Breaking News

Yearly Archives: 2023

मुंबई-पुणे वंदे भारत ट्रेनची चाचणी

कर्जतमध्ये प्रवाशांनी व्यक्त केला आनंद कर्जत ः प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडताना मुंबई-पुणेदरम्यान वंदे भारत रेल्वेगाडी चालविण्यात येईल, अशी घोषणा केली होती. पूर्ण वातानुकूलित आणि हायस्पीड ट्रेनसारखा लूक असलेल्या वंदे भारत गाडीची लगोलग पुणे-मुंबईदरम्यान चाचणी घेण्यात आली. मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि पुणे मार्गावरील प्रवाशांना सुखद …

Read More »

महाड पालिकेच्या कचरा विघटन प्रक्रिया केंद्राला आग

सुमारे 25 लाखांचे नुकसान महाड ः प्रतिनिधी महाड नगर परिषदेच्या लाडवली येथे असणार्‍या कचरा विघटन प्रक्रिया केंद्राला शुक्रवारी (दि. 3) पहाटे वणव्यामुळे आग लागली. या आगीत केंद्रातील कचर्‍यासह त्यावर करायवच्या प्रक्रियेच्या यंत्रसामग्रीचे सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महाड शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असणार्‍या लाडवली गावामध्ये पालिकेचे ओला …

Read More »

उंबरखिंड विजय दिन उत्साहात

खोपोली ः प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने उंबरखिंडची लढाई सरनौबत नेताजी पालकर यांनी 2 फेब्रुवारी 1661 रोजी जिंकली. त्याचा 362वा विजय दिन गुरुवारी ग्रुप ग्रामपंचायत चौक व तुपगाव तसेच नेताजी पालकर ग्रुपच्या वतीने साजरा करण्यात आला. उत्तर कोकण जिंकण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्ते खानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्याविरोधात लढण्यासाठी पाठविले. …

Read More »

उरण द्रोणागिरी नोडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत उरण ः वार्ताहर उरणचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून द्रोणागिरी नोड येथील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष …

Read More »

118 कामगारांना कमी केल्याच्या निषेधार्थ तळोजातील केमस्पेस केमिकल कंपनीसमोर गेट बंद आंदोलन

आमदार प्रशांत ठाकूर यांचा व्यवस्थापनाला इशारा तळोजा ः रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केमस्पेस केमिकल कंपनीने 118 कामगारांना कामावरून काढले आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. 2) भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेट बंद आंदोलन करण्यात आले. या वेळी त्यांनी येत्या आठवड्यामध्ये कंपनी व्यवस्थापनाला तुम्हाला कामावर घ्यायला तरी लावणार …

Read More »

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा पनवेल भाजपकडून जल्लोष

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल ः महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयाजवळ बँड व फटाके वाजवून, पेढे वाटून, नाचून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या निवडणुकीसाठी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे या वेळी सर्वांनी अभिनंदन केले. या जल्लोषात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, …

Read More »

कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप महायुतीच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय

शेकापच्या बाळाराम पाटलांचा दारुण पराभव पनवेल ः रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप, शिवसेना, रिपाइं, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. पाटील यांचा दारूण पराभव शेकापसह महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत 91.02 …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून नारपोलीतील शाळेला संगणकाची भेट

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाटप पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून नारपोली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत संगणक देण्यात आले आहेत. या संगणकाचे भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी वाटप करण्यात आले. या वेळी अरुणशेठ भगत यांनी सांगितले कि, आत्ताच्या काळात …

Read More »

व्यावसायिक, गाळेधारकांना उरण नगर परिषदेच्या नोटीसा; भाडे थकीत प्रकरण

उरण : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे 22 नगर परिषदेच्या भाडे तत्वावर असणार्‍या 22 व्यावसायिक गाळेधारकांनी आपापल्या गाळ्यांचे भाडे हे उरण नगर परिषदेडे जमाच केले नाहीत. त्यामुळे भाडे तत्वावरील गाळे धारकांकडे एकूण 11 लाखांची रक्कम थकीत असल्याने उरण नगर पालिकेने सदर व्यवसायिक गाळेधारकांना नोटीसा बजावली आहेत. बजावण्यात आलेल्या नोटीसीच्या मुदतीत गाळे …

Read More »

पनवेल परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले; कंटेनर फोडण्याच्या घटना अधिक

पनवेल : वार्ताहर कंपनी साईटमध्ये प्रवेश करून साईटवर असलेल्या कंटेनर कॅबीनमधील आणि कॅबीनच्या बाहेरील बाजुस शेजारी उघड्यावरील साईटवर असलेला दोन लाख 94 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टलींग अँड विल्सन प्रा. लि. कंपनीच्या …

Read More »