तब्बल तीन तासांनी वाहतूक पूर्ववत; प्रवाशांचे हाल पनवेल ः वार्ताहर पहाटेच्या वेळी पनवेल येथून सुटणार्या रेल्वे अचानकपणे बंद पडल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त नवी मुंबई, मुंबई व ठाणे परिसरात जाणार्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले होते. मंगळवारी (दि. 12) मध्यरात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी पोल नं. 48 येथील सिग्नलच्या वायर्स व लोकेशन बॉक्स तोडून …
Read More »Monthly Archives: April 2022
सक्ती नव्हे, आग्रह
हिंदी ही काही संविधानाने ठरवून दिलेली राष्ट्रभाषा नाही हे सारेच जाणतात.त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह अनभिज्ञ आहेत असे मानण्याचे काहीच कारण नाही. तरीही गृहमंत्री शाह यांनी संसदीय समितीसमोर बोलताना हिंदी भाषेच्या वापराबाबत आग्रही प्रतिपादन केल्यानंतर नवा वाद उकरून काढण्यात आला आहे. हिंदीचा वापर प्रादेशिक भाषांना नव्हे तर …
Read More »नगरसेवक मनोहर म्हात्रे यांना पितृशोक; माजी उपनगराध्यक्ष जानूशेठ म्हात्रे यांचे निधन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व विद्यमान नगरसेवक मनोहर म्हात्रे यांचे वडील माजी उपनगराध्यक्ष जानूशेठ कानाशेठ म्हात्रे यांचे मंगळवारी (दि. 12) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 75 वर्षांचे होतेे. धाकटा खांदा गणपती देवस्थानचे अध्यक्ष असलेल्या जानूशेठ म्हात्रे यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजप उत्तर रायगड …
Read More »विवेक पाटलांच्या जामिनाबाबत आज निकाल
सर्व दोषींवर ठोस कारवाई कधी होणार? ठेवीदारांना हक्काचे पैसे परत कसे मिळणार? पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामिनाचा निर्णय न्यायालय बुधवारी (दि. 13) होणार्या सुनावणीदरम्यान देणार आहे. या वेळी विवेक पाटील यांची जामिनावर का होईना पण सुटका होईल, अशी आशा शेकाप कार्यकर्त्यांना …
Read More »नवीन पनवेलमध्ये पुलाचे उद्घाटन
विद्यार्थ्यांसह नागरिकांना सुविधा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक संतोष शेट्टी प्रयत्नांमुळे नवीन पनवेल येथील डीएव्ही शाळेजवळ पूल उभारण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 11) झाले. या वेळी सभागृह नेते …
Read More »ही तर ग्राहकांना लुबाडण्यासाठी कृत्रिम वीजटंचाई!
आघाडी सरकारला जाब विचारण्याचे भाजपचे वीज नियामक आयोगाला आवाहन मुंबई ः प्रतिनिधी सामान्य ग्राहकाच्या खिशात हात घालून खासगी क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून वीज समस्या भासविण्याचा कट आघाडी सरकारने आखला आहे, असा थेट आरोप भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज केला. सरकारच्या या स्वार्थीपणामुळे …
Read More »महाराष्ट्र पुन्हा अंधाराच्या खाईत!
भारनियमनावरून विरोधी पक्षनेते फडणवीसांची मविआ सरकारवर टीका मुंबई : प्रतिनिधी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी (दि. 12) कोळसा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारनियमनाचा निर्णय घेण्यात येत असल्याची घोषणा केली. यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारनियमानावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. फडणवीस यांनी ट्वीट करीत मविआवर राज्याला पुन्हा अंधाराच्या …
Read More »बलात्कार पीडितेने केलेल्या आरोपांची जरूर चौकशी करा
भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचे आव्हान मुंबई: प्रतिनिधी बलात्कार पीडितेने आपल्यावर केलेल्या आरोपांची राज्य सरकारने जरूर चौकशी करावी, कोणत्याही चौकशीला आपण तयार आहोत असे आव्हान भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी (दि. 12) पत्रकार परिषदेत दिले. चित्रा वाघ यांनी यावेळी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला. …
Read More »कोरोना काळात ऑनलाइन ज्ञानदान करणार्या शिक्षकांचा सत्कार
सीकेटी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांची कृतज्ञता पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील सीकेटी विद्यालयाच्या प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या चौथीतील विद्यार्थ्यांना कोरोनाकाळात अव्याहतपणे ऑनलाइन आणि शक्य तेव्हा ऑफलाइनद्वारे ज्ञानदानाचे कार्य करणार्या शाळेतील सर्व शिक्षकांचा पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच शाळेत पार पडला. कोरोना महामारीमुळे शैक्षणिक प्रक्रियेवर मोठा परिणाम झाला. विषाणूच्या …
Read More »पनवेल मनपामार्फत असंघटित कामगारांची ई-श्रम कार्ड नोंदणी
पनवेल : वार्ताहर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत पनवेल महानगरपालिका आणि सीएससी यांच्यामार्फत असंघटित कामगारांची ऑनलाइन नोंदणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात मंगळवारी (दि. 12) कळंबोली येथील लेबर नाका, आंबेडकर भवन येथून करण्यात आली. या वेळी नाका कामगारांची ई-श्रम ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. या कार्यक्रमास उपायुक्त विठ्ठल डाके उपस्थित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper