Breaking News

Yearly Archives: 2023

काँक्रीट प्लांटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

प्लांट बंद करा; अन्यथा आंदोलन करण्याचा नवी मुंबई भाजपचा इशारा नवी मुंबई : बातमीदार तुर्भे रेल्वे वॉर्डमध्ये कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता कॉक्रीट प्लांट सुरू असून यामधून होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण यामुळे या परिसरामध्ये राहणार्‍या रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई भाजप जिल्हा उपाध्यक्ष संकेत …

Read More »

नवी मुंबईच्या उद्यान विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावा

भाजपच्या दशरथ भगत यांची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरातील उद्याने ओसाड करून त्याप्रती नागरिकांच्या भावना भडकविणार्‍या महापालिकेच्या उद्यान विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावा ह्या मागणीसाठी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळासह एनआरआय पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे साहेब यांची भेट घेतली. नवी …

Read More »

शहराच्या विकासात आगरी समाजाचे स्थान महत्वाचे

आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रतिपादन : खोपोलीत आगरी समाजाचा स्नेहमेळावा खोपोली  : प्रतिनिधी खोपोलीसह संपूर्ण कोकणच्या विकासात आगरी समाजाचे स्थान महत्वाचे आहे. समाजातील जुन्या पिढीचा आदर्श ठेवत उद्योग, व्यवसाय, शिक्षण व कला क्रिडा अशा सर्व क्षेत्रात नवीन पिढी अधिक कर्तृत्ववान ठरत  असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले. खोपोली आगरी समाजाच्या …

Read More »

भाजपच्या हळदी कुंकूला महिलांची अलोट गर्दी

पेणच्या मा. नगराध्यक्ष प्रितम पाटील यांचे मानले आभार पेण : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष पेण व नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैकुंठ निवासाच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या हळदीकुंकू समारंभाला जवळ जवळ 3 ते 4 हजार महिलांची उपस्थिती लाभली.  या हळदीकुंकू समारंभाचे उदघाट्न माजी जि. प. सदस्या कौसल्याताई पाटील यांच्या …

Read More »

खांदा कॉलनीत एसबीपीएल रंगली

रत्नदीप स्पोर्ट्स क्लब विजेता पनवेल : रामप्रहर वृत्त स्व. नगरसेवक संजय भोपी यांच्या संकल्पनेतून साकारलेली आणि वयाची चाळीशी ओलांडलेल्या क्रिकेटपटूंसाठी असणारी संजय भोपी प्रीमियर लीग (एसबीपीएल) क्रिकेट स्पर्धा रविवारी (दि. 5) खांदा कॉलनी सेक्टर 8 येथील महात्मा स्कूलच्या मैदानात रंगली. या स्पर्धेत माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या रत्नदीप स्पोर्ट्स क्लब, …

Read More »

पनवेलमध्ये बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

शहर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम पनवेल : वार्ताहर नो एंट्रीत प्रवेश करणे, सीटबेल्ट, काळ्या काचा व हेल्मेट न वापरणार्‍यांविरुद्ध पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे हे स्वतः रस्त्यावर उतरत कारवाईची धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर अगामी काळात …

Read More »

रायगडातील 400 यशस्विता महिलांचा सत्कार

अलिबाग : प्रतिनिधी कौशल्य प्रशिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर झालेल्या रायगड जिल्ह्यातील 400 यशस्विता महिलांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी (दि. 5) राजभवन येथे सत्कार केला. जनशिक्षण संस्थान, रायगड या संस्थेने कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण बनविलेल्या या प्रशिक्षित महिलांचा पंखांना बळ कौश्यल्याचे ः यशस्वितांचा सत्कार या कार्यक्रमांतर्गत सामुहिक सत्कार करण्यात आला. …

Read More »

सर्वांच्या सहकार्याने शाळेची प्रगती शक्य -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त गावकरी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि संस्था या सर्वांचा सहयोग असला, तर शाळेची प्रगती अधिक होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन रयतचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्नेहसंमेलनाच्या वेळी केले. रयत शिक्षण संस्थेच्या रिटघरमधील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक …

Read More »

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत बँकेतील सर्व सामान जळून खाक झाले आहे. कर्जत नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. रविवारी आज पहाटे साडेचारच्या सुमारास कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात असलेल्या श्री कपालेश्वर मंदिरावरील पहिल्या मजल्यावर …

Read More »

शिवजयंती उत्सवानिमित्त कोपर फाटा येथे बैठक

लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा उभारणी व सुशोभिकर समिती आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण विभागाच्या वतीने शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमिवर शनिवारी (दि. 4) बैठक कोपर फाटा येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे रायगड …

Read More »