कामामुळे वाहतुकीत बदल नवी मुंबई ः बातमीदार सायन-पनवेल महामार्गावरील नेरूळ एलपी उड्डाणपुलावर काँक्रिटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून नवी मुंबई वाहतूक पोसिसाकडून शनिवारी (दि. 22) ड्राय रन घेण्यात आले. या मार्गावरील पुण्याकडे जाणार्या मार्गावर पुढील एक महिना एकच मार्गीका खुली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे …
Read More »Monthly Archives: April 2023
रेल्वे माथाडी कामगारांना मिळणार सुविधा
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई ः बातमीदार मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध माल धक्क्यावरील माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी विश्रांतीगृह, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, प्लॅटफॉर्म व रस्ते दुरुस्ती, दिवाबत्तीची सोय आदी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांन मंत्रालयात झालेल्या …
Read More »नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरीच्या पनवेलमधील नव्या शोरूमचे वर्षा ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी या दुकानाचे नवीन जागेत स्थलांतर झाले असून या शोरूमचे उद्घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी समिती सदस्य वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 22) झाले. या वेळी संतोष मेढेकर व कविता मेढेकर यांनी …
Read More »परशुराम घाट 25 एप्रिल ते 10 मेदरम्यान राहणार बंद
रत्नागिरी : प्रतिनिधी परशुराम घाट 25 एप्रिल ते 10 मे या कालावधीत दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत असून बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी-आंबडस-चिपळूणमार्गे वळविण्याबाबतचे आदेश जिल्हा दंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जारी केले आहेत. पनवेल-महाड-पणजी रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या परशुराम घाटातील …
Read More »पुण्यातून रायगडमध्ये येऊन दुचाकी चोरी करणार्या `बंटी-बबली’ जेरबंद
रायगड एलसीबीची कारवाई; आठ दुचाकी जप्त खोपोली : प्रतिनिधी पुण्यातून रायगडमध्ये येऊन दुचाकी चोरी करणार्या प्रियकर-प्रेयसीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) रायगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरलेल्या आठ दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. विक्रम राम कालेकर, (वय 36, रा. यशवंतनगर, खराडी, पुणे; मूळ रा. लाडवली, ता. पनवेल, जि. रायगड) …
Read More »पनवेल महापालिकेच्या तीन नवीन नागरी आरोग्य केंद्र, चार आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील तीन नवीन नागरी आरोग्य केंद्र आणि चार आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 21) करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी, कोरोनानंतर सगळ्या जगाची आरोग्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. लोकांचा स्वतःचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला …
Read More »दहशतवादी घडविणारी शाळा
सूर्य जणू आग ओकत असल्याने राज्यातील सर्व शाळांना उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारने ही खबरदारी घेतली आहे. दुसरीकडे पुण्यातील एक शाळा मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. दहशतवादी कृत्यांमुळे ब्ल्यू बेल्स शाळेवर गंडांतर आले आहे. दहशतवाद हा आपल्या देशात जुनाच रोग …
Read More »पनवेल न्यायालयातील कनिष्ठ लिपीकाला त्रिकुटाने मारहाण करीत लुटले
पनवेल : वार्ताहर पनवेल न्यायालयातील कनिष्ठ लिपीकाला तिघा लुटारूंनी पनवेल येथील डोंबाळे कॉलेज जवळ नेऊन त्याला बेदम मारहाण करीत मोबाईल फोन, घडचाळ, रोख रक्कम आणि इतर ऐवज लुटून पलायन केल्याची घटना घडली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या लुटारुंविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील तक्रारदार देवानंद प्रकाश खंडारे …
Read More »एकटपाडा येथे घरफोडीत सव्वा दोन लाखाचा ऐवज चोरी
पनवेल : वार्ताहर घरात कोणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून घरातील सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील एकटपाडा येथील विशाल हाईट्स इमारतीत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एकटपाडा गाव येथील विशाल …
Read More »शिवनेरी आणि मारुती बॅलेनो कारची समोरासमोर धडक
सुदैवाने जीवितहानी टळली पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील मुंबई गोवा महामार्गावर शिरढोण गावाच्या हद्दीत कैलास भवन हॉटेलसमोर भरधाव येणार्या शिवनेरी बस आणि मारुती बॅलेनो कारमध्ये समोरासमोर धडक झाल्याची घटना आज सकाळी 9 च्या दरम्यान घडली आहे. या धडकेत सुदैवाने जीवितहानी टळली आहे मात्र दोन्ही गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper