Breaking News

Yearly Archives: 2022

सावधगिरीची गरज

मंकीपॉक्स या देवीसदृश आजाराच्या जगभरात 100 हून अधिक केसेस नोंदल्या गेल्या असून आणखी तितक्याच संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली असून या केसेस एकूण 20 देशांमधील आहेत. भारतात तूर्तास एकही केस नोंदली गेलेली नाही. जगभरातील केसेसचे प्रमाण अद्याप तरी आटोक्यात आणण्याजोगे असले तरी आता …

Read More »

नेरळ रेल्वे स्थानकात पादचारी पूलाचा पिलर कोसळला

मोठा अपघात टळला कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्थानकात असलेल्या जुन्या पादचारी पुलाचे पिलर तोडताना ते अचानक कोसळले आणि त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. त्यावेळी ते सिमेंटचे पिलर रेल्वे मार्गावर कोसळले असते तर मोठा अनर्थ ठरला असता. दरम्यान, त्याबाबत मध्य रेल्वे कडून कोणतीही जबाबदारी स्वीकारली जात नाही,मात्र मध्य रेल्वे गेली …

Read More »

खालापूर तालुक्याला पाणीटंचाई झळ

दिवसेंदिवस पाणी टंचाई आराखड्यात वाढ; कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक खोपोली : प्रतिनिधी तीन धरणांचा आणि बारमाही वाहणार्‍या नदिचा खालापूर तालुक्यात काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. दर वर्षी तीच गावे टंचाईग्रस्त गावांच्या यादीत दिसून येत आहेत. प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात अग्रेसर असल्याचे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांचे …

Read More »

उरण तालुक्यातील काही गावांत पूरपरिस्थितीचा धोका

पालकमंत्र्यांनी पाहणी करण्याची मागणी उरण : वार्ताहर पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला आहे. तरीही काही ग्रामपंचायतींनी आपापल्या हद्दीतील गटारातील गाळ, नाल्यातील झाडे, झुडपे यांची साफसफाई केली नाही. सिडकोने सिडकोबाधित ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यांची साफसफाई केली नाही तसेच खाडी किनार्‍यावरील होर्डींग पाईपची साफसफाई केली नाही. त्यामुळे यावर्षी पावसाचे पाणी तालुक्यातील …

Read More »

खारघरमध्ये होणार दैनिक बाजार विकसित

सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : प्रतिनिधी महिला व बालकल्याण सभापती  हर्षदा अमर उपाध्याय यांच्या एक वर्षाच्या पाठपुराव्याला यश येऊन खारघरमध्ये  दैनिक बाजार विकसित करण्याला मंगळवारच्या महासभेत मंजूरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिकेकडे सिडकोमार्फत हस्तांतर झालेले खारघर, सेक्टर 12 मधील 876.14 चौ.मी क्षेत्रफळ  असलेला  उ-46 क्रमांकाचा भूखंडावर दैनिक बाजार …

Read More »

आंबे खरेदी करताना सावधान!

उरणमध्ये खराब फळाची विक्री; ग्राहकांची फसवणूक; आरोग्यही धोक्यात उरण : प्रतिनिधी उन्हाळी मोसम म्हणजे जांभळे, करवंदे, फणस आणि फळांचा राजा हापूस आंबा या रानमेव्याने ओथंबून गेलेला हंगाम याला उरण बाजारपेठ अपवाद नाही. कोणताही माल ग्राहकांच्या माथी मारण्यात तरबेज असणारे काही विके्रते बेमालूमपणे आंब्याची विक्री करत आहेत. ग्राहकांनी खरेदी केलेला हा …

Read More »

अमृत योजनेंतर्गत कामांचा आढावा

महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून अधिकार्‍यांना सूचना पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रात अमृत योजनेंतर्गत विविध कामे सुरू आहेत, मात्र सद्यस्थितीत ही कामे संथगतीने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 25) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा आणि …

Read More »

पनवेलचा छत्रपती शिवाजी महाराज चौक इलेक्ट्रिक केबलच्या जाळ्यातून झाला मुक्त

पनवेल ः प्रतिनिधी पनवेलचा छत्रपती शिवाजी महाराज चौक इलेक्ट्रिक केबलच्या  जाळ्यातून मुक्त करण्यात आला आहे. महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्या ठिकाणी भूमिगत वायरिंग करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे तेथे भूमिगत वायरिंग झाल्याने चौकाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पनवेल शहरातील मध्यवर्ती ठिकाणी …

Read More »

राज्यात पेट्रोलवर केंद्राच्या करापेक्षा 10 रुपये जास्त

पनवेलमध्ये भाजपचे मविआ सरकारविरोधात आंदोलन पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यात पेट्रोलवर केंद्राच्या करापेक्षा राज्याचा कर 10 रुपये जास्त असताना महागाई कोणामुळे आहे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले पाहिजे, असे आव्हान बुधवारी (दि. 25) भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनातून देण्यात आले. देशाचे सक्षम व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद

पावसाळी वातावरणामुळे पुरातत्त्व विभागाचा निर्णय मुरूड ः प्रतिनिधी पावसाळा जवळ आल्याने समुद्रात उसळणार्‍या मोठ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर मुरूडजवळील राजपुरी येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला गुरुवार (दि. 26)पासून पर्यटकांना बंद ठेवण्यात येणार आहे. पुरातत्त्व खात्याने तशी घोषणा केली आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी येथून बोटीने जावे लागते. पावसाळा जवळ आल्याने समुद्रातील लाटांचे प्रमाण …

Read More »