Breaking News

Monthly Archives: April 2023

टीवायबीकॉमचा शेवटचा पेपर लिहून ती बोहल्यावर चढली!

अलिबागेतील आदिवासी विद्यार्थिनीवर कौतुकाचा वर्षाव अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील श्रीगाण आदिवासी वाडीवर राहणारी आदिवासी विद्यार्थिनी प्रगती नाईक हिचे गुरुवारी (दि. 13) दुपारी लग्न झाले, परंतु लग्नापूर्वी ती टीवायबीकॉमचा शेवटचा पेपर लिहून आली. हळदीच्या अंगाने पेपर लिहून परीक्षेचे कर्तव्य बजावणार्‍या प्रगतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयात शिकणारी …

Read More »

आपटा येथे शनिवारी मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबिर

आमदार महेश बालदी यांचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभा तसेच एमजीएम हॉस्पिटल कामोठे-कळंबोली व आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 15) सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आपटा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आपटा प्राथमिक …

Read More »

स्वातंत्र्यसैनिकांची उपेक्षा होऊ नये

गेल्या वर्षी पोलादपूर तालुक्यातील स्वातंत्र्यसंग्रामामध्ये नावाजलेल्या व्यक्तीमत्वाचे दीर्घ आजाराने निधन होऊन एक वर्ष होत आले. जगन्नाथ दाजी जाधव यांची स्वातंत्र्य सैनिक म्हणून पोलादपूर अथवा रायगड जिल्ह्यामध्ये बर्‍याच नागरिकांना ओळख नव्हती, मात्र त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य होते. त्यांच्या एकूण कारकिर्दीबाबत अनेक वृत्तपत्रांतून सविस्तर माहिती प्रसिध्द होऊनही तत्कालीन प्रशासन अनभिज्ञ राहिले. स्वात्रंत्र्यसैनिकांबाबत पुन्हा …

Read More »

ड्रॅगनच्या कुरापती

चीनी वर्चस्ववाद आणि विस्तारवादाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पायबंद घातला हे विरोधकांनाही मान्य करावे लागेल. चीनच्या डरकाळ्यांना भीक न घालता गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना ठणकावले. त्यानंतर आता अधिक सावध राहिले पाहिजे. अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती गावात जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चीनला खणखणीत शब्दांत खडसावल्यानंतर …

Read More »

मोहोपाड्यात रास्त भाव धान्य दुकानातून आनंदाचा शिधाचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभरातील शिधापत्रिका धारकांना फक्त 100 रुपयांत ’आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार बुधवार दिनांक 12 रोजी सकाळी वासांबे मोहोपाडा शहरातील मरिआई मंदिराजवळ असणार्‍या रास्त भाव धान्य दुकानातून नागरिकांना आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात झाली आहे. मोहोपाड्यातील स्थानिकांच्या हस्ते शुभारंभ करुन रास्त भाव …

Read More »

भाताण ग्रामपंचायतीतर्फे आधारकार्ड अद्ययावत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मोहोपाडा : प्रतिनिधी आधारकार्ड धारकांसाठी डॉक्युमेंट अपडेट हे नवीन फिचर विकसित झाल्याने नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे, यासाठी भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी लक्ष्मण पाटील यांनी आपल्या निवासस्थानी तसेच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी तीन दिवसीय आयोजित केलेल्या आधारकार्ड अद्ययावत शिबिराला या भागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात 294 नागरिकांनी आपले आधारकार्ड …

Read More »

पनवेल परिसरात गर्दुल्ले, भिकारी वाढले

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात गर्दुल्ल्यांसह भिकार्‍यांचा वावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. पनवेल रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूल, दुर्गामाता मंदिर, साईबाबा मंदिर, कळंबोली सर्कल व दर्गा परिसरात गर्दुल्ल्यांसह भिकार्‍यांचा वास्तव्यास वाढत आहे. मुख्यतः ते गर्दुल्ले परप्रांतीय असल्याने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता …

Read More »

अधिकारी, कंत्राटदाराला धरले धारेवर

रस्त्याचे काम निकृष्ट ; ग्रामस्थांचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना साकडे सुधागड : रामप्रहर वृत्त मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येत असलेल्या नांदगाव ते गोमाशी रस्त्याचे काम अतिशय दर्जाहिन होत असल्याची तक्रार गोमाशी ग्रामस्थांनी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून मंगळवारी (दि.11) धैर्यशील पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन …

Read More »

करंजाडे येथे विजेचा लपंडाव रोज रात्री विद्युतपुरवठा खंडित

 लाईनमनच्या उद्धट उत्तरांमुळे संतप्त नागरिक रस्त्यावर पनवेल : प्रतिनिधी करंजाडे सेक्टर 2, 3, व 4 मध्ये चारदिवस रोज रात्री वीज जात आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी फोन केल्यावर लाईनमन म्हणतो झोप आता तुलाच त्रास होतो का? त्यामुळे मंगळवारी रात्री संतप्त नागरीक रस्त्यावर उतरले. पहाटे अधिकार्‍यांनी येऊन वीजपुरवठा सुरळीत केला. करंजाडे …

Read More »

वाजेच्या सरपंचपदी भाजपच्या मथुरा पाटील यांची बिनविरोध निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त वाजे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक बुधवारी (दि. 12) झाली. या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या मथुरा मदन पाटील या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मथुरा पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. वाजे ग्रामपंचायतीच्या सरपंच …

Read More »