Breaking News

Monthly Archives: November 2022

मद्यविक्रीला खारघरमध्ये विरोध; नागरिकांनी पाळला कडकडीत बंद

पनवेल ः नो लिकर झोन असलेल्या खारघरमधील बारचा परवाना रद्द करण्यात यावा या मागणीसाठी रविवारी (दि. 27) शहरात बंद पाळण्यात आला. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या बंदमध्ये व्यापारी, रिक्षाचालकांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दारूमुक्त खारघरसाठी भाजपसह सर्व राजकीय पक्ष, संस्था-संघटना आणि नागरिकांच्या वतीने रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. …

Read More »

शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खारघरमध्ये रक्तदान शिबिर

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून अभिवादन खारघर ः रामप्रहर वृत्त 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनाही वीरमरण आले. या घटनेला शनिवारी 13 वर्षे झाली. मुंबईवरील हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच त्यांना अभिवादन म्हणून खान्देश विकास फाउंडेशनच्या वतीने खारघर येथील …

Read More »

महिलांची बुलंद तोफ रविवारी खोपोलीत

महिला मेळाव्याला चित्रा वाघ करणार मार्गदर्शन खोपोली ः प्रतिनिधी उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने रविवारी (दि. 27) खोपोलीत महिला मेळावा होणार असून या मेळाव्याला महिलांची बुलंद तोफ असलेल्या भाजप महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. खोपोलीमधील लोहाणा समाजमंदिराच्या पटांगणात हा मेळावा सायंकाळी 4 वाजता होणार …

Read More »

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सप्ताह

6 ते 12 डिसेंबरदरम्यान विविध उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 82वा वाढदिवस आहे. दुग्धशर्करा योग म्हणजे त्यांना संस्थेचे जनरल बॉडी सभासदत्व प्राप्त झाल्यास यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फोफावण्यामध्ये त्यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. त्या …

Read More »

खारघरमध्ये संविधान सन्मान रॅली नवी

मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील खारघर येथील सत्याग्रह महाविदयालयाच्या वतीने भव्य संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये संविधानाचे उद्देशिका असलेले संविधान रथ हे मोठे आकर्षण होतं. या रॅली खारघर शहरातून सेंन्ट्रलपार्क मेट्रो रेल्वे स्टेशन जवळील सत्याग्रह मैदानात रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये माजी जिल्हा न्यायधीश यशवंत चावरे यांनी भारतीय …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

पुणे ः प्रतिनिधी आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटविणारे दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी (दि. 26) निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते 76 वर्षांचे होते. वयोपरत्वे प्रकृती खालवल्याने गेले पंधरा दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका …

Read More »

बुद्धिबळ स्पर्धेत उरण तालुका चेस असोसिएशनचे यश

उरण : बातमीदार रायगड जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या वतीने शालेय बुद्धिबळ निवड स्पर्धा अलिबाग क्रीडा संकुल येथे घेण्यात आली. या स्पर्धेत उरण तालुका चेस असोसिएशनच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे. उरण तालुका चेस असोसिएशनची खेळाडू बिशानी पाटील (रोटरी स्कूल) 14 वर्षाखालील गटात जिल्ह्यात तिसरी आली. 19 वर्षांखालील मुलींच्या गटात सारा प्रशांत …

Read More »

कुस्ती स्पर्धेत अनुराग ठाकूर व्दितीय

रोहा : प्रतिनिधी रायगड जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा नुकतीच खोपोली येथे झाली. या स्पर्धेत रोहा तालुक्यातील साने गुरुजी विद्यानिकेतन सानेगाव यशवंतखार या माध्यमिक विद्यालयातील अनुराग योगेश ठाकूर याने 14 वर्षांखालील 35 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकाविला. अनुराग ठाकूर हा आठवी इयत्तामध्ये शिकत असून त्याला लहानपणापासूनच कुस्तीची आवड आहे. जिल्ह्यात …

Read More »

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत ‘सीकेटी’ला उपविजेतेपद

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत व रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयद्वारा झालेल्या पनवेल महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या 19 वर्षांखालील कबड्डी संघाने अटीतटीच्या सामन्यात उपविजेतेपद पटकाविले. उपविजेत्या कबड्डी संघास शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सुर्यकांत ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले …

Read More »

गायरान जमिनीसंदर्भात ग्रामस्थांना न्याय मिळवून देणार -आमदार महेश बालदी

पनवेल : रामप्रहर वृत्त गायरान जमिनीसंदर्भात ग्रामस्थांना आलेल्या नोटीस चुकीच्या, बेकायदेशीर व कायद्याच्या तरतुदीविरुद्ध असून कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय मोघमपणे नोटिसीचा नमूना (फॉरमॅट) तयार करून व गाळलेले शब्द भरून त्या पाठविलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरू नये, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी केले आहे. त्याचप्रमाणे या संदर्भात मी आपल्या पाठीशी खंबीरपणे …

Read More »