धाटाव ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील देवकान्हे येथील असंख्य ग्रामस्थ भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. देवकान्हे येथे गुरुवारी (दि. 26) सांयकाळी 5 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री तथा पेण मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील आणि …
Read More »Yearly Archives: 2022
बेलापूरमधील बहुमजली वाहनतळ प्रगतिपथावर
आयुक्तांकडून प्रकल्पस्थळांची पाहणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत विविध प्रकल्प कामे सुरू असून सदर कामांची सद्यस्थिती जाणून घेणे व त्या कामांना गती देणे यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर विविध प्रकल्प स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. बुधवारी (दि. 25) आयुक्तांनी सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथील बहुमजली वाहनतळ बांधकामाची तसेच वंडर्स …
Read More »उत्पादन घटल्यामुळे टोमॅटो महागले
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त देशभर टोमॅटोचे उत्पादन घटल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर 40 ते 80 रुपयांवर पोहोचले असून, किरकोळ मार्केटमध्येही भाव 90 ते 100 रुपये झाले आहेत. भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या टोमॅटोची असते. मुंबईकरांच्या आवडीची पावभाजी, सॅलॅड व सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातही टोमॅटोची भाजी नियमित …
Read More »कोपरी उड्डाणपुलाला भाजपचा विरोध
काम थांबविण्यासाठी आमदार गणेश नाईकांचे पालिका आयुक्तांना पत्र नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अरेंजा कॉर्नर ते कोपरी सिग्नल उड्डाणपुलाचे काम रद्द करून अनावश्यक कामांवर जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पत्र देऊन केली आहे. या संदर्भात नवी मुंबई भाजपच्या …
Read More »भात, नाचणी लागवड क्षेत्रात यंदा होणार वाढ
जिल्ह्यात एकूण 1 लाख 18 हजार 395 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार अलिबाग : प्रतिनिधी यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एकूण 1 लाख 18 हजार 395 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार आहे. रायगडचे प्रथम क्रमांकाचे खरीप पीक असणार्या भाताची(तांदूळ) लागवड या एकूण लागवड क्षेत्राच्या 88.34 टक्के म्हणजे 1 …
Read More »माणगाव नगरीत घरफोडी सुरूच
नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन माणगाव : प्रतिनिधी माणगाव नगरीत घरफोडीचे धाडसत्र सुरूच आहे. अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दाराचे कोणत्यातरी हत्याराने कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरफोडी केली. रोख रक्कम 15 हजार रुपये चोरून तो फरार झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) घडली. सायंकाळी 4 वाजता ते मंगळवारी (दि. 24 …
Read More »शेतकर्यांना मोबदला दिला जाणार
कर्जत प्रांत अधिकारी यांचे आश्वासन कर्जत : बातमीदार कर्जत, खालापूर तालुक्यात असलेल्या जुना राज्य मार्ग क्र. पस्तीस/अडतीस शहापूर मुरबाड, कर्जत हाळ, कर्जत व कल्याण नेरळ-कर्जत राज्य महामार्ग क्र. 548-अ साठी शेतकर्यांची जमीन भूसंपादित केली आहे. मात्र मोबदला मिळण्यासाठी तब्बल 12 वर्ष संघर्ष करीत असलेले शेतकरी कर्जत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला …
Read More »फिटझगेराल्ड-आंबेनळी घाट
पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान सुमारे 32 कि.मी. अंतराचा फिटझगेराल्ड म्हणजेच सध्याचा सर्वशृत आंबेनळी घाट पोलादपूर तालुक्यातील कापडे खुर्द येथून सुरू झाला आहे.पूर्वी शिवकाळात महाबळेश्वरपर्यंत अथवा त्याहीपुढे जाण्यासाठी महाडच्या अग्नेय दिशेने माझेरी, वरंध, शिवथरघळ, पिंपळवाडी असा 24 कि.मी.चे सह्याद्री पर्वतराजीतून मार्गाक्रमण करून पोलादपूर तालुक्यातील किनेश्वर गावाजवळ पार घाट सुरू होत असे. …
Read More »राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत नवी मुंबईच्या उत्तम माने यांना कांस्यपदक
नवी मुंबई ः बातमीदार चौथी राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा नुकतीच केरळची राजधानी तिरूअनंतपुरम येथे झाली. या स्पर्धेत नवी मुंबईतील सानपाडा येथील रहिवासी उत्तम माने (वय 67) यांनी अॅथलेटिक्स आणि रायफल शूटिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ नागरिक असलेले उत्तम माने हे विविध स्पर्धांमध्ये भाग घेत …
Read More »40 प्लस कबड्डी स्पर्धेचे महाराष्ट्राला दुहेरी विजेतेपद
पुरुष संघाच्या कर्णधाराची नेरळमध्ये मिरवणूक कर्जत ः बातमीदार केरळमध्ये चौथ्या मास्टर गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांनी विजेतेपद पटकाविले. यातील पुरुष संघाने सलग दुसर्यांदा विजेतेपद पटकावले असून या संघाचा कर्णधार अनिल जैन यांचे नेरळमध्ये मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. चौथी मास्टर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper