खारघर : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, खारघर रहिवासी कल्याण संघटना व रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जानेवारी रोजी खारघर मॅरेथॉन 2023 ही स्पर्धा आयोजित केली आहे. खारघरमधील महाविद्यालयात विविध स्पर्धा घेतयल्या. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धा 10 ते 16 जानेवारी …
Read More »Monthly Archives: January 2023
‘शिवसंग्राम’ भाजपसोबतच निवडणुका लढवणार; प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांचे प्रतिपादन
महाड ः प्रतिनिधी 2014पासून शिवसंग्राम संघटना भाजपबरोबर काम करीत आहे. येणार्या काळातही सर्व निवडणुका ‘शिवसंग्राम’चा भारतीय संग्राम परिषद हा पक्ष भाजपसोबतच राहून लढवेल, असे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी सोमवारी (दि. 16) येथे जाहीर केले. शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकार्यांचा कोकण दौरा सुरू असून या निमित्ताने महाडमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसंग्रामची भूमिका स्पष्ट …
Read More »आंतर महाविद्यालयीन फेस्टिवलमध्ये रामशेठ ठाकूर कॉलेजचे यश
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जे. के. शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात (घणसोली नवी मुंबई) 16 जानेवारी रोजी आंतर महाविद्यालयीन फेस्टिवल आव्हान अंतर्गत वेगवेगळ्या संस्कृती स्पर्धा आयोजित केल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक …
Read More »‘नैना’ संबंधितांच्या सर्व समस्या सोडविणार; आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नैना प्राधिकरण संबंधितांच्या सर्व समस्या सोडविणार असल्याची ग्वाही ऑल इंडिया रियल इस्टेट असोसिएशन सोबतच्या नियोजित बैठकीत दिली. रविवारी (दि. 15) नियोजित ठरल्याप्रमाणे ऑल इंडिया रियल इस्टेट असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) …
Read More »‘टीआयपीएल’तर्फे हेल्मेटचे वाटप
पाडेघरमध्ये रस्ता सुरक्षासंदर्भातही मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालय रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत गव्हाण फाटा वाहतूक शाखा व ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) एचआर विभाग पाडेघरच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 16) पाडेघर येथे दुचाकी, चारचाकी वाहनचालक कर्मचार्यांना रस्ता सुरक्षेसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. त्या वेळी माहिती पुस्तिकेचे व …
Read More »शेवटपर्यंत भाजपमध्येच राहणार -माजी आमदार देवेंद्र साटम
खोपोली : प्रतिनिधी माझ्या बाबतीत कोणी काही बोलतात त्यांच्याशी मला काहीही घेणेदेणे नाही. मी भाजपमध्ये एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रवेश केला. भाजपत देव, देश आणि धर्म यांचा विचार केला जातो आणि तो मी स्वीकारलेला आहे. भाजप माझ्यासाठी विचार आहे, अशा शब्दांत कर्जत-खालापूरचे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी त्यांच्या शिवसेना ठाकरे …
Read More »पनवेलमध्ये रंगला पतंग महोत्सव
मान्यवरांची उपस्थिती; नागरिकांनी लुटला आनंद पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मकरसंक्रांत सण रविवारी (दि. 15) मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. तसेच या महोत्सवाला भाजपचे …
Read More »नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव हा भूमिपुत्रांचा विजय -केंद्रीय मंत्री कपिल पाटील
उरण : प्रतिनिधी नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास राज्य सरकारने मंजुरी देणे हा भूमिपुत्रांचा विजय असून ही मागणी मी 2015मध्ये संसदेत केली होती, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी (दि. 16) व्यक्त केले. ते जासई येथे आयोजित शेतकरी आंदोलनाच्या स्मृतिदिन कार्यक्रमात …
Read More »साळाव नाका येथे दुचाकीला अपघात
एक ठार, एक गंभीर रेवदंडा : प्रतिनिधी साळाव नाका येथे भरधाव मोटर सायकलचे नियत्रंण सुटल्याने अपघात घडून त्यामध्ये एक ठार व एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मुरूड-साळाव मार्गे रोहा रस्त्याने चेहेर गावाकडे टि.व्हि.एस. स्टार सीटी एम.एच. 06/एडी/7428 क्रमांकाच्या मोटर सायकलने रविवार (दि.15) पावणेचारच्या सुमारास चालक मदनकुमार कन्हाई रजक …
Read More »तब्बल 7 कोटी 45 लाख रुपयांच्या थकीत दंड वसुलीचे वाहतूक पोलिसांसमोर आव्हान
अलिबाग : प्रतिनिधी ई चलन पध्दतीमुळे दंड थकविण्याचे प्रमाण वाढले आहे. रायगड जिल्ह्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांकडून दंडाचे 7 कोटी 45 लाख रुपये थकीत आहेत. ते वसूल करण्याचे आव्हान रायगड पोलीस दलाच्या वाहतूक विभागासमोर आहे. ही सर्व थकीत दंडाची प्रकरणे न्यायालयात नेण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. रायगड जिल्ह्यात 2022 …
Read More »