Breaking News

Yearly Archives: 2024

दिघोडे खाडीपूल कोसळून दोन ठार; दोन गंभीर

उरण : तालुक्यातील धुतुम-दिघोडे गावाजवळील खाडीत लहान होडीतून मासेमारीसाठी गेलेल्या आदिवासींच्या अंगावर पूल कोसळून दोन आदिवासींचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी (दि. 26) सायंकाळी 7 वा. चे सुमारास घडली. धुतुम-दिघोडे गावाजवळील खाडीत आदिवासी मासेमारीसाठी गेले असता खाडीवरील काँक्रिट पूल अचानक आदिवासीच्या अंगावर कोसळला. या अपघातात …

Read More »

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात इतिहास विभाग आणि आय.क्यू. ए. सी. यांनी संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत शुक्रवारी (दि. 23) सामाजिक शास्त्रे, मानव्यविद्या …

Read More »

कामोठे कॉलनी फोरमचे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या सर्वांगीण विकासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षात सहभागी होण्याचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. कामोठे येथे हेच दृश्य पाहायला मिळाले. कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन कॉलनी फोरमचे उपाध्यक्ष, प्रमुख समन्वयकांनी शेकडो समर्थकांसह संघटनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे …

Read More »

‘कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ पुस्तकाचे प्रकाशन

माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांची उपस्थिती पनवेल (प्रतिनिधी) इतिहास लिहिणे सोपे असते, पण इतिहास घडविण्याचे कर्मकठीण काम आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केले आहे. इतक्या कमी वेळात संघर्षाला सामोरे जायचे होते. नोव्हेंबर 2019मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो विश्वासघात झाला तो कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांशीही …

Read More »

नॉव्हेल्टी, एक्सलसियर, न्यू एक्सलसियर

तुम्हालाही कल्पना आहेच आपल्या देशातील अनेक शहरांतील जुनी एकपडदा अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स ही इंग्रजकालीन आहेत. त्यातील काही आजही सुरू आहेत, काही इतिहासजमा अशी झालीत की त्याच्या मूळ खाणाखुणाही सापडत नाहीत, तर काहींचे काही काळाने नूतनीकरण झाले. असेच एक दक्षिण मुंबईतील चित्रपटगृह न्यू एक्सलसियर. मुळातील ते नॉव्हेल्टी. ते पाडून त्या …

Read More »

पनवेलमध्ये रविवारी ‘कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीतर्फे कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या संघर्षाची माहिती देणार्‍या ‘कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. 25) दुपारी 3 वाजता माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत पनवेल शहरातील गोखले हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा गुरुवारी जयंती सोहळा

पद्मश्री भिकूजी (दादा) इदाते यांचा स्व. जनार्दन भगत जीवन गौरव पुरस्काराने होणार सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान, गोरगरीब व कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत जीवन गौरव पुरस्कार सोहळा गुरुवारी (दि.29) सकाळी 11 वाजता खांदा …

Read More »

पनवेल महापालिकेचा 3991 कोटी 99 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

पनवेल ः प्रतिनिधी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणार्‍या 3991 कोटी 99 लाख रुपयांच्या सन 2024-25च्या पनवेल महापालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पाला महापालिका आयुक्त व प्रशासक गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि.23) मंजुरी दिली. 32 लाख शिलकीचा कोणतीही कर किंवा दरवाढ व शुल्कवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असून ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्राबरोबरच एनएमएमटीच्या बसमध्ये आता शंभर …

Read More »

पनवेल महापालिकेचा 3991 कोटी 99 लाखांचा शिलकी अंदाजपत्रक सादर

पनवेल : प्रतिनिधी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणार्‍या 3991 कोटी 99 लाख रुपयांच्या सन 2024-25च्या पनवेल महापालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पाला महापालिका आयुक्त व प्रशासक गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि.23) मंजुरी दिली. 32 लाख शिलकीचा कोणतीही कर किंवा दरवाढ व शुल्कवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असून ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्राबरोबरच एनएमएमटीच्या बसमध्ये आता शंभर …

Read More »

आंदोलन चिघळणार?

राजधानी नवी दिल्लीनजीक गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले पंजाब-हरियाणातील शेतकर्‍यांचे आंदोलन आणखी चिघळेल की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. वास्तविक शेतकर्‍यांनी मोर्चाला सुरुवात करताच केंद्र सरकारने आपल्या मंत्र्यांना आंदोलकांच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते. चर्चेच्या अनेक फेर्‍या पार पडूनही अद्याप तोडगा हाती लागलेला नाही. दरम्यान, शेतकरी हा आपला …

Read More »