबळे येथील एका दगडखाणीत नष्ट करताना मंगळवारी (दि. …
Read More »14 मार्चपासून न्हावा-शिवडी सी लिंकचे काम बंद पाडण्याचा न्हावा ग्रामस्थांचा इशारा
मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ उरण ः प्रतिनिधी न्हावा-शिवडी सी लिंक प्रकल्पाचे काम सुमारे 70 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले असले तरी बाधित असलेल्या न्हावा आणि न्हावाखाडी येथील 789 स्थानिक मच्छीमारांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या या ग्रामस्थांनी येत्या 14 मार्चपासून ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या सी लिंक प्रकल्पाचे काम बेमुदत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper