पनवेल ः प्रतिनिधी जागतिक महिला दिन मंगळवारी (दि. 8) सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त विविध आस्थापना, संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या महिलांना या वेळी सन्मानित केले गेले. एरवी कामात सतत व्यस्त असलेल्या महिलांंसाठी मंगळवारचा दिवस वेगळा होता. जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्तीचा सन्मान करणार्या …
Read More »Monthly Archives: March 2022
नवी मुंबईतील गौरी, शर्वरी युक्रेनमधून सुखरूप परतल्या
नवी मुंबई ः बातमीदार रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील भीषण युद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना ऑपरेशन गंगा अंतर्गत मायदेशी आणले जात आहे. नवी मुंबईतील सीवूडमध्ये राहणारी गौरी प्रभू आणि सानपाड्यात राहणारी शर्वरी कदम या दोघीही सुखरूप भारतात परतल्याने तिच्या पालकांचा जीव भांड्यात पडला.विविध देशांतील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये जात असतात. …
Read More »महाराष्ट्राच्या मातीतील कुस्तीचा सर्वांना अभिमान -आमदार प्रशांत ठाकूर
रायगड कुस्ती प्रीमिअर लीगमध्ये कर्जत संघ अव्वल पनवेल ः रामप्रहर वृत्त कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ आहे. त्यामुळे सर्वांना कुस्तीचा अभिमान आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते पनवेल तालुक्यातील नितळस येथे बोलत होते. पनवेल तालुक्यातील नितळस येथे जय हनुमान कुस्तीगिर संघाच्या वतीने …
Read More »विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब
राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे सादर मुंबई ः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी (दि. 8) विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करीत ’पेन ड्राईव्ह’ बॉम्ब टाकला. सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचे सांगत फडणवीस यांनी हा पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना सुपूर्द केला. भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का …
Read More »खोट्या तक्रारींचा शिमगा
गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील राजकारण आरोप-प्रत्यारोपांच्या शिमग्याने ढवळून निघाले आहे. राजकीय प्रगल्भता आणि सुसंस्कृतपणासाठी हा महाराष्ट्र एकेकाळी प्रसिद्ध होता, यावर आता कोणाचाही विश्वास बसणार नाही. हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र आहे, याचा विसर पडू देऊ नका, अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी दिल्या होत्या. पण त्यांच्याच महाविकास आघाडीतील …
Read More »दररोज नवीन नाटकं बंद करा
संजय राऊतांना किरीट सोमय्यांचे सडेतोड उत्तर मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी (दि. 8) पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या त्यांचे वाधवान यांच्याशी आर्थिक संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. त्याला सडेतोड उत्तर देत किरीट सोमय्या यांनी, माझा वाधवान यांच्याशी काहीही संबंध नसून पुरावे …
Read More »सीकेटी महाविद्यालयात महिला दिनानिमित्त विविध उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात महिला विकास कक्ष आणि लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 8) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व्याख्यान व महाविद्यालयाच्या प्राध्यापिका व शिक्षकेत्तर महिला कर्मचार्यांसाठी नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या …
Read More »भाजपच्या वतीने ई-श्रमकार्ड शिबिर
नवी मुंबई ः प्रतिनिधी भाजप प्रभाग क्रमांक 32 तर्फे मोफत ई-श्रमकार्ड, हेल्थकार्ड, युनिवर्ल्सल कार्ड शिबिराचे आयोजन प्रमोदशेठ घरत, डी. आर. पाटील यांनी बोनसरी गाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नागरिकांना नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते सदर कार्ड वाटप करण्यात आले होते. या वेळी माजी …
Read More »खांदा परिसरात विकासकामांचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 येथे भाजप नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या सन 2020-2021 च्या नगरसेवक निधीतून धाकटा खांदा स्मशानभूमीत हायमास्ट, भजन करण्यासाठी निवाराशेड तसेच गावातील प्रवेशद्वाराजवळील हायमास्ट येथे ग्रीलच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 8) करण्यात आला. या कामांचे उद्घाटन हरिशेठ भगत, वसंत म्हात्रे, रामदास डोंगरे, काशिनाथ …
Read More »क्रिकेट प्रीमियर लीगमुळे स्थानिक खेळाडूंना संधी -आमदार प्रशांत ठाकूर
खालापूर ः प्रतिनिधी क्रिकेट प्रीमियर लीगमुळे स्थानिक खेळाडूंना संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत आणि अशा सामन्यांचे थेट प्रेक्षपण होत असल्याने जगात कुठेही हे सामने बघणे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते खोपोलीत बोलत होते. खोपोली मोगलवाडी, भानवज, काटरंग, मॉर्निंग 11 यांच्या …
Read More »