Breaking News

Monthly Archives: April 2023

मराठा समाज आरक्षणासाठी राज्य शासन क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल. यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका) दाखल करण्याचा निर्णय शुक्रवारी (दि. 21) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि …

Read More »

मी उरणकर जबाबदार उरणकर लघुपटाचे प्रदर्शन

उरण : वार्ताहर उरण नगर परिषद वतीने उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे यांच्या संकल्पनेतून उरण शहरातील वाहतूक कोंडीवर जनजागृती करणे करिता उरण नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून अगदी कमी खर्चात अप्रतिम अशा सामाजिक संदेश देणार्‍या शॉर्ट फिल्म (लघु पट) मी उरणकर जबाबदार उरणकर या लघुपटाची …

Read More »

पनवेलमध्ये पाणीटंचाईचे नियोजन तयार

तालुक्याचा संभाव्य कृती आराखडा सादर पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्याचा 2022 ते 2023 पर्यंतचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने पनवेलमध्ये पाणीटंचाई झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचे नियोजन करण्यात आले आहे. यात 49 गावे टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित आहेत. तर 32 गावांमध्ये विंधन विहिरींसाठी …

Read More »

श्रीवर्धनच्या जसवलीत दोन गटांमध्ये तणाव; पोलिसांची कारवाई

श्रीवर्धन : प्रतिनिधी रमजान महिना सुरू असताना श्रीवर्धन तालुक्यातील जसवली गावात बुधवारी (दि. 19) रात्री दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी दोन्ही गट ऐकायला तयार नसल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. जसवली गावात होळीचे मैदान आहे. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होळी लावली जाते. याच ठिकाणी हिंदू ग्रामस्थांची सान …

Read More »

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत राज्यातील ड वर्ग महापालिकांमध्ये पनवेल अव्वल

पनवेल : वार्ताहर महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022मध्ये पनवेल महानगरपालिकेने ड वर्ग महानगरपालिकांच्या गटामध्ये राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. 20 एप्रिल या नगर विकास दिनाचे औचित्य साधून एनसीपीए येथे झालेल्या भव्य समारंभामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच विधानसभा …

Read More »

भाजप जगात एक नंबरचा पक्ष -आमदार प्रशांत ठाकूर

रोह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये नागोठणे : बातमीदार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले कुशल नेतृत्व सिद्ध केले असून कृतीतून टीकाकारांचे तोंड बंद केलेले आहे. ते जे बोलतात ते करून दाखवितात. त्यामुळे देशातील जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. 12 कोटी सदस्य असलेला एकमेव भाजप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

नवी मुंबई, पनवेलमध्ये वीज पुरवठा खंडित

पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबईसह पनवेलमधील अनेक भागातील वीजपुरवठा बुधवारी (दि. 19) सायंकाळी खंडित झाला होता. तळेगाव ते खारखर या विजेच्या मार्गात बिघाड झाल्याने नवी मुंबईत वीजपुरवठा खंडित झाला. शहरात सध्या 750 मेगावॅटचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे शहरात लोडशेडींग सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील बहुतांश …

Read More »

गव्हाण विद्यालयात आरओ प्लांटची उभारणी

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा अरुण घरत यांच्या 2021-22मधील 15वा वित्त आयोगच्या निधीतून आरओ प्लँट उभारणी व गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या निधीतून पत्राशेड उभारण्यात आली आहे. या कामाचे उद्घाटन रयत शिक्षण …

Read More »

राज्य सरकारचा शेतकर्‍यांना दिलासा; आता दिवसाही वीज मिळणार !

मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी (दि. 19) बैठक झाली. या बैठकीत शेतकर्‍यांना दिलासा देणारा आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकर्‍यांची दिवसा वीज मिळण्याची मागणी पूर्ण होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सोलर प्रोजेक्टसाठी काही खासगी आणि सरकारी …

Read More »

राज्यात उष्णतेची लाट

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील तापमानात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40अंशांच्या आसपास गेला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही एक कृती आराखडा तयार केला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने या वर्षीच्या उन्हाळ्यापूर्वी जारी केलेल्या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी कृती आराखड्यात …

Read More »